ads
ads
आमचे अणुबॉम्ब दिवाळीसाठी थोडीच आहेत!

आमचे अणुबॉम्ब दिवाळीसाठी थोडीच आहेत!

•अभिनंदन प्रकरणी पाकिस्तानला इशाराच दिला होता •पंतप्रधान मोदी यांचा…

तिसर्‍या टप्प्यातील प्रचार शांत

तिसर्‍या टप्प्यातील प्रचार शांत

•११५ जागांसाठी उद्या मतदान, नवी दिल्ली, २१ एप्रिल –…

पवार कुटुंबीयांनी शिक्षणाचा बाजार मांडला : नितीन गडकरी

पवार कुटुंबीयांनी शिक्षणाचा बाजार मांडला : नितीन गडकरी

पिंपरी चिंचवड, २१ एप्रिल – पवार कुटुंबाने शिक्षणाच्या माध्यमातून…

श्रीलंकेत साखळी बॉम्बस्फोटात २०७ ठार

श्रीलंकेत साखळी बॉम्बस्फोटात २०७ ठार

•४५० जखमी, मृतांमध्ये ३५ विदेशी •तीन चर्च पूर्ण उद्ध्वस्त,…

१८ वर्षीय तरुणीला मदरशामध्ये जिवंत जाळले

१८ वर्षीय तरुणीला मदरशामध्ये जिवंत जाळले

•प्राचार्याविरुद्ध केली लैंगिक छळाची तक्रार •बांगलादेशातील काळिमा फासणारी घटना,…

रशिया, ट्रम्प यांच्या प्रचारकांमध्ये संगनमत नसल्याचा दावा

रशिया, ट्रम्प यांच्या प्रचारकांमध्ये संगनमत नसल्याचा दावा

वॉशिंग्टन, १९ एप्रिल – अमेरिकी अध्यक्षपदाच्या २०१६ मधील निवडणुकीत…

काँग्रेसमुक्त भारताचा पहिला मान सांगलीकरांचा

काँग्रेसमुक्त भारताचा पहिला मान सांगलीकरांचा

•असली आणि नकली टीम २३ तारखेला कळेलच : मुख्यमंत्री,…

प्रियांका चतुर्वेदी शिवसेनेत

प्रियांका चतुर्वेदी शिवसेनेत

•व्यथित अंत:करणाने काँग्रेसचा राजीनामा, नवी दिल्ली/मुंबई, १९ एप्रिल –…

…तर नेत्याला रॉकेटवर बांधून पाठवले असते!

…तर नेत्याला रॉकेटवर बांधून पाठवले असते!

•मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा घणाघात, नगर, १६ एप्रिल –…

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | प्रणाली एवढी विकसित…

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

॥ विशेष : डॉ. शैलेंद्र देवळाणकर, परराष्ट्र धोरण विश्‍लेषक,…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

॥ रोखठोक : हितेश शंकर | सौद्यात संपत्तीच्या मूळ…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:07 | सूर्यास्त: 18:42
अयनांश:
Home » परराष्ट्र, राष्ट्रीय » दहशतवादी हल्ला झाल्यास कारवाईचा अधिकारच

दहशतवादी हल्ला झाल्यास कारवाईचा अधिकारच

•भारताने पाकिस्तानला ठणकावले,
नवी दिल्ली, ७ एप्रिल –

India Pak Flag

India Pak Flag

भारत पुन्हा एकदा पाकिस्तानवर हल्ला करण्याची शक्यता आहे आणि हा हल्ला याच महिन्यात होऊ शकतो, या पाकिस्तानच्या कांगाव्यावर भारताने आज जोरदार पलटवार केला. पाकच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांचे हे वक्तव्य अतिशय बेजबाबदार आहे. भारत हा युद्धखोर देश नाही, पण तुमच्या भूमितील अतिरेक्यांनी पुन्हा आमच्या भूमीत हल्ला केल्यास कारवाईचा अधिकार आम्ही अबाधित ठेवला आहे, अशा कडक शब्दात भारताने पाकिस्तानला ठणकावले आहे.
दक्षिण आशियात युद्धाची भीती निर्माण करण्यासाठी पाकिस्तान अशा प्रकारचे चिथावणीखोर वक्तव्य करीत आहे, असे भारताचे परराष्ट्र व्यवहार सचिव रावीस कुमार यांनी आज जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.
पाकिस्तानच्या या वक्तव्यावरून असे दिसून येते की, हा देश त्यांच्या भूमीत आश्रयात असलेल्या अतिरेकी गटांना पुन्हा एकदा भारतावर हल्ला करण्यासाठी प्रोत्साहित करीत आहे. जेणेकरून पाकच्या अतिरेक्यांनी भारतात हल्ला करायचा आणि त्याच्या प्रत्युत्तरात भारताने कारवाई केली, तर आमची भीती खरी ठरली, असे जगाला ओरडून सांगायचे. आपल्या भारतविरोधी दहशतवादी कारवायांवर पांघरूण घालण्यासाठीच पाक अशा प्रकारचे डावपेच रचत आहे, असा आरोप रावीश कुमार यांनी केला आहे.
पाकिस्तानातील अतिरेक्यांनी पुन्हा एकदा भारतात हल्ला करावा, असा संदेशच या देशाचे परराष्ट्र व्यवहार मंत्री शहा मेहमूद कुरेशी यांनी दिला आहे, असेही त्यांनी सांगितले.
भारत हा शांतीप्रिय देश आहे, कोणत्याही देशावर विनाकारण आक्रमण करण्याचे भारताचे धोरण नाही, तथापि पाकिस्तानच्या अतिरेक्यांनी आमच्या भूमीत घुसून पुलवामासारखा हल्ला केला, तर भारत शांतही बसणार नाही. दहशतवाद्यांना अद्दल घडविण्यासाठी कारवाईचा अधिकार आम्ही नेहमीच राखून ठेवला आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
पाकिस्तानने त्यांच्या भूमितील दहशतवादी गटांवर कठोर कारवाई करावी आणि पुलवामा हल्ल्याच्या सूत्रधारांना भारताच्या स्वाधीन करावे, या भूमिकेवर आम्ही ठाम आहोत. पाक सरकारने आतापर्यंत काय कारवाई केली, हे त्यांनी राजनयिक स्तरावरून, तसेच लष्करी मोहीम महासंचालकांच्या चर्चेतून आम्हाला सांगावे. भारत हल्ला करू शकतो, अशा प्रकारचे बेजबाबदार वक्तव्य करण्याऐवजी या देशाने, अशी स्थिती उद्भवणारच नाही, याची काळजी घ्यायला हवी, असेही ते म्हणाले.

Posted by : | on : 8 Apr 2019
Filed under : परराष्ट्र, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in परराष्ट्र, राष्ट्रीय (88 of 2407 articles)

Sushma Swaraj 6
स्वराज यांनी राहुल गांधींना खडसावले, नवी दिल्ली, ६ एप्रिल - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना ...

×