ads
ads
काँग्रेससाठी राष्ट्रीय सुरक्षा म्हणजे आर्थिक स्रोत

काँग्रेससाठी राष्ट्रीय सुरक्षा म्हणजे आर्थिक स्रोत

►पंतप्रधान मोदी यांचा जोरदार हल्ला, नवी दिल्ली, १५ डिसेंबर…

गप्पा तरुणाईच्या, संधी वृद्धांना!

गप्पा तरुणाईच्या, संधी वृद्धांना!

►राहुल गांधींच्या ‘गप्पां’चा फुगा फुटला, नवी दिल्ली, १५ डिसेंबर…

हिजबुलच्या तीन अतिरेक्यांचा खातमा

हिजबुलच्या तीन अतिरेक्यांचा खातमा

►स्थानिक नागरिकांचा जवानांसोबत संघर्ष ►दगडफेक करणारे आठ नागरिक गोळीबारात…

महिंद राजपक्षे यांचा राजीनामा

महिंद राजपक्षे यांचा राजीनामा

►विक्रमासिंघे यांचा आज शपथविधी, कोलंबो, १५ डिसेंबर – वादग्रस्त…

अनिवासी भारतीयांमुळे वाढला परकीय चलनाचा ओघ

अनिवासी भारतीयांमुळे वाढला परकीय चलनाचा ओघ

वॉशिंग्टन, १३ डिसेंबर – विदेशी चलन भारतात पाठविण्यामध्ये पुन्हा…

मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचणीबाबत इराणचा दुजोरा

मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचणीबाबत इराणचा दुजोरा

तेहरान, ११ डिसेंबर – पाश्‍चात्त्य देशांनी व्यक्त केलेल्या तीव्र…

राज्यात जानेवारीमध्ये शिक्षक मेगाभरती

राज्यात जानेवारीमध्ये शिक्षक मेगाभरती

►सरकारी हालचालींना वेग, मुंबई, १३ डिसेंबर – राज्यात येत्या…

कोल्हापूरच्या अंबाबाईची मूर्ती बदला

कोल्हापूरच्या अंबाबाईची मूर्ती बदला

►भाविकांचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन, कोल्हापूर,१३ डिसेंबर – करवीर निवासिनी श्री…

राज्यात गृहनिर्माण विकास महामंडळाची स्थापना

राज्यात गृहनिर्माण विकास महामंडळाची स्थापना

►३८४ शहरात १९.४० लाख घरकुलांचे निर्माण, मुंबई, १३ डिसेंबर…

काय हुकले; कोण चुकले?

काय हुकले; कोण चुकले?

॥ कटाक्ष : गजानन निमदेव | देशाचा पुढला पंतप्रधान…

बूँद से जो गयी, वह कभी नहीं आयेगी

बूँद से जो गयी, वह कभी नहीं आयेगी

॥ मानसरंग : मयुरेश डंके | एखाद्या गोष्टीचा दूरवर…

गांधी, उपाध्याय, लोहियांचे स्वप्न साकार करणारे गडकरी

गांधी, उपाध्याय, लोहियांचे स्वप्न साकार करणारे गडकरी

॥ विशेष : धनंजय बापट | नितीनजींचा देशात, जगात…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:51 | सूर्यास्त: 17:53
अयनांश:
Home » राजकीय, राष्ट्रीय » धर्मनिरपेक्षतेचा बुरखा, जातिवादाचे गाठोडे हीच काँग्रेसची ओळख

धर्मनिरपेक्षतेचा बुरखा, जातिवादाचे गाठोडे हीच काँग्रेसची ओळख

►मुख्तार अब्बास नकवी यांचा हल्लाबोल,
नवी दिल्ली, २६ नोव्हेंबर –

Mukhtar Abbas Naqvi Minister Of State For Parliamentary Affairs

Mukhtar Abbas Naqvi Minister Of State For Parliamentary Affairs

धर्मनिरपेक्षतेचा बुरखा घालणे आणि पाठीवर जातीयवादाचे गाठोडे बांधणे हीच देशातील सर्वांत जुना पक्ष असलेल्या काँगे्रसची ओळख झालेली आहे, अशा शब्दात भाजपाचे वरिष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांनी काँगे्रसवर हल्ला चढविला.
भेटीला आलेल्या मुस्लिम समुदायातील शिष्टमंडळाशी बोलताना नायडू यांनी काँगे्रसचा खरपूस समाचार घेतला. रस्त्यावर आल्यानंतर माथ्यावर तिलक लावणे आणि खोलीत गेल्यानंतर डोक्यावर टोपी घालणे, हाच या पक्षाचा खरा चेहरा आहे, अशी टीका नकवी यांनी केली.
भाजपासाठी निरंतर विकास हीच राष्ट्रनीती आणि देशाची सुरक्षा व प्रगती हाच राजधर्म आहे. भारताला विश्‍वगुरूच्या दिशेने नेण्यासाठी आम्ही गतीने काम करीत आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले.
काँगे्रस पक्ष तात्त्विकदृष्ट्या दिवाळखोरीत निघाला असून, सत्यस्थितीपासूनही हा पक्ष भरकटला आहे. निवडणूक प्रचार काळात त्यांच्या नेत्यांची भाषा पाहू जाता, भाजपा आणि विशेषत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध बोलण्यासाठी त्यांच्याजवळ आता एकही मुद्दा शिल्लक राहिला नाही. धर्मनिरपेक्षतेचा बुरखा घालणे आणि पाठीवर जातीयवादाची गाठोडे वाहून नेणे, हीच या पक्षाची आजची खरी ओळख आहे, असा आरोप नकवी यांनी केला.
मोदी सरकारच्या सत्तेच्या पहिल्या दिवसापासूनच गाव, शेतकरी, महिला आणि तरुणांचा विकास करण्यावर भर दिला आहे. आज देशातील प्रत्येक नागरिक विकासात भागीदार आहे, असे सांगताना नकवी यांनी मागील चार वर्षांत सरकारने केलेल्या कल्याणकारी कामांची माहितीही दिली.

Posted by : | on : 27 Nov 2018
Filed under : राजकीय, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in राजकीय, राष्ट्रीय (112 of 1905 articles)

Airport Like Railway Station
दिल्ली, २६ नोव्हेंबर - भारतीय रेल्वेचे अत्याधुनिक सुविधा असलेले पहिले दोन रेल्वेस्थानके २०१९ पर्यंत मध्यप्रदेशातील हबीबगंज आणि गुजरातमधील गांधीनगरमध्ये उभारले ...

×