ads
ads
स्वामी असीमानंद निर्दोष

स्वामी असीमानंद निर्दोष

•समझौता एक्स्प्रेस स्फोट प्रकरण, पंचकुला, २० मार्च – समझौता…

बसपा नेते चंद्रप्रकाश मिश्रा भाजपात

बसपा नेते चंद्रप्रकाश मिश्रा भाजपात

नवी दिल्ली, २० मार्च – उत्तरप्रदेशातील बसपाचे नेते चंद्रप्रकाश…

मुळांना नित्य नेमे ओंजळभर पाणी!

मुळांना नित्य नेमे ओंजळभर पाणी!

•उद्या जागतिक जल दिन, नागपूर, २० मार्च – झाडांना…

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

•स्कॉटलंड यार्डची कारवाई, लंडन, २० मार्च – पंजाब नॅशनल…

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

•चिनी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाची माहिती, बीजिंग, १९ मार्च –…

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

लंडन, १८ मार्च – पंजाब नॅशनल बँकेत सुमारे १४…

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

•रणाआधीच भाजपाची जीत, मुंबई, २० मार्च – सोलापूर जिल्ह्यातील…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

॥ विशेष : सुधीर पाठक | १७ व्या लोकसभेसाठीचा…

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | महागठबंधन याचा अर्थच…

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

॥ रोखठोक : हितेश शंकर | पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:30 | सूर्यास्त: 18:35
अयनांश:
Home » न्याय-गुन्हे, राष्ट्रीय » नलिनी चिदम्बरम् यांच्याही विरोधात एफआयआर

नलिनी चिदम्बरम् यांच्याही विरोधात एफआयआर

►शारदा चिटफंड घोटाळा,
नवी दिल्ली, ११ जानेवारी –

P Chidambaram 11

P Chidambaram 11

कोट्यवधी रुपयांच्या चिटफंड घोटाळ्यात सहभागी असलेल्या शारदा उद्योग समूहाकडून १.४० कोटी रुपये प्राप्त केल्याप्रकरणी सीबीआयने आज शुक्रवारी काँगे्रसचे वरिष्ठ नेते पी. चिदम्बरम् यांच्या पत्नी नलिनी यांच्याविरुद्ध कोलकाता येथील विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल केले.
शारदा समूहाच्या निधीचा गैरवापर करून, गुंतवणूकदारांची फसवणूक करण्याकरिता नलिनी चिदम्बरम् यांनी या कंपनीचे प्रवतर्क सुदीप्त सेन आणि इतरांशी हातमिळवणी करून फौजदार कट रचला, असा स्पष्ट आरोप सीबीआयने केला आहे.
माजी केंद्रीय मंत्री मातंग सिंग यांच्या पत्नी मनोरंजना यांनीच सुदीप्त सेन यांची नलिनी यांच्याशी ओळख करून दिली होती. त्या काळात पी. चिदम्बरम् केंद्रात मंत्री असल्याने, नलिनी याच आपल्याविरोधात चौकशी करणार्‍या तपास संस्थांना हाताळू शकतात, या हेतूने सेन यांनी नलिनी यांना १.४० कोटी रुपये दिले होते. हा व्यवहार २०१०-१२ या काळातील आहे, असा दावा सीबीआयचे प्रवक्ते अभिषेक दयाल यांनी केला.
शारदा समूहाने आकर्षक व्याजदराचे आमिष दाखवून हजारो गुंतवणूकदारांकडून सुमारे २५०० कोटी रुपयांचा निधी उभा केला होता. गुंतवणूकदारांचे पैसे परत करणे शक्य न झाल्याने सेन यांनी कंपनीचा गाशा गुंडाळला होता. या प्रकरणी सीबीआयने दाखल केलेले हे सहावे आरोपपत्र आहे.

Posted by : | on : 12 Jan 2019
Filed under : न्याय-गुन्हे, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in न्याय-गुन्हे, राष्ट्रीय (388 of 2216 articles)

Supreme Court 2
भीमा प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा सवाल, नवी दिल्ली, ११ जानेवारी - कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणातील आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यास मुदत मागणार्‍या ...

×