ads
ads
ना विसरणार, ना माफ करणार!

ना विसरणार, ना माफ करणार!

•सुरक्षा दलांना पूर्ण मोकळीक! •पुलवामा हल्ल्याची मोठी किंमत चुकवावी…

सर्वाधिक पसंत देशाचा दर्जा काढला

सर्वाधिक पसंत देशाचा दर्जा काढला

•पाकिस्तानला जगात एकटे पाडणार, नवी दिल्ली, १५ फेब्रुवारी –…

सहा महिन्यांपूर्वी पाकिस्तानात शिजला कट

सहा महिन्यांपूर्वी पाकिस्तानात शिजला कट

नवी दिल्ली, १५ फेब्रुवारी – पुलवामात सीआरपीएफ जवानांवर झालेल्या…

पुलवामा हल्ल्यात आयएसआयचा हात

पुलवामा हल्ल्यात आयएसआयचा हात

वॉशिंग्टन, १५ फेब्रुवारी – ४० जवानांचे बळी घेणार्‍या पुलवामा…

अबुधाबी न्यायालयात हिंदीचा समावेश

अबुधाबी न्यायालयात हिंदीचा समावेश

दुबई, १० फेब्रुवारी – अबुधाबी सरकारने तेथील न्यायालयांमध्ये तिसरी…

फास्ट फूडवर ताव मारूनही डोनाल्ड ट्रम्प ठणठणीत!

फास्ट फूडवर ताव मारूनही डोनाल्ड ट्रम्प ठणठणीत!

वॉशिंग्टन, १० फेब्रुवारी – अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची…

१५१ दुष्काळी तालुक्यात १,४५४ कोटी वितरित

१५१ दुष्काळी तालुक्यात १,४५४ कोटी वितरित

•निधी वितरणाचा दुसरा टप्पा, तभा वृत्तसेवा मुंबई, १५ फेब्रुवारी…

मातृतीर्थ विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही : मुख्यमंत्री फडणवीस

मातृतीर्थ विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही : मुख्यमंत्री फडणवीस

•विकास कामांचे भूमिपूजन •दुष्काळी परिस्थितीत शेतकर्‍यांच्या पाठीशी, बुलढाणा, १४…

वरवरा राव, गडलिंग येरवाडा कारागृहात

वरवरा राव, गडलिंग येरवाडा कारागृहात

पुणे, १२ फेब्रुवारी – शहरी नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपात…

रोज व्हॅली, शारदा चिटफंट घोटाळा

रोज व्हॅली, शारदा चिटफंट घोटाळा

॥ विशेष : बबन वाळके | ममतांना अशी वाटते…

‘युगद्रष्टा’: नानाजी देशमुख!

‘युगद्रष्टा’: नानाजी देशमुख!

॥ प्रासंगिक : विनय बन्सल | नानाजी देशमुख यांच्यासारख्या…

कोण चौकीदार? कोण चोर?

कोण चौकीदार? कोण चोर?

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | राजीव कुमारपाशी…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:53 | सूर्यास्त: 18:26
अयनांश:
Home » राजकीय, राष्ट्रीय » देशाला लाज वाटावे असे ममतांचे कृत्य

देशाला लाज वाटावे असे ममतांचे कृत्य

•योगी आदित्यनाथ यांचा जोरदार हल्ला
•बंदी झुगारून बंगालमध्ये सभा,
पुरुलिया, ५ फेब्रुवारी –

Yogi Adityanath2

Yogi Adityanath2

लाखो गरिबांचे घामाचे पैसे लुबाडणार्‍या शारदा चिटफंड घोटाळ्यातील राजकीय नेते आणि पोलिस अधिकार्‍यांना वाचविण्यासाठी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सीबीआय अधिकार्‍यांना अटक केली आणि आपणच खरे असल्याचे भासविण्यासाठी धरणे आंदोलनावरही बसल्या. ममतांची ही कृती देशाला लाज आणणारीच आहे, अशा कठोर शब्दात उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज मंगळवारी हल्ला चढविला.
बंगाल सरकारने योगी आदित्यनाथ यांच्या हेलिकॉप्टरला परवानगी नाकारल्यानंतर ते झारखंडच्या बोकारोपर्यंत हेलिकॉप्टरने गेले आणि तिथून त्यांनी कारने पुरुलियापर्यंतचा प्रवास केला. तिथे आयोजित भव्य जाहीर सभेत त्यांनी ममता सरकारवर जोरदार प्रहार केला.
कोलकात्याचे पोलिस आयुक्त राजीव कुमार यांनी बर्‍याबोलाने या घोटाळ्यातील चौकशीत सहकार्य करावे, हे सर्वोच्च न्यायालयाने सुनावलेले खडे बोल ममता बॅनर्जी यांना सर्वांत मोठी चपराक आहे, असा आरोप करताना, घोटाळ्यातील पोलिस अधिकार्‍यांना वाचविण्यासाठी त्या इतका आटापिटा का करीत आहेत, असा सवाल त्यांनी केला.
त्या ज्या पद्धतीने भ्रष्ट अधिकार्‍यांचा बचाव करीत आहे, ते आपण सारेच पाहात आहोत. यापेक्षा लाजीरवाणी गोष्ट दुसरी कोणती असूच शकत नाही. त्यांचे वागणे बेकायदेशीरच नाही, तर घटनाबाह्यही आहे. आपल्या सरकारने केलेल्या इतक्या मोठ्या भ्रष्टाचाराचे बिंग फुटायला नको, याची काळजी घेण्यासाठी त्या धरणे आंदोलनावरही बसल्या, अशी टीका त्यांनी केली.
ममतांचे सरकार अराजकता माजविणारे आणि लोकशाही व घटनाविरोधी आहे, असे ते म्हणाले. योगी आदित्यनाथांनी आधी उत्तरप्रदेश व्यवस्थित सांभाळावे, या ममतांच्या सूचनेचा खरपूस समाचार घेताना, ते म्हणाले की, उत्तरप्रदेशचा कारभार आम्ही उत्तमपणे सांभाळत आहोत. बंगालमध्ये भाजपाचे सरकार आल्यास, उत्तरप्रदेशात ज्याप्रमाणे सपा-बसपाचे गुंड गळ्यात पाट्या लटकवून दयेची याचना करीत फिरत आहेत, तशीच अवस्था येथे तृणमूलच्या गुंडांची होईल, असा इशारा योगींनी दिला.

Posted by : | on : 6 Feb 2019
Filed under : राजकीय, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in राजकीय, राष्ट्रीय (58 of 2024 articles)

Smriti Irani11
इराणी यांचा घणाघात, नवी दिल्ली, ५ फेब्रुवारी - बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी प्रशासकीय यंत्रणेचा दुरुपयोग करीत लोकशाही प्रक्रियेत अडथळा आणत ...

×