ads
ads
साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचे ते विधान भाजपाने नाकारले

साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचे ते विधान भाजपाने नाकारले

नवी दिल्ली, १९ एप्रिल – शहीद हेमंत करकरे यांच्यासंदर्भात…

रोहित शेखर तिवारी यांचा मृत्यू संशयास्पद

रोहित शेखर तिवारी यांचा मृत्यू संशयास्पद

•खुनाचा गुन्हा दाखल, नवी दिल्ली, १९ एप्रिल – उत्तरप्रदेश…

दुसर्‍या टप्प्यात ६६ टक्के मतदान लोकसभा निवडणूक

दुसर्‍या टप्प्यात ६६ टक्के मतदान लोकसभा निवडणूक

•कुठलीही अप्रिय घटना नाही, नवी दिल्ली, १८ एप्रिल –…

१८ वर्षीय तरुणीला मदरशामध्ये जिवंत जाळले

१८ वर्षीय तरुणीला मदरशामध्ये जिवंत जाळले

•प्राचार्याविरुद्ध केली लैंगिक छळाची तक्रार •बांगलादेशातील काळिमा फासणारी घटना,…

रशिया, ट्रम्प यांच्या प्रचारकांमध्ये संगनमत नसल्याचा दावा

रशिया, ट्रम्प यांच्या प्रचारकांमध्ये संगनमत नसल्याचा दावा

वॉशिंग्टन, १९ एप्रिल – अमेरिकी अध्यक्षपदाच्या २०१६ मधील निवडणुकीत…

पाकिस्तानमध्ये १४ प्रवाशांना घातल्या गोळ्या

पाकिस्तानमध्ये १४ प्रवाशांना घातल्या गोळ्या

कराची, १८ एप्रिल – पाकिस्तानातील बलुचिस्तान प्रांतात एका महामार्गावर…

प्रियांका चतुर्वेदी शिवसेनेत

प्रियांका चतुर्वेदी शिवसेनेत

•व्यथित अंत:करणाने काँग्रेसचा राजीनामा, नवी दिल्ली/मुंबई, १९ एप्रिल –…

…तर नेत्याला रॉकेटवर बांधून पाठवले असते!

…तर नेत्याला रॉकेटवर बांधून पाठवले असते!

•मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा घणाघात, नगर, १६ एप्रिल –…

काँग्रेस हा गाढवांचा पक्ष : प्रकाश आंबेडकर

काँग्रेस हा गाढवांचा पक्ष : प्रकाश आंबेडकर

सोलापूर, १४ एप्रिल – काँग्रेस हा गाढवांचा पक्ष असल्याची…

विरोधकांनी केली मोदीकेंद्रित निवडणूक!

विरोधकांनी केली मोदीकेंद्रित निवडणूक!

॥ विशेष : विश्‍वास पाठक | जिथे जिथे समाजवादी…

मोदी सरकारला श्रेय का नको?

मोदी सरकारला श्रेय का नको?

॥ प्रासंगिक : विजय चौथाईवाले | भारत हा परंपरेने…

प्रतिमा आणि प्रतिकांची लढाई

प्रतिमा आणि प्रतिकांची लढाई

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | उलट मोदी…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:08 | सूर्यास्त: 18:42
अयनांश:
Home » राष्ट्रीय, वाणिज्य » देशातील इलेक्ट्रिक कार क्षेत्रात ह्युंदईचा प्रवेश

देशातील इलेक्ट्रिक कार क्षेत्रात ह्युंदईचा प्रवेश

चेन्नई, १८ जानेवारी –

Electric Car

Electric Car

देशातील इलेक्ट्रिक कार निर्मितीच्या क्षेत्रात आता ह्युदई या आघाडीच्या कंपनीनेही प्रवेश केला आहे. चेन्नईजवळील श्रीपेरुम्बुदूर येथे कंपनीचा कार निर्मिती प्रकल्प उभारण्यास तामिळनाडू राज्य मंत्रिमंडळाच्या आज शुक्रवारी झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली असून, पहिल्या टप्प्यात ही कंपनी राज्यात ७,००० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे.
या बैठकीशी संबंधित दोन वरिष्ठ अधिकार्‍यांनी याबाबत माहिती दिली. ह्युंदई ही गुंतवणूक श्रीपेरुम्बुदूर येथील प्रकल्पाची क्षमता वाढवण्यासाठी करणार आहे. देशातील आघाडीच्या कार उत्पादक कंपनीपैकी एक असलेल्या या कंपनीने आतापर्यंत तामिळनाडूमधील गुंतवणुकीत सातत्य ठेवले आहे, अशी माहिती या अधिकार्‍यांनी दिली.
७,००० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीमध्ये कंपनीसाठी एक खास इलेक्ट्रिक वाहन प्रोत्साहन पॅकेजचा समावेश आहे आणि हे खास पॅकेज ह्युंदईला देण्यात आल्याची माहिती अधिकार्‍यांनी दिली.
जीएसटीच्या अंमलबजावणीनंतर तामिळनाडूने उत्पादकांसाठी प्रोत्साहन पॅकेज जाहीर केले आहेत. यामुळे मूल्यवर्धित कर गोळा करण्यासाठी राज्याला बळ मिळाले आहे. यामध्ये ह्युंदई, फोर्ड आणि तात्पुरत्या गुंतवणूकदारांचा मोठा वाटा होता.
प्रकल्पाची वाढलेली क्षमता आणि नव्या गुंतवणुकीमुळे येथे १५०० नव्या नोकर्‍या उपलब्ध होतील, असेही अधिकार्‍यांनी सांगितले.
पुढील आठवड्यात येथे होणार्‍या जागतिक गुंतवणूकदारांच्या संमेलनात तामिळनाडू सरकार आणि ह्युंदईमध्ये सामंजस्य करार होण्याची अपेक्षा आहे. नव्या गुंतवणुकीच्या बळावर उत्पादन वाढवून ते एक लाख युनिटपर्यंत जाण्याची अपेक्षा कंपनीने व्यक्त केली आहे.

Posted by : | on : 19 Jan 2019
Filed under : राष्ट्रीय, वाणिज्य.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in राष्ट्रीय, वाणिज्य (539 of 2394 articles)

Supreme Court 2
न्यायालयाचा निर्णय ►राज्य सरकारच्या जाचक अटी रद्द, नवी दिल्ली, १७ जानेवारी - डान्स बारसाठी काही नियम असू शकतात मात्र पूर्णतः ...

×