ads
ads
स्वामी असीमानंद निर्दोष

स्वामी असीमानंद निर्दोष

•समझौता एक्स्प्रेस स्फोट प्रकरण, पंचकुला, २० मार्च – समझौता…

बसपा नेते चंद्रप्रकाश मिश्रा भाजपात

बसपा नेते चंद्रप्रकाश मिश्रा भाजपात

नवी दिल्ली, २० मार्च – उत्तरप्रदेशातील बसपाचे नेते चंद्रप्रकाश…

मुळांना नित्य नेमे ओंजळभर पाणी!

मुळांना नित्य नेमे ओंजळभर पाणी!

•उद्या जागतिक जल दिन, नागपूर, २० मार्च – झाडांना…

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

•स्कॉटलंड यार्डची कारवाई, लंडन, २० मार्च – पंजाब नॅशनल…

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

•चिनी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाची माहिती, बीजिंग, १९ मार्च –…

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

लंडन, १८ मार्च – पंजाब नॅशनल बँकेत सुमारे १४…

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

•रणाआधीच भाजपाची जीत, मुंबई, २० मार्च – सोलापूर जिल्ह्यातील…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

॥ विशेष : सुधीर पाठक | १७ व्या लोकसभेसाठीचा…

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | महागठबंधन याचा अर्थच…

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

॥ रोखठोक : हितेश शंकर | पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:29 | सूर्यास्त: 18:36
अयनांश:
Home » परराष्ट्र, राष्ट्रीय » नव्या पाकिस्तानने नवी कृती करायला हवी

नव्या पाकिस्तानने नवी कृती करायला हवी

•आमचा शब्दावर नव्हे, कारवाईवर विश्‍वास
•भारताने ठणकावले,
नवी दिल्ली, ९ मार्च –

Sansad Top

Sansad Top

हा नवीन पाकिस्तान आहे, असा दावा पंतप्रधान इम्रान खान सातत्याने करीत असतात. मग या नव्या पाकिस्तानने दहशतवादाविरोधात नवीन आणि आगळीवेगळी कृती करायला हवी. आमचा शब्दावर नव्हे, कारवाईवर विश्‍वास आहे आणि या कारवाईवरून, पाकवर विश्‍वास ठेवायचा की नाही, हे आम्ही ठरविणार आहोत, अशा स्पष्ट शब्दात भारताने आज शनिवारी ठणकावले.
हा नव्या विचारांचा नवा पाकिस्तान आहे आणि नव्या मार्गावर या देशाची वाटचाल सुरू झालेली आहे, असा जर तुमचा दावा असेल, तर तुमच्या भूमीत आश्रयात असलेल्या दहशतवादी गटांविरुद्ध तुमची कारवाईसुद्धा नवीनच असायला हवी, असे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रावीश कुमार यांनी पत्रपरिषदेत सांगितले.
भारतात झालेल्या प्रत्येक दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानातील सरकार अशाच प्रकारचे वक्तव्य करीत असते. त्यामुळे आता इम्रान खान सरकारने आंतरराष्ट्रीय समुदायाच समाधान व्हावे, अशा पद्धतीने दहशतवादाविरोधात कारवाई करायला हवी. त्यांच्या भूमीत आश्रयात असलेल्या सर्वच अतिरेकी गटांचा नाश करावा, असे रावीश कुमार यांनी स्पष्ट केले. पाक सरकारने आता शब्दांचा खेळ न करता, कृतीतून आपला प्रामाणिकपणा सिद्ध करावा. एक जबाबदार देश म्हणून भारत नेहमीच चांगल्या संबंधाची अपेक्षा ठेवेल, पण आमच्यावर हल्ला झाल्यानंतर आम्ही प्रत्युत्तर दिल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
पाकिस्तानच्या भूमीत असंख्य दहशतवादी गट सक्रिय आहेत, याची माहिती केवळ पाकमधील नागरिकांनाच नाही, तर आंतरराष्ट्रीय समुदायालाही आहे. दहशतवाद समूळ नष्ट करावा, असे आवाहन भारत आणि अन्य देशांनी वारंवार केले आहे; मात्र आमच्या भूमीत दहशतवादी नाहीच, असा दावा या देशाने प्रत्येक वेळी केलेला आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
२००४ मध्ये पाकिस्तानच्या तत्कालिन राष्ट्राध्यक्षांनी, आपल्या भूमीचा भारतविरोधी कारवायांसाठी वापर होऊ दिला जाणार नाही, अशी ग्वाही दिली होती. मात्र, अजूनही हा देश आपल्या भूमीतील दहशतवाद नष्ट करू शकला नाही. भारतावरील हल्ले वाढत आहेत आणि प्रत्येक वेळी, आमचा हात नसल्याचा दावा या देशाकडून केला जात आहे, असेही कुमार यांनी सांगितले.

Posted by : | on : 10 Mar 2019
Filed under : परराष्ट्र, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in परराष्ट्र, राष्ट्रीय (75 of 2216 articles)

Shri Shri Ravishankar
रविशंकर यांचा समावेश •आठ आठवड्यात प्रक्रिया पूर्ण करण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, नवी दिल्ली, ८ मार्च - गेल्या अनेक दशकांपासून प्रलंबित ...

×