ads
ads
पाकला जाणारे पाणी रोखणार!

पाकला जाणारे पाणी रोखणार!

•व्यास, रावी, सतलज नद्यांतून जात होते •नितीन गडकरी यांची…

ईपीएफच्या व्याजदरात वाढ

ईपीएफच्या व्याजदरात वाढ

•चालू आर्थिक वर्षासाठी ८.६५ टक्के व्याज, नवी दिल्ली, २१…

वनजमिनींवरील अतिक्रमण सक्तीने काढण्याचे आदेश

वनजमिनींवरील अतिक्रमण सक्तीने काढण्याचे आदेश

•वनवासींचे दावे सर्वोच्च न्यायालयाने फेटाळले •राज्यातील साडेबावीस हजार कुटुंबांना…

बांगलादेशात गोदामाला आग

बांगलादेशात गोदामाला आग

•८१ मृत, ढाका, २१ फेब्रुवारी – बांगलादेशची राजधानी ढाकामधील…

पुलवामा हल्ला ही भयानक घटना : ट्रम्प

पुलवामा हल्ला ही भयानक घटना : ट्रम्प

•न्यूझीलंडच्या संसदेत हल्ल्याचा निषेध ठराव, वॉशिंग्टन, २० फेब्रुवारी –…

भारत-पाक तणावावर संयुक्त राष्ट्राची नाराजी

भारत-पाक तणावावर संयुक्त राष्ट्राची नाराजी

नवी दिल्ली, २० फेब्रुवारी – पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारत…

पुराव्यांच्या फोटो प्रती ग्राह्य नाहीत : उच्च न्यायालय

पुराव्यांच्या फोटो प्रती ग्राह्य नाहीत : उच्च न्यायालय

•मालेगावप्रकरणी एनआयएची कानउघडणी, मुंबई, २० फेब्रुवारी – गहाळ पुरावे…

‘मातोश्री’च्या स्वार्थासाठी केलेली युती

‘मातोश्री’च्या स्वार्थासाठी केलेली युती

•नारायण राणे यांचा आरोप, मुंबई, १९ फेब्रुवारी – शिवसेनेने…

भाजपा-सेना सगळ्या निवडणुका एकत्र लढणार

भाजपा-सेना सगळ्या निवडणुका एकत्र लढणार

•लोकसभेसाठी २५-२३ आणि विधानसभेसाठी समसमान जागावाटप •अखेर शिवसेना-भाजपा युतीवर…

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

॥ मानसरंग : मयुरेश डंके | २०१९ सालचा अर्थसंकल्प…

शककर्ते शिवराय

शककर्ते शिवराय

॥ प्रासंगिक : कुणाल नरसापूरकर | ‘स्वभावो दुरतिक्रम:’ असे…

मांजराची मुलायम पावले

मांजराची मुलायम पावले

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपाची मदत…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:50 | सूर्यास्त: 18:29
अयनांश:
Home » अर्थ, राष्ट्रीय » दिवाळखोरीच्या कायद्यामुळे तीन लाख कोटींची वसुली

दिवाळखोरीच्या कायद्यामुळे तीन लाख कोटींची वसुली

►मोदी सरकारच्या प्रयत्नांची फलश्रुती,
नवी दिल्ली, २५ नोव्हेंबर –

Insolvency And Bankruptcy Board Ibc

Insolvency And Bankruptcy Board Ibc

दिवाळखोरीच्या कायद्याची सर्वांत मोठी फलश्रुती म्हणजे, मागील दोन वर्षांच्या काळात या कायद्यामुळे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या तीन लाख कोटी रुपयांच्या संपत्तीची वसुली करणे शक्य झाले आहे. कंपनी सचिव इंजेती श्रीनिवास यांनी शनिवारी याबाबतची माहिती दिली.
डिसेंबर २०१६ मध्ये कार्यान्वित झालेल्या दिवाळखोरी आणि नादार संहिता (आयबीसी) अंतर्गत या काळात नऊ हजारावर प्रकरणे दाखल झाली होती. यातील ६० प्रकरणे मार्गी लावण्यात आल्यानंतर त्यातून ७१ हजार कोटी रुपयांची वसुली झाली, तर एस्सार स्टीलचे प्रकरण अंतिम टप्प्यात असून, यातून सुमारे ५० हजार कोटी रुपयांच्या प्राप्तीची अपेक्षा आहे, असे श्रीनिवास यांनी सांगितले.
कंपन्यांची दिवाळखोरीची समस्या हाताळण्यासाठी आणि गुंतवणूकदारांचे हित जोपासण्यासाठी आयबीसी अस्तित्वात आला होता. राष्ट्रीय कंपनी कायदा लवादाने आयबीसी अंतर्गत ही प्रकरणे हाताळली आहेत, असे ते म्हणाले.
लवादाची परवानगी मिळाल्यानंतर या कायद्यांतर्गत दिवाळखोरीतील कंपन्यांच्या लिलावाची प्रक्रिया पूर्ण केली जाते. लवादाकडे १,३०० प्रकरणे दाखल झाली असून, त्यातून ४०० प्रकरणांची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. यातील ६० प्रकरणांवर तोडगा काढण्यात आला आहे, तर २४० प्रकरणांमध्ये लिलावाचे आदेश देण्यात आले आहेत. १२६ प्रकरणांमध्ये अपील दाखल करण्यात आले आहे. प्रस्ताव दाखल करण्याआधीच निवारण झालेली, तोडगा काढलेली आणि लिलाव झालेली अशा सर्व प्रकरणांमधून प्राप्त झालेल्या संपत्तीची एकूण रक्कम ती लाख कोटी रुपये आहे, असे त्यांनी सांगितले.

Posted by : | on : 26 Nov 2018
Filed under : अर्थ, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in अर्थ, राष्ट्रीय (498 of 2053 articles)

Ram Mandir Movement
लाख रामभक्त उपस्थित राहणार, नवी दिल्ली, २४ नोव्हेंबर - विश्‍व हिंदू परिषदेने उद्या रविवार २५ नोव्हेंबरला अयोध्येत हुंकार सभेचे तर ...

×