ads
ads
स्वामी असीमानंद निर्दोष

स्वामी असीमानंद निर्दोष

•समझौता एक्स्प्रेस स्फोट प्रकरण, पंचकुला, २० मार्च – समझौता…

बसपा नेते चंद्रप्रकाश मिश्रा भाजपात

बसपा नेते चंद्रप्रकाश मिश्रा भाजपात

नवी दिल्ली, २० मार्च – उत्तरप्रदेशातील बसपाचे नेते चंद्रप्रकाश…

मुळांना नित्य नेमे ओंजळभर पाणी!

मुळांना नित्य नेमे ओंजळभर पाणी!

•उद्या जागतिक जल दिन, नागपूर, २० मार्च – झाडांना…

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

•स्कॉटलंड यार्डची कारवाई, लंडन, २० मार्च – पंजाब नॅशनल…

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

•चिनी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाची माहिती, बीजिंग, १९ मार्च –…

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

लंडन, १८ मार्च – पंजाब नॅशनल बँकेत सुमारे १४…

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

•रणाआधीच भाजपाची जीत, मुंबई, २० मार्च – सोलापूर जिल्ह्यातील…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

॥ विशेष : सुधीर पाठक | १७ व्या लोकसभेसाठीचा…

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | महागठबंधन याचा अर्थच…

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

॥ रोखठोक : हितेश शंकर | पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:30 | सूर्यास्त: 18:35
अयनांश:
Home » नागरी, राष्ट्रीय » दोन वर्षांत ३.७९ लाख लोकांना रोजगार

दोन वर्षांत ३.७९ लाख लोकांना रोजगार

•अंतरिम अर्थसंकल्पातील माहिती,
नवी दिल्ली, १० फेब्रुवारी –

Modi Sarkar

Modi Sarkar

मोदी सरकारच्या काळात असंख्य तरुण बेरोजगार झाले, असा दावा काँगे्रस आणि अन्य विरोधी पक्ष करीत असतानाच, संसदेत अलीकडेच सादर झालेल्या अर्थसंकल्पातील आकडेवारीनुसार, २०१७ आणि २०१८ या दोन वर्षांत सुमारे ३.७९ लाख युवकांना सरकारच्या विविध विभागांमध्ये रोजगार मिळाला असल्याची माहिती समोर आली आहे.
२०१७ पासून डिसेंबर २०१८ पर्यंत एकूण २ लाख ५१ हजार २७९ युवकांना केंद्रीय कार्यालयांमध्ये रोजगार मिळाला असून, मार्च २०१९ पर्यंत हा आकडा ३ लाख ७९ हजार ५४४ च्या घरात जाणार आहे. यामुळे मागील साडेचार वर्षांच्या काळात रोजगार मिळालेल्या एकूण तरुणांची संख्या ३६ लाख १५ हजार ७७० इतकी होईल, असे केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी १ फेबु्रवारी रोजी सादर केलेल्या अर्थसंकल्पात म्हटले आहे.
मोदी सरकारच्या काळात बेरोजगारी वाढली असल्याचा दावा काँगे्रसचे अध्यक्ष राहुल गांधी आणि इतर विरोधक सातत्याने करीत आहेत; तथापि रोजगारीची ही आकडेवारी या विरोधकांना चपराक देणारीच ठरली आहे.
राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही निर्वाह निधी, राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना, आयकर विवरण भरणार्‍यांची संख्या आणि वाहनांच्या विक्रीत झालेली वाढ आदींचा हवाला देत, संघटित आणि असंघटित क्षेत्रात रोजगारांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असल्याचा दावा केला होता. यातील बहुतांश भरती रेल्वे मंत्रालय आणि पोलिस विभागांमध्ये करण्यात आली आहे.
केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये रोजगार भरती कशाप्रकारे करण्यात आली, याबाबतची विभागनिहाय माहितीच या अर्थसंकल्पातून देण्यात आली आहे. येत्या १ मार्चपर्यंत पोलिस विभागांमध्ये आणखी ७९,३५३ लोकांना रोजगार मिळाला असेल, असेही अर्थसंकल्पात नमूद आहे. त्याचप्रमाणे प्रत्यक्ष कर आणि अप्रत्यक्ष कर विभागात अनुक्रमे ८०,१४३ व ९२,८४२ लोकांना आणि भारतीय रेल्वेत ९८.९९९ लोकांना रोजगार मिळाला असेल, असेही यात म्हटले आहे.

Posted by : | on : 11 Feb 2019
Filed under : नागरी, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in नागरी, राष्ट्रीय (216 of 2216 articles)

Venkaiah Naidu5
नायडू यांचे ठाम मत, बंगळुरू, १० फेब्रुवारी - फसवणुकीची सवय लागलेल्या काही उद्योगपतींनी देशातील व्यवसाय क्षेत्राची प्रचंड बदनामी केली आहे, ...

×