ads
ads
आमचे अणुबॉम्ब दिवाळीसाठी थोडीच आहेत!

आमचे अणुबॉम्ब दिवाळीसाठी थोडीच आहेत!

•अभिनंदन प्रकरणी पाकिस्तानला इशाराच दिला होता •पंतप्रधान मोदी यांचा…

तिसर्‍या टप्प्यातील प्रचार शांत

तिसर्‍या टप्प्यातील प्रचार शांत

•११५ जागांसाठी उद्या मतदान, नवी दिल्ली, २१ एप्रिल –…

पवार कुटुंबीयांनी शिक्षणाचा बाजार मांडला : नितीन गडकरी

पवार कुटुंबीयांनी शिक्षणाचा बाजार मांडला : नितीन गडकरी

पिंपरी चिंचवड, २१ एप्रिल – पवार कुटुंबाने शिक्षणाच्या माध्यमातून…

श्रीलंकेत साखळी बॉम्बस्फोटात २०७ ठार

श्रीलंकेत साखळी बॉम्बस्फोटात २०७ ठार

•४५० जखमी, मृतांमध्ये ३५ विदेशी •तीन चर्च पूर्ण उद्ध्वस्त,…

१८ वर्षीय तरुणीला मदरशामध्ये जिवंत जाळले

१८ वर्षीय तरुणीला मदरशामध्ये जिवंत जाळले

•प्राचार्याविरुद्ध केली लैंगिक छळाची तक्रार •बांगलादेशातील काळिमा फासणारी घटना,…

रशिया, ट्रम्प यांच्या प्रचारकांमध्ये संगनमत नसल्याचा दावा

रशिया, ट्रम्प यांच्या प्रचारकांमध्ये संगनमत नसल्याचा दावा

वॉशिंग्टन, १९ एप्रिल – अमेरिकी अध्यक्षपदाच्या २०१६ मधील निवडणुकीत…

काँग्रेसमुक्त भारताचा पहिला मान सांगलीकरांचा

काँग्रेसमुक्त भारताचा पहिला मान सांगलीकरांचा

•असली आणि नकली टीम २३ तारखेला कळेलच : मुख्यमंत्री,…

प्रियांका चतुर्वेदी शिवसेनेत

प्रियांका चतुर्वेदी शिवसेनेत

•व्यथित अंत:करणाने काँग्रेसचा राजीनामा, नवी दिल्ली/मुंबई, १९ एप्रिल –…

…तर नेत्याला रॉकेटवर बांधून पाठवले असते!

…तर नेत्याला रॉकेटवर बांधून पाठवले असते!

•मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा घणाघात, नगर, १६ एप्रिल –…

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | प्रणाली एवढी विकसित…

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

॥ विशेष : डॉ. शैलेंद्र देवळाणकर, परराष्ट्र धोरण विश्‍लेषक,…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

॥ रोखठोक : हितेश शंकर | सौद्यात संपत्तीच्या मूळ…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:07 | सूर्यास्त: 18:42
अयनांश:
Home » न्याय-गुन्हे, राष्ट्रीय » दहशतवाद निधीप्रकरणी यासिन मलिकला अटक

दहशतवाद निधीप्रकरणी यासिन मलिकला अटक

•एनआयएची कारवाई; तिहार तुरुंगात रवानगी,
नवी दिल्ली, १० एप्रिल –

Nia National Investigation Agency

Nia National Investigation Agency

जम्मू-काश्मीरमधील फुटीरतावादी संघटनांना दहशतवादासाठी निधी पुरवल्याच्या आरोपाखाली राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंटचा प्रमुख यासिन मलिकला अटक केल्याची माहिती अधिकार्‍यांनी दिली. त्याला २२ एप्रिलपर्यत कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
जम्मू येथील एनआयएच्या विशेष न्यायालयाने चौकशीसाठी कोठडीत ठेवण्याचे आदेश दिल्यावर त्याला मंगळवारी सायंकाळी दिल्लीत आणल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले. यासिनला पोलिसांच्या सुरक्षेत तिहार तुरुंगात ठेवण्यात आले आहे. जम्मू-काश्मीर पोलिसांनी त्याला फेब्रुवारीमध्ये प्रतिबंधक उपाय म्हणून अटक करून बालवाल तुरुंगात ठेवले होते.
त्याच्या जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंट संघटनेवर केंद्र सरकारने मागील महिन्यात बंदी घातली असून, त्याच्यावर सीबीआयचे दोन खटले सुरू आहेत. तत्कालीन केंद्रीय मंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांची कन्या रुबिया सईदचे १९८९ मध्ये करण्यात आलेले अपहरण आणि १९९० मध्ये भारतीय वायुदलातील चार कर्मचार्‍यांच्या हत्येप्रकरणी त्याच्यावर सीबीआयने खटले दाखल केले आहेत.
हिजबुल मुजाहिद्दिन, दख्तरन-ए-मिल्लत, लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनांना मदत केल्याच्या आरोपाखाली एनआयएने ३० मे २०१७ रोजी फुटीरतावादी नेते आणि हुर्रियत कॉन्फरन्सच्या अज्ञात सदस्यांविरोधात खटला दाखल केला आहे.
किश्तवारमध्ये दुसर्‍या दिवशीही संचारबंदी
जम्मू : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जम्मू-काश्मीर प्रांत सहसेवा प्रमुख चंद्रकांत शर्मा आणि त्यांच्या अंगरक्षकाची मंगळवारी हत्या झाल्यावर लावण्यात आलेली संचारबंदी दुसर्‍या दिवशीही कायम ठेवण्यात आली. त्यांच्या मारेकर्‍यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी शोध मोहीम तीव्र केली आहे.
किश्तवारमध्ये सलग दुसर्‍या दिवशी संचारबंदी घोषित करण्यात आली असून, याची कठोर अंमलबजावणी केली जाईल, अशी माहिती किश्तवारचे पोलिस उपायुक्त ए. एस. राणा यांनी सांगितले. जिल्ह्यातील संवेदनशील भागात पोलिस नजर ठेवून आहेत, येथे कोणत्याही अप्रिय घटनेची माहिती समोर आलेली नाही, असे त्यांनी सांगितले. मात्र, या हत्येविरोधात जुन्या शहरात तीव्र निदर्शने करण्यात आल्याचे वृत्त आहे.

Posted by : | on : 11 Apr 2019
Filed under : न्याय-गुन्हे, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in न्याय-गुन्हे, राष्ट्रीय (65 of 2407 articles)

Nitin Gadkari 2
विजय | २०१४ साली नितीन गडकरी यांनी भूपृष्ठ परिवहन मंत्री म्हणून कार्यभार सांभाळल्यानंतर देशात रस्त्यांच्या विकासाचा असा काही झपाटा लावला ...

×