ads
ads
दोन टप्प्यानंतर ममता झोपल्याच नाहीत

दोन टप्प्यानंतर ममता झोपल्याच नाहीत

•पंतप्रधान मोदी यांचा जोरदार हल्ला, बुनियादपूर, २० एप्रिल –…

दहशतवाद, पाकला प्रत्युत्तर देण्यासाठी मोदीच पंतप्रधान हवेत : अमित शाह

दहशतवाद, पाकला प्रत्युत्तर देण्यासाठी मोदीच पंतप्रधान हवेत : अमित शाह

बंगरूळु, २० एप्रिल – देश सुरक्षित राहण्यासाठी आणि दहशतवाद…

राज्यांमध्ये लवकरच सायबर न्यायवैद्यक प्रयोगशाळा

राज्यांमध्ये लवकरच सायबर न्यायवैद्यक प्रयोगशाळा

•महिलाविरोधी गुन्ह्यांतील डीएनए चाचणी होईल शक्य, नवी दिल्ली, २०…

१८ वर्षीय तरुणीला मदरशामध्ये जिवंत जाळले

१८ वर्षीय तरुणीला मदरशामध्ये जिवंत जाळले

•प्राचार्याविरुद्ध केली लैंगिक छळाची तक्रार •बांगलादेशातील काळिमा फासणारी घटना,…

रशिया, ट्रम्प यांच्या प्रचारकांमध्ये संगनमत नसल्याचा दावा

रशिया, ट्रम्प यांच्या प्रचारकांमध्ये संगनमत नसल्याचा दावा

वॉशिंग्टन, १९ एप्रिल – अमेरिकी अध्यक्षपदाच्या २०१६ मधील निवडणुकीत…

पाकिस्तानमध्ये १४ प्रवाशांना घातल्या गोळ्या

पाकिस्तानमध्ये १४ प्रवाशांना घातल्या गोळ्या

कराची, १८ एप्रिल – पाकिस्तानातील बलुचिस्तान प्रांतात एका महामार्गावर…

प्रियांका चतुर्वेदी शिवसेनेत

प्रियांका चतुर्वेदी शिवसेनेत

•व्यथित अंत:करणाने काँग्रेसचा राजीनामा, नवी दिल्ली/मुंबई, १९ एप्रिल –…

…तर नेत्याला रॉकेटवर बांधून पाठवले असते!

…तर नेत्याला रॉकेटवर बांधून पाठवले असते!

•मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा घणाघात, नगर, १६ एप्रिल –…

काँग्रेस हा गाढवांचा पक्ष : प्रकाश आंबेडकर

काँग्रेस हा गाढवांचा पक्ष : प्रकाश आंबेडकर

सोलापूर, १४ एप्रिल – काँग्रेस हा गाढवांचा पक्ष असल्याची…

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | प्रणाली एवढी विकसित…

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

॥ विशेष : डॉ. शैलेंद्र देवळाणकर, परराष्ट्र धोरण विश्‍लेषक,…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

॥ रोखठोक : हितेश शंकर | सौद्यात संपत्तीच्या मूळ…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:07 | सूर्यास्त: 18:42
अयनांश:
Home » राजकीय, राष्ट्रीय » देवेगौडांनी टाकला पेच; काँग्रेसची शरद पवार, चंद्राबाबूंकडे धाव

देवेगौडांनी टाकला पेच; काँग्रेसची शरद पवार, चंद्राबाबूंकडे धाव

नवी दिल्ली, २ जानेवारी –

Devegowda Kumarswamy

Devegowda Kumarswamy

कर्नाटकामध्ये आघाडी सरकार स्थापन करण्याआधी काँग्रेस व जनता दल (एस) यांच्यात सर्व पदे २:१ या प्रमाणात वाटून घेण्याचे ठरले होते. या सूत्रानुसार लोकसभा निवडणुकीतील जागावाटपात राज्यातील २८ जागांपैकी जनता दल (एस)च्या वाट्याला १० व काँग्रेसला ८ जागा येणार आहेत.
मात्र, जनता दल (एस) प्रमुख एच. डी. देवेगौडा मात्र आम्हाला १२ जागा मिळाव्यात म्हणून हटून बसले आहेत. ते म्हणाले की, जर ही मागणी पूर्ण झाली नाही तर काँग्रेसशी मैत्रीपूर्ण लढत देण्याची तयारी आम्ही करीत आहोत. हा तिढा सोडविण्यासाठी काँग्रेस पक्षाने शरद पवार, चंद्राबाबू नायडू यांच्याकडे धाव घेतली आहे, असे कळते.
आगामी लोकसभा निवडणुकीत कर्नाटकातील जागावाटपाबाबत जनता दल (एस) या पक्षाशी सुरू असलेल्या वाटाघाटींमध्ये काँग्रेसला अनेक अडथळे येत आहेत. या अनुभवापासून सावध झालेल्या काँग्रेसने विरोधी पक्षांची राष्ट्रीय आघाडी स्थापन करण्यामध्ये कोणतीही विघ्ने येऊ नयेत म्हणून आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुक अब्दुल्ला यांची प्राधान्याने मदत घ्यायचे ठरविले आहे.
आघाडीसाठी विविध नेत्यांशी चर्चा करण्याकरिता नायडू यांनी पुढाकार घेतला आहे. या घडामोडींशी संबंधित सूत्रांनी सांगितले की, नायडू, पवार, फारुक अब्दुल्ला या तिघांची या महिन्याच्या मध्याला एक बैठक होणार आहे. त्यामध्ये आघाडी स्थापन करण्याकरिता करावयाच्या ठोस प्रयत्नांबाबत चर्चा होईल.
तेलुगू देसम पक्षाचे प्रवक्ते कम्बामपती राममोहन राव यांनी सांगितले की, योग्य वाटतील तितक्या जागा मागण्याचा प्रादेशिक पक्षांना अधिकार आहेच. लोकसभा निवडणुकांसाठी आघाडी स्थापन करताना जागावाटपाचा प्रश्‍नही चर्चेच्या माध्यमातून सोडविला जाईल.
८ जानेवारीनंतर दोन्ही पक्षांच्या होणार्‍या बैठकीत कर्नाटकमधील लोकसभा जागावाटपाचा तिढा सुटेल, अशी आशाही माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांनी व्यक्त केली आहे.

Posted by : | on : 3 Jan 2019
Filed under : राजकीय, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in राजकीय, राष्ट्रीय (619 of 2399 articles)


जारी केली कथित ऑडिओ क्लिप, नवी दिल्ली, २ जानेवारी - राफेलवरील चर्चेच्या दिवशी म्हणजे आज बुधवारी काँगे्रसने, गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर ...

×