ads
ads
पाकला जाणारे पाणी रोखणार!

पाकला जाणारे पाणी रोखणार!

•व्यास, रावी, सतलज नद्यांतून जात होते •नितीन गडकरी यांची…

ईपीएफच्या व्याजदरात वाढ

ईपीएफच्या व्याजदरात वाढ

•चालू आर्थिक वर्षासाठी ८.६५ टक्के व्याज, नवी दिल्ली, २१…

वनजमिनींवरील अतिक्रमण सक्तीने काढण्याचे आदेश

वनजमिनींवरील अतिक्रमण सक्तीने काढण्याचे आदेश

•वनवासींचे दावे सर्वोच्च न्यायालयाने फेटाळले •राज्यातील साडेबावीस हजार कुटुंबांना…

बांगलादेशात गोदामाला आग

बांगलादेशात गोदामाला आग

•८१ मृत, ढाका, २१ फेब्रुवारी – बांगलादेशची राजधानी ढाकामधील…

पुलवामा हल्ला ही भयानक घटना : ट्रम्प

पुलवामा हल्ला ही भयानक घटना : ट्रम्प

•न्यूझीलंडच्या संसदेत हल्ल्याचा निषेध ठराव, वॉशिंग्टन, २० फेब्रुवारी –…

भारत-पाक तणावावर संयुक्त राष्ट्राची नाराजी

भारत-पाक तणावावर संयुक्त राष्ट्राची नाराजी

नवी दिल्ली, २० फेब्रुवारी – पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारत…

पुराव्यांच्या फोटो प्रती ग्राह्य नाहीत : उच्च न्यायालय

पुराव्यांच्या फोटो प्रती ग्राह्य नाहीत : उच्च न्यायालय

•मालेगावप्रकरणी एनआयएची कानउघडणी, मुंबई, २० फेब्रुवारी – गहाळ पुरावे…

‘मातोश्री’च्या स्वार्थासाठी केलेली युती

‘मातोश्री’च्या स्वार्थासाठी केलेली युती

•नारायण राणे यांचा आरोप, मुंबई, १९ फेब्रुवारी – शिवसेनेने…

भाजपा-सेना सगळ्या निवडणुका एकत्र लढणार

भाजपा-सेना सगळ्या निवडणुका एकत्र लढणार

•लोकसभेसाठी २५-२३ आणि विधानसभेसाठी समसमान जागावाटप •अखेर शिवसेना-भाजपा युतीवर…

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

॥ मानसरंग : मयुरेश डंके | २०१९ सालचा अर्थसंकल्प…

शककर्ते शिवराय

शककर्ते शिवराय

॥ प्रासंगिक : कुणाल नरसापूरकर | ‘स्वभावो दुरतिक्रम:’ असे…

मांजराची मुलायम पावले

मांजराची मुलायम पावले

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपाची मदत…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:50 | सूर्यास्त: 18:29
अयनांश:
Home » राष्ट्रीय, सांस्कृतिक » दिल्लीत ११ मार्चपासून विराट ज्ञानेश्‍वरी महापारायण महासोहळा

दिल्लीत ११ मार्चपासून विराट ज्ञानेश्‍वरी महापारायण महासोहळा

►वारकरी महामंडळातर्फे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन,
तभा वृत्तसेवा
नवी दिल्ली, १७ फेब्रुवारी –

Dnyaneshwari

Dnyaneshwari

भारताला विश्‍वगुरू बनवण्यासाठी आध्यात्मिक वाटचालीचा मार्ग मोकळा करणे, विश्‍वशांतीसाठी आध्यात्मिक मार्गाचे महत्त्व विशद करणे, तसेच पसायदानला विश्‍वगुरूचा दर्जा प्राप्त करून देणे या आणि अन्य उद्देशाने अ. भा. वारकरी महामंडळ आणि राजधानी दिल्ली महानगरवासीयांच्या संयुक्त विद्यमाने नवी दिल्लीत ११ ते १८ मार्च दरम्यान अखंड हरिनाम सप्ताहाचे, तसेच आंतरराष्ट्रीय विराट ज्ञानेश्‍वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
राजधानी दिल्लीतील रामलीला मैदानावर आयोजित या सोहळ्यासाठी देशभरातील संतांना आमंत्रित करण्यात आले आहे. यावेळी होणार्‍या ज्ञानेश्‍वरीच्या महापारायणात लाखो वारकरीही सहभागी होणार असल्याची माहिती अ. भा. वारकरी महामंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष हभप प्रकाश महाराज बोधले आणि केंद्रीय धर्मसभेचे अध्यक्ष हभप भाऊ महाराज फुरसुंगीकर यांनी एका पत्रपरिषदेत दिली. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्याम जाजु या सोहळ्याचे स्वागताध्यक्ष असून, जळगावचे भाजपा खासदार ए. टी. नाना पाटील, तसेच अ‍ॅड. राज पाटील व्यवस्थापन समितीचे निमंत्रक आहेत.
संत तुकाराम महाराजांच्या अभंगावर पंढरपूर, पैठण, देहू आणि आळंदी येथील संताच्या कीर्तन आणि प्रवचनाचे आयोजनही यावेळी करण्यात आले आहे. हरिद्वारचे अनंतविभूषित जगदगुरु रामानंदाचार्य, श्री स्वामी हंस देवाचार्यजी महाराज, श्रीश्री १००८ महामंडलेश्र दयानंदजी महाराज सरस्वती, श्रीश्री १००८ महामंडलेश्‍वर श्री स्वामी गिरीधरगिरीजी महाराज, आचार्य ऋषी सुधांशुजी महाराज, आचार्य स्वामी श्री गोविंदगिरीजी महाराज या राष्ट्रीय स्तरावरील संताच्या राष्ट्रीय भाषेतील प्रवचनाचा आनंदही भाविकांना यावेळी घेता येणार आहे.

Posted by : | on : 18 Feb 2018
Filed under : राष्ट्रीय, सांस्कृतिक.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in राष्ट्रीय, सांस्कृतिक (1822 of 2053 articles)

Bjp Newhqoffice At Deendayal Upadhyay Marg New Delhi
अशोका रोडचे केंद्रीय कार्यालय आता आले पं. दीनदयाल उपाध्याय मार्गावर, तभा वृत्तसेवा नवी दिल्ली,१७ फेब्रुवारी - दीनदयाल उपाध्याय मार्गावरील भाजपाच्या ...

×