ads
ads
आमच्यावर कुणाचाही ‘रिमोट’ असू शकत नाही

आमच्यावर कुणाचाही ‘रिमोट’ असू शकत नाही

•न्यायव्यवस्था बदनाम करण्याचा हा सुनियोजित कट, •सर्वोच्च न्यायालयाचा संताप,…

पाकिस्तानची बाजू घेणारे आता इव्हीएमला दोष देताहेत

पाकिस्तानची बाजू घेणारे आता इव्हीएमला दोष देताहेत

•पंतप्रधानांचा विरोधकांवर हल्ला, दरभंगा, २५ एप्रिल – आतापर्यंत पाकिस्तानची…

मोदी म्हणाले, कधी कुणाला कमी लेखत नाही

मोदी म्हणाले, कधी कुणाला कमी लेखत नाही

मुंबई, २४ एप्रिल – राग, नाराजी असे माणसाच्या स्वभावाचे…

इराणवरील प्रतिबंधाचा चाबहार प्रकल्पावर परिणाम नाही

इराणवरील प्रतिबंधाचा चाबहार प्रकल्पावर परिणाम नाही

•अमेरिकी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे स्पष्टीकरण, वॉशिंग्टन, २४ एप्रिल –…

इसिसने केले श्रीलंकेतील स्फोट; जबाबदारी स्वीकारली

इसिसने केले श्रीलंकेतील स्फोट; जबाबदारी स्वीकारली

•मृतांची संख्या ३२१, भारतीयांचा आकडाही वाढला, ४० जणांना अटक,…

इराणवरील तेलबंदीमुळे मध्य-पूर्वेत अराजक माजेल

इराणवरील तेलबंदीमुळे मध्य-पूर्वेत अराजक माजेल

•चीनने व्यक्त केली भीती, बीजिंग, २३ एप्रिल – इराणकडून…

राधाकृष्ण विखे पाटील यांचा अखेर राजीनामा

राधाकृष्ण विखे पाटील यांचा अखेर राजीनामा

•राहुल गांधी यांनी स्वीकारला •विरोधी पक्षनेतेपदही सोडले •काँग्रेसला आणखी…

काँग्रेस, राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांविरुद्ध तक्रार दाखल

काँग्रेस, राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांविरुद्ध तक्रार दाखल

•खोट्या जाहिरातींचे प्रकरण, मुंबई, २२ एप्रिल – शेतकर्‍यांना पाच-दहा…

काँग्रेसमुक्त भारताचा पहिला मान सांगलीकरांचा

काँग्रेसमुक्त भारताचा पहिला मान सांगलीकरांचा

•असली आणि नकली टीम २३ तारखेला कळेलच : मुख्यमंत्री,…

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | प्रणाली एवढी विकसित…

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

॥ विशेष : डॉ. शैलेंद्र देवळाणकर, परराष्ट्र धोरण विश्‍लेषक,…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

॥ रोखठोक : हितेश शंकर | सौद्यात संपत्तीच्या मूळ…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:04 | सूर्यास्त: 18:44
अयनांश:
Home » नागरी, राष्ट्रीय » नरेंद्र मोदींचा प्रामाणिपणा वादातीत

नरेंद्र मोदींचा प्रामाणिपणा वादातीत

•ते कुणासाठी संपत्ती जमा करणार : राजनाथसिंह,
नवी दिल्ली, ९ फेब्रुवारी –

Rajnath Singh 1

Rajnath Singh 1

राफेल प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप करणार्‍या काँगे्रस व अन्य विरोधकांवर केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी आज शनिवारी जोरदार हल्ला चढविला. मोदी यांच्या प्रामाणिकपणावर कुणीही प्रश्‍नचिन्ह उपस्थित करू शकत नाही, असे राजनाथसिंह यांनी ठाम विश्‍वासाने सांगितले.
राफेलवरून जनतेची दिशाभूल करण्याचे प्रकार विरोधकांनी थांबवावे. जे राजकीय पक्ष आज मोदींवर भ्रष्टाचाराचे आरोप ठेवत आहेत, त्यांनी फक्त एका प्रश्‍नाचे उत्तर द्यावे, मोदी कुणासाठी संपत्ती जमा करणार आहेत, पत्नी, मुलांसाठी, कोण आहे त्यांच्या आयुष्यात, संपत्ती जमवून ते कुणाला देणार आहेत, अशी विचारणा राजनाथसिंह यांनी केली.
मोदींवर आरोप होताना पाहून मला मनापासून दु:ख वाटते. मी त्यांना दीर्घ काळापासून ओळखतो. तुम्ही मोदींवर भ्रष्टाचाराचे आरोप करू नका, पाहिजे असल्यास मोदी अतिशय कमी काम करतात, त्यांनी देशासाठी आणखी काही करण्याची गरज आहे, पण ते करीत नाही, अशा प्रकारचे आरोप त्यांच्यावर करा. तुम्ही त्यांच्या शुद्ध हेतू आणि प्रामाणिकपणावर प्रश्‍नचिन्ह उपस्थित करू नका. जनतेची दिशाभूल करून तुम्ही राजकारण करू शकत नाहीत, असे राजनाथसिंह यांनी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या संकल्पपत्राकरिता विचारवंतांचे मत मागविण्यासाठी आयोजित चर्चासत्रात स्पष्ट केले.
पंतप्रधान आणि भाजपाशासित मुख्यमंत्र्यांसह भाजपाच्या एकाही नेते किंवा मंत्र्यावर भ्रष्टाचाराचा कुठलाही आरोप नाही, असे नमूद करताना ते म्हणाले की, भाजपाचे मार्गदर्शक आणि ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्यावर १९९६ मध्ये जेव्हा हवाला प्रकरणात भ्रष्टाचाराचे आरोप झाले, तेव्हा त्यांनी तत्काळ राजीनामा देऊन समाजापुढे आगळा आदर्श स्थापन केला होता. अडवाणींवरील आरोपात तथ्य आहे, असे काही लोकांनी सांगितल्यानंतर त्यांनी राजीनामा दिला. आरोपातून मुक्त होईपर्यंत त्यांनी संसदेत पायही ठेवला नव्हता, याला राजकारण म्हणतात.

Posted by : | on : 10 Feb 2019
Filed under : नागरी, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in नागरी, राष्ट्रीय (431 of 2426 articles)

Cbi 1
पुन्हा बोलावणार, शिलाँग, ९ फेब्रुवारी - बंगालमधील हजारो कोटी रुपयांच्या शारदा चिटफंड घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने आज शनिवारी कोलकात्याचे पोलिस आयुक्त राजीव ...

×