ads
ads
आमचे अणुबॉम्ब दिवाळीसाठी थोडीच आहेत!

आमचे अणुबॉम्ब दिवाळीसाठी थोडीच आहेत!

•अभिनंदन प्रकरणी पाकिस्तानला इशाराच दिला होता •पंतप्रधान मोदी यांचा…

तिसर्‍या टप्प्यातील प्रचार शांत

तिसर्‍या टप्प्यातील प्रचार शांत

•११५ जागांसाठी उद्या मतदान, नवी दिल्ली, २१ एप्रिल –…

पवार कुटुंबीयांनी शिक्षणाचा बाजार मांडला : नितीन गडकरी

पवार कुटुंबीयांनी शिक्षणाचा बाजार मांडला : नितीन गडकरी

पिंपरी चिंचवड, २१ एप्रिल – पवार कुटुंबाने शिक्षणाच्या माध्यमातून…

श्रीलंकेत साखळी बॉम्बस्फोटात २०७ ठार

श्रीलंकेत साखळी बॉम्बस्फोटात २०७ ठार

•४५० जखमी, मृतांमध्ये ३५ विदेशी •तीन चर्च पूर्ण उद्ध्वस्त,…

१८ वर्षीय तरुणीला मदरशामध्ये जिवंत जाळले

१८ वर्षीय तरुणीला मदरशामध्ये जिवंत जाळले

•प्राचार्याविरुद्ध केली लैंगिक छळाची तक्रार •बांगलादेशातील काळिमा फासणारी घटना,…

रशिया, ट्रम्प यांच्या प्रचारकांमध्ये संगनमत नसल्याचा दावा

रशिया, ट्रम्प यांच्या प्रचारकांमध्ये संगनमत नसल्याचा दावा

वॉशिंग्टन, १९ एप्रिल – अमेरिकी अध्यक्षपदाच्या २०१६ मधील निवडणुकीत…

काँग्रेसमुक्त भारताचा पहिला मान सांगलीकरांचा

काँग्रेसमुक्त भारताचा पहिला मान सांगलीकरांचा

•असली आणि नकली टीम २३ तारखेला कळेलच : मुख्यमंत्री,…

प्रियांका चतुर्वेदी शिवसेनेत

प्रियांका चतुर्वेदी शिवसेनेत

•व्यथित अंत:करणाने काँग्रेसचा राजीनामा, नवी दिल्ली/मुंबई, १९ एप्रिल –…

…तर नेत्याला रॉकेटवर बांधून पाठवले असते!

…तर नेत्याला रॉकेटवर बांधून पाठवले असते!

•मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा घणाघात, नगर, १६ एप्रिल –…

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | प्रणाली एवढी विकसित…

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

॥ विशेष : डॉ. शैलेंद्र देवळाणकर, परराष्ट्र धोरण विश्‍लेषक,…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

॥ रोखठोक : हितेश शंकर | सौद्यात संपत्तीच्या मूळ…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:07 | सूर्यास्त: 18:42
अयनांश:
Home » नागरी, राष्ट्रीय » दुसर्‍या टप्प्यातील प्रचार संपला

दुसर्‍या टप्प्यातील प्रचार संपला

•९७ मतदारसंघांत उद्या मतदान,
नवी दिल्ली, १६ एप्रिल –

Election Voting

Election Voting

लोकसभा निवडणुकीच्या दुसर्‍या टप्प्यातील मतदानाचा प्रचार आज मंगळवारी सायंकाळी संपला. दुसर्‍या टप्प्यात १८ एप्रिलला १३ राज्यातील ९७ मतदारसंघात मतदान होणार आहे. विदर्भातील बुलढाणा, अकोला आणि अमरावती या तीन मतदारसंघातही यावेळी मतदान होणार आहे.
या टप्प्यात माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा, भाजपा खासदार हेमामालिनी, उत्तरप्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष राज बब्बर, द्रमुक नेत्या कनिमोळी तसेच दयानिधी मारन यांच्यासह अनेक मान्यवरांचे भाग्य ईव्हीएममध्ये बंद होणार आहे.
दुसर्‍या टप्प्यात १३ राज्यातील ९७ मतदारसंघात १६३५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहे. दुसर्‍या टप्प्यात तामिळनाडूतील सर्व म्हणजे ३९, कर्नाटकातील १४, महाराष्ट्रातील १०, उत्तरप्रदेशातील ८, ओडिशा आणि बिहारातील प्रत्येकी ५, बंगाल आणि छत्तीसगडच्या प्रत्येकी तीन तर, जम्मू-काश्मिरातील दोन मतदारसंघात मतदान होणार आहे. मणिपूर, त्रिपुरा आणि पुडुचेरीच्या प्रत्येकी एका मतदारसंघातही गुरुवारी मताधिकार बजावला जाणार आहे.
दुसर्‍या टप्प्यातील प्रचार अधिक वादग्रस्त ठरला. प्रचारात आचारसंहितेचे उल्लंघन केल्यामुळे तसेच जातिधर्माच्या आधारावर मतदानाचे आवाहन केल्यामुळे निवडणूक आयोगाने उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, केंद्रीय मंत्री मेनका गांधी, बसपाच्या नेत्या मायावती तसेच सपाचे नेते आजमखान यांच्या प्रचारावर बंदी घातली आहे.
दुसर्‍या टप्प्यातील लढती
१८ एप्रिल रोजी मराठवाडा, पश्‍चिम महाराष्ट्र व विदर्भातील दहा लोकसभा मतदारसंघात मतदान होणार असून, काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदे व अशोक चव्हाण या दोन माजी मुख्यमंत्र्यांच्या राजकीय भवितव्याचा फैसला या फेरीत होणार आहे. वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांच्या उमेदवारीमुळे खास करून सोलापूरमधील लढत लक्षवेधी ठरणार आहे.
राज्यात दुसर्‍या टप्प्यात सोलापूर, नांदेड, परभणी, बीड, उस्मानाबाद, लातूर, बुलढाणा, अकोला, अमरावती, हिंगोली अशा दहा लोकसभा मतदारसंघात १८ एप्रिलला मतदान होत आहे.
दहा मतदारसंघातील लक्षणीय लढती
बुलडाणा- प्रतापराव जाधव (शिवसेना), डॉ. राजेंद्र शिंगणे (राष्ट्रवादी), बळीराम सिरस्कार (वंचित बहुजन आघाडी), अकोला- संजय धोत्रे (भाजपा), हिदायतुल्ला पटेल (काँग्रेस), प्रकाश आंबेडकर (वंचित आघाडी), बी. सी. कांबळे (बसपा), अमरावती- आनंदराव अडसूळ (शिवसेना), गुणवंत देवपारे (वंचित आघाडी), हिंगोली- हेमंत पाटील (शिवसेना), सुभाष वानखेडे (काँग्रेस), मोहन राठोड (वंचित आघाडी), नांदेड- अशोक चव्हाण (काँग्रेस), प्रतापराव पाटील चिखलीकर (भाजपा), परभणी- संजय जाधव (शिवसेना), राजेश विटेकर (राष्ट्रवादी), आलमगीर मोहम्मद खान (वंचित आघाडी), बीड- प्रीतम मुंडे (भाजपा), बजरंग सोनावणे (राष्ट्रवादी), प्रा. विष्णू जाधव (वंचित आघाडी), उस्मानाबाद- ओमराजे निंबाळकर (शिवसेना), राणा जगजितसिंह पाटील (राष्ट्रवादी), अर्जुन सलगर (वंचित आघाडी). लातूर- सुधाकर शृंगारे (भाजपा), मचिलचंद्र कामत (काँग्रेस), राम गारकर (वंचित आघाडी), सोलापूर- जयसिद्धेश्‍वर महास्वामी (भाजपा), सुशीलकुमार शिंदे (काँग्रेस), प्रकाश आंबेडकर (वंचित आघाडी).

Posted by : | on : 17 Apr 2019
Filed under : नागरी, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in नागरी, राष्ट्रीय (28 of 2407 articles)

Modi Sarkar
दिल्ली, १६ एप्रिल - केंद्रातील मोदी सरकारने २०१८-१९ मधील निर्यातीची आकडेवारी जाहीर केली आहे. यानुसार वर्षभरात निर्यातीमध्ये ९ टक्क्यांची वाढ ...

×