ads
ads
दोन टप्प्यानंतर ममता झोपल्याच नाहीत

दोन टप्प्यानंतर ममता झोपल्याच नाहीत

•पंतप्रधान मोदी यांचा जोरदार हल्ला, बुनियादपूर, २० एप्रिल –…

दहशतवाद, पाकला प्रत्युत्तर देण्यासाठी मोदीच पंतप्रधान हवेत : अमित शाह

दहशतवाद, पाकला प्रत्युत्तर देण्यासाठी मोदीच पंतप्रधान हवेत : अमित शाह

बंगरूळु, २० एप्रिल – देश सुरक्षित राहण्यासाठी आणि दहशतवाद…

राज्यांमध्ये लवकरच सायबर न्यायवैद्यक प्रयोगशाळा

राज्यांमध्ये लवकरच सायबर न्यायवैद्यक प्रयोगशाळा

•महिलाविरोधी गुन्ह्यांतील डीएनए चाचणी होईल शक्य, नवी दिल्ली, २०…

१८ वर्षीय तरुणीला मदरशामध्ये जिवंत जाळले

१८ वर्षीय तरुणीला मदरशामध्ये जिवंत जाळले

•प्राचार्याविरुद्ध केली लैंगिक छळाची तक्रार •बांगलादेशातील काळिमा फासणारी घटना,…

रशिया, ट्रम्प यांच्या प्रचारकांमध्ये संगनमत नसल्याचा दावा

रशिया, ट्रम्प यांच्या प्रचारकांमध्ये संगनमत नसल्याचा दावा

वॉशिंग्टन, १९ एप्रिल – अमेरिकी अध्यक्षपदाच्या २०१६ मधील निवडणुकीत…

पाकिस्तानमध्ये १४ प्रवाशांना घातल्या गोळ्या

पाकिस्तानमध्ये १४ प्रवाशांना घातल्या गोळ्या

कराची, १८ एप्रिल – पाकिस्तानातील बलुचिस्तान प्रांतात एका महामार्गावर…

प्रियांका चतुर्वेदी शिवसेनेत

प्रियांका चतुर्वेदी शिवसेनेत

•व्यथित अंत:करणाने काँग्रेसचा राजीनामा, नवी दिल्ली/मुंबई, १९ एप्रिल –…

…तर नेत्याला रॉकेटवर बांधून पाठवले असते!

…तर नेत्याला रॉकेटवर बांधून पाठवले असते!

•मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा घणाघात, नगर, १६ एप्रिल –…

काँग्रेस हा गाढवांचा पक्ष : प्रकाश आंबेडकर

काँग्रेस हा गाढवांचा पक्ष : प्रकाश आंबेडकर

सोलापूर, १४ एप्रिल – काँग्रेस हा गाढवांचा पक्ष असल्याची…

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | प्रणाली एवढी विकसित…

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

॥ विशेष : डॉ. शैलेंद्र देवळाणकर, परराष्ट्र धोरण विश्‍लेषक,…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

॥ रोखठोक : हितेश शंकर | सौद्यात संपत्तीच्या मूळ…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:07 | सूर्यास्त: 18:42
अयनांश:
Home » नागरी, राष्ट्रीय » नव्या नोटा ओळखणे अंधांना होणार सोपे

नव्या नोटा ओळखणे अंधांना होणार सोपे

मुंबई, ६ फेब्रुवारी –
नोटबंदीनंतर चलनात आलेल्या नव्या नोटा अंध व्यक्तींना ओळखता याव्यात म्हणून ‘आयबिल’ यंत्रे विकत घेतली जाणार आहेत.

100 Rupee New Note

100 Rupee New Note

त्यासाठी निविदा काढण्यात आल्या असल्याची माहिती रिझर्व्ह बँकेने उच्च न्यायालयात दिली.
नोटबंदीनंतर चलनात आलेल्या नव्या नोटा ओळखण्यात अंध व्यक्तींना अडचणी येत असल्याच्या मुद्यावरून नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाईंड्स (नॅब) या संस्थेने उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. याप्रकरणी मुख्य न्यायाधीश नरेश पाटील व न्या. नितीन जामदार यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली असता रिझर्व्ह बँकेने आपली बाजू स्पष्ट केली.
मोबाईल सॉफ्टवेअरच्या मदतीने नोटा आणि नाण्यांचे मूल्य ओळखता येईल का? याची चाचपणी करा, अशी सूचनाही उच्च न्यायालयाने रिझर्व्ह बँकेला केली आहे.
अमेरिकी डॉलर, ब्रिटिश पौंड आणि युरोपीय महासंघाचे युरो ही चलने संबंधित देशांतील अंध व्यक्ती कशा ओळखतात, असा प्रश्‍नही खंडपीठाने मागील सुनावणीत केला होता. नव्या नोटा केवळ स्पर्शाने ओळखता येत नाहीत. पूर्वीच्या नोटांमध्ये काही उठावदार भाग आणि तुटक रेषा होती. त्या वैशिष्ट्यांच्या आधारे नोटेचे मूल्य ओळखता येत असे. पूर्वीच्या नोटा वेगवेगळ्या आकाराच्या होत्या; मात्र नवीन नोटांचे आकार साधारणत: एकसारखे असल्यामुळे त्या वापरण्यासही सोप्या नाहीत, ही बाब याचिकाकर्त्यांचे वकील उदय वारुंजीकर यांनी यावेळी न्यायालयाच्या निदर्शनाला आणून दिली.
त्यावर रिझर्व्ह बँकेने परदेशांत विविध चलने ओळखण्यासाठी ‘आयबिल’ या यंत्राचा वापर केला जात असल्याची माहिती दिली. ही यंत्रे खरेदी करण्यासाठी निविदा काढल्याची माहिती प्रतिज्ञापत्रावर उच्च न्यायालयाला देण्यात आली. मूल्यानुसार नोटांचा आकार वेगवेगळा असावा, याबाबत कुठलाही नियम नसल्याचे रिझर्व्ह बँकेचे वकील व्यंकटेश धोंड यांनी यावेळी स्पष्ट केले.
नाण्यांचा तक्ता सादर
आकार आणि वजन जवळपास सारखे असल्यामुळे नवीन नाण्यांमध्ये फरक करणेही अंधांना कठीण होत आहे, याकडे याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी उच्च न्यायालयाचे लक्ष वेधले. हा मुद्दा पटवून देण्यासाठी त्यांनी जुनी आणि नवीन नाणी चिकटवलेल्या पुठ्ठ्याचा तक्ता खंडपीठासमोर सादर केला. नाणी तयार करण्याची जबाबदारी केंद्र सरकारची आहे. त्यामुळे केंद्राने पुढील सुनावणीवेळी प्रतिज्ञापत्राद्वारे स्पष्टीकरण द्यावे, असे निर्देश खंडपीठाने दिले.

Posted by : | on : 7 Feb 2019
Filed under : नागरी, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in नागरी, राष्ट्रीय (430 of 2399 articles)

Supreme Court 2
बॅनर्जींना ‘सर्वोच्च’ झटका •सीबीआयला सहकार्य करण्याचे निर्देश, नवी दिल्ली, ५ फेब्रुवारी - कोलकात्याचे पोलिस आयुक्त राजीव कुमार यांची शारदा चिटफंड ...

×