ads
ads
भाजपाच्या यादीत महाराष्ट्रातील सहा

भाजपाच्या यादीत महाराष्ट्रातील सहा

•पुण्यासाठी गिरीश बापटांचे नाव जाहीर, नवी दिल्ली, २३ मार्च…

शहीदांच्या अपमानासाठी राहुल गांधी यांनी माफी मागावी

शहीदांच्या अपमानासाठी राहुल गांधी यांनी माफी मागावी

•अमित शाह यांची मागणी •सॅम पित्रोदांच्या विधानांवर भूमिका स्पष्ट…

करमबीरसिंह होणार नवे नौदल प्रमुख

करमबीरसिंह होणार नवे नौदल प्रमुख

नवी दिल्ली, २३ मार्च – पुढील नौदल प्रमुख म्हणून…

इसिसवर विजय मिळवल्याची सीरियाची औपचारिक घोषणा

इसिसवर विजय मिळवल्याची सीरियाची औपचारिक घोषणा

बॅगहोझ, २३ मार्च – अमेरिकेचे पाठबळ असलेल्या सीरियन फौजांनी…

भारतावर पुन्हा हल्ला केला तर महागात पडेल

भारतावर पुन्हा हल्ला केला तर महागात पडेल

•अमेरिकेचा पाकिस्तानला इशारा, वॉशिंग्टन, २२ मार्च – पुलवामा हल्ला…

सहा महिन्यांत नीरवचे प्रत्यार्पण

सहा महिन्यांत नीरवचे प्रत्यार्पण

•भारतीय तपास यंत्रणांना विश्‍वास, लंडन, २२ मार्च – पंजाब…

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

•रणाआधीच भाजपाची जीत, मुंबई, २० मार्च – सोलापूर जिल्ह्यातील…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

योद्धामंत्री: मनोहर पर्रीकर

योद्धामंत्री: मनोहर पर्रीकर

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | तशी पर्रीकरांची…

सत्य शिवाहून सुंदर हे…!

सत्य शिवाहून सुंदर हे…!

॥ मानसरंग : मयुरेश डंके | सामान्य माणसाला आपण…

पर्रीकर: गोयंच्या संस्काराचा ‘मनोहर’ आविष्कार

पर्रीकर: गोयंच्या संस्काराचा ‘मनोहर’ आविष्कार

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | त्यांच्या आजाराच्या गांभीर्याच्या…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:28 | सूर्यास्त: 18:36
अयनांश:
Home » राष्ट्रीय, संसद » नागरिकत्व कायदा दुरुस्ती विधेयक हिवाळी अधिवेशनात अशक्य

नागरिकत्व कायदा दुरुस्ती विधेयक हिवाळी अधिवेशनात अशक्य

►जेपीसीच्या आजच्या बैठकीत मसुद्यावर निर्णय,
नवी दिल्ली, ३० डिसेंबर –

Sansad1

Sansad1

नागरिकत्व कायदा दुरुस्ती विधेयक संसदेच्या सध्या सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात मंजूर होण्याची शक्यता फार कमी असल्याची माहिती या घडामोडीशी संबंधित सूत्रांनी दिली.
या विधेयकातील प्रस्तावित दुरुस्त्यांचा अभ्यास करणार्‍या संयुक्त संसदीय समितीची उद्या सोमवारी बैठक होणार आहे. या बैठकीत लोकसभेत सादर करण्यात येणार्‍या प्रस्तावित मसुदा विधेयकावर अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे, असे सूत्रांनी सांगितले.
अफगाणिस्तान, बांगलादेश आणि पाकिस्तान या देशात वास्तव्यास असलेल्या हिंदू, शीख, बौद्ध, जैन, पारशी आणि ख्रिश्‍चन यासारख्या अल्पसंख्यक समुदायातील लोक भारतात स्थलांतरित झाल्यानंतर त्यांनी सहा वर्षांपेक्षा जास्त काळ देशात वास्तव्य केल्यास, कुठलेही वैध कागदपत्रे नसतानाही त्यांना भारतीय नागरिकत्व देण्याची तरतूद या विधेयकात आहे. या संदर्भातील मूळ कायद्यात उपरोक्त देशांमधून भारतात येणार्‍या नागरिकांनी देशाचे नागरिकत्व मिळविण्यासाठी किमान १२ वर्षे वास्तव्य करणे अनिवार्य असण्याची तरतूद आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत या कायद्यात आवश्यक ती दुरुस्ती करण्याचे वचन भाजपाने दिले होते.
संसदेचे हिवाळी अधिवेशन ८ जानेवारीला संपणार असून, हे विधेयक ७ किंवा ८ जानेवारीलाच मांडण्यात येणार आहे. त्यावर चर्चेसाठी अतिशय कमी कालावधी असल्याने संसदेच्या दोन्ही सभागृहात पारित होण्याची शक्यता फारच कमी आहे. समजा, ७ जानेवारीला ते सादर झाले आणि दोन दिवसांच्या चर्चेनंतर लोकसभेत त्यावर मतदान होऊन ते पारित झाले, तरी राज्यसभेत ते जाऊ शकणार नाही, असे सूत्रांचे मत आहे.
दरम्यान, उद्याच्या बैठकीत भाजपा, २०१४ मधील वचनानुसार या विधेयकात आवश्यक त्या दुरुस्त्या करून घेणार आहे. या मुद्यावरील जेपीसीचे अध्यक्ष राजेंद्र अग्रवाल यांनी सांगितले की, या विधेयकातील प्रत्येक तरतुदीचा बारकाईने अभ्यास केल्यानंतर मतैक्याने त्याला अंतिम स्वरूप देण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. तथापि, मतैक्य घडून आले नाही, तर मतदानाशिवाय दुसरा पर्याय आमच्याकडे नसेल.
३० सदस्यीय समितीत अग्रवाल यांच्यासह भाजपाचे १४ सदस्य असून, काँगे्रसचे ४, तृणमूल काँगे्रस आणि बिजदचे प्रत्येकी २, शिवसेना, जदयू, टीआरएस, टीडीपी, माकप, अण्णाद्रमुक, सपा आणि बसपाचा प्रत्येकी एक सदस्य आहे. धर्माच्या आधारावर नागरिकत्व दिले जाऊ नये, अशी काँग्रेस आणि त्यांच्या अन्य मित्रपक्षांची भूमिका असल्याने त्यांचा या विधेयकाला विरोध आहे.

Posted by : | on : 31 Dec 2018
Filed under : राष्ट्रीय, संसद.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in राष्ट्रीय, संसद (477 of 2234 articles)

Bjp Flag
अवघ्या काही तासांनी जगाचा निरोप घेत असलेल्या २०१८ या वर्षाने, आजवर डाव्या आणि तृणमूलचेच प्राबल्य राहिलेल्या पश्‍चिम बंगालमध्ये भाजपाला प्रचंड ...

×