ads
ads
आमचे अणुबॉम्ब दिवाळीसाठी थोडीच आहेत!

आमचे अणुबॉम्ब दिवाळीसाठी थोडीच आहेत!

•अभिनंदन प्रकरणी पाकिस्तानला इशाराच दिला होता •पंतप्रधान मोदी यांचा…

तिसर्‍या टप्प्यातील प्रचार शांत

तिसर्‍या टप्प्यातील प्रचार शांत

•११५ जागांसाठी उद्या मतदान, नवी दिल्ली, २१ एप्रिल –…

पवार कुटुंबीयांनी शिक्षणाचा बाजार मांडला : नितीन गडकरी

पवार कुटुंबीयांनी शिक्षणाचा बाजार मांडला : नितीन गडकरी

पिंपरी चिंचवड, २१ एप्रिल – पवार कुटुंबाने शिक्षणाच्या माध्यमातून…

श्रीलंकेत साखळी बॉम्बस्फोटात २०७ ठार

श्रीलंकेत साखळी बॉम्बस्फोटात २०७ ठार

•४५० जखमी, मृतांमध्ये ३५ विदेशी •तीन चर्च पूर्ण उद्ध्वस्त,…

१८ वर्षीय तरुणीला मदरशामध्ये जिवंत जाळले

१८ वर्षीय तरुणीला मदरशामध्ये जिवंत जाळले

•प्राचार्याविरुद्ध केली लैंगिक छळाची तक्रार •बांगलादेशातील काळिमा फासणारी घटना,…

रशिया, ट्रम्प यांच्या प्रचारकांमध्ये संगनमत नसल्याचा दावा

रशिया, ट्रम्प यांच्या प्रचारकांमध्ये संगनमत नसल्याचा दावा

वॉशिंग्टन, १९ एप्रिल – अमेरिकी अध्यक्षपदाच्या २०१६ मधील निवडणुकीत…

काँग्रेसमुक्त भारताचा पहिला मान सांगलीकरांचा

काँग्रेसमुक्त भारताचा पहिला मान सांगलीकरांचा

•असली आणि नकली टीम २३ तारखेला कळेलच : मुख्यमंत्री,…

प्रियांका चतुर्वेदी शिवसेनेत

प्रियांका चतुर्वेदी शिवसेनेत

•व्यथित अंत:करणाने काँग्रेसचा राजीनामा, नवी दिल्ली/मुंबई, १९ एप्रिल –…

…तर नेत्याला रॉकेटवर बांधून पाठवले असते!

…तर नेत्याला रॉकेटवर बांधून पाठवले असते!

•मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा घणाघात, नगर, १६ एप्रिल –…

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | प्रणाली एवढी विकसित…

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

॥ विशेष : डॉ. शैलेंद्र देवळाणकर, परराष्ट्र धोरण विश्‍लेषक,…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

॥ रोखठोक : हितेश शंकर | सौद्यात संपत्तीच्या मूळ…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:07 | सूर्यास्त: 18:42
अयनांश:
Home » राजकीय, राष्ट्रीय » देशाच्या सर्वांगीण विकासासाठी भाजपा उमेदवाराला विजयी करा

देशाच्या सर्वांगीण विकासासाठी भाजपा उमेदवाराला विजयी करा

•केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आवाहन,
अकोला, १६ एप्रिल –

Nitin Gadkari2

Nitin Gadkari2

विदर्भातील शेतकरी आत्महत्या थांबविण्यासाठी केंद्र सरकारने सिंचनातून समृद्धी आणली. भाजपा सरकारने विकास कामे करताना कुठलाही भेदभाव बाळगला नाही. त्यामुळे देशाच्या सर्वांगीण विकासासाठी भाजपा उमेदवाराला विजयी करा, असे आवाहन केंद्रीय मंत्री व भाजपाचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनी केले. ते अकोला जिल्ह्यातील वाडेगाव येथे भाजपा शिवसेना महायुतीचे उमेदवार संजय धोत्रे यांच्या प्रचारार्थ आले होते. व्यासपीठावर आमदार गोवर्धन शर्मा, आमदार हरीश पिंपळे, आमदार रणधीर सावरकर, आमदार आकाश फुंडकर, तेजराव थोरात, किशोर मांगटे पाटील यांच्यासह युतीच्या पदाधिकार्‍यांची उपस्थिती होती.
काँग्रेसच्या सत्ताकाळात सत्तर हजार कोटींची विमाने खरेदी केली गेली. पण, आत्महत्या करणार्‍या शेतकर्‍यांच्या शेतात पाणी पोहोचविले नाही. जेव्हा भाजपाचे सरकार आले तेव्हा आपल्या येथील शेतकर्‍यांना पाणी मिळाले पाहिजे, असा निर्णय आम्ही घेतला. पंधरा वर्षांपासून सिंचनाचे प्रकल्प बंद पडले होते. राज्यातील २६ प्रकल्पांना वीस हजार कोटी रुपये भाजपा सरकारने दिले. अमरावती विभागातील आठ हजार कोटींचे प्रकल्प सुरू करण्याचे काम केंद्रातील भाजपा सरकारने केले. हे सर्व प्रकल्प काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमुळे अर्धवट राहिल्याचा आरोप नितीन गडकरी यांनी केला. मी १७ लाख कोटींची कामे देशात केली. पण, एक रुपयाचा भ्रष्टाचार केला नाही, असेही त्यांनी ठामपणे सांगितले.
विकासासाठी कमळाचे बटन दाबा
आता देश बदलत आहे. याचे श्रेय हे सामान्य जनतेला आहे. २०१४ मध्ये भाजपाचे सरकार आहे. या सर्व कामांचे श्रेय हे जनतेला आहे, असे मत नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. काँग्रेस पार्टीने सुराज्य निर्माण करण्याची गरज होती. पण, काँग्रेस नेत्यांनी व त्यांच्या चेल्या-चपाट्यांनी स्वतःची गरिबी दूर केल्याचा आरोप गडकरी यांनी केला. मतदारांनी फक्त कमळाचे बटन दाबावे, प्रकाश आंबेडकर व राहुल गांधी खुर्चीतून दोन इंच वर उडल्याशिवाय राहणार नाही, अशी टिकाही त्यांनी केली. या ७२ वर्षांच्या इतिहासात ५५-६० वर्ष काँग्रेसला शासन करण्याची संधी मिळाली. सर्वच काँग्रेसचे राज्य होते. पण गरिबी हटली नाही, असा आरोप नितीन गडकरी यांनी केला. आपला देश धनवान आहे. पण, जनता गरीब आहे. याचे कारण चुकीचे आर्थिक धोरण, विकासाचे दृष्टी नसलेले नेतृत्व आणि वाईट आणि भ्रष्ट प्रशासन, गेल्या काळात जातीयवादाचे राजकारण झाल्याचा आरोप त्यांनी केला.
सहा जिल्ह्यांना करणार डिझेलमुक्त
शेतमालाला चांगला भाव मिळाला पाहिजे. पुढच्या पाच वर्षात या देेशातील शेतकरी प्लॅस्टिक आणि डिझेलला भविष्यात पर्याय देतील, अशी आशा गडकरी यांनी व्यक्त केली. या नागपूर शहरातील ४५० बसेस बायोसीएनजीवर चालवण्याचा निर्णय घेतला आहे. ग्रामीण भागातील पन्नास लाख लोकांना यातून रोजगार देण्याचा संकल्प आहे. भविष्यात भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, नागपूर, वर्धा आणि गडचिरोली हे सहा जिल्हे डिझेलमुक्त करण्याचे आवाहन मी स्वीकारले आहे, असेही ते म्हणाले.

Posted by : | on : 17 Apr 2019
Filed under : राजकीय, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in राजकीय, राष्ट्रीय (26 of 2407 articles)

Narendra Modi 15
कोटी डॉलर्सची गुंतवणूक चेन्नईत प्रकल्प •अत्याधुनिक ‘एक्स’ श्रेणीतील मॉडेल्स, नवी दिल्ली, १६ एप्रिल - तैवानच्या ‘फॉक्सकॉन’ या स्मार्टफोन उत्पादक कंपनीतर्फे ...

×