ads
ads
गुंतवणूकदारांचा अजूनही मोदींवर विश्‍वास

गुंतवणूकदारांचा अजूनही मोदींवर विश्‍वास

►निर्देशांकाची ६२९ अंकांची भरारी ►निवडणूक निकालांचा परिणाम नाही, मुंबई,…

तीनही मुख्यमंत्री निवडणार राहुल

तीनही मुख्यमंत्री निवडणार राहुल

►मध्यप्रदेशात कमलनाथ, राजस्थानात गहलोत, तर छत्तीसगडमध्ये भूपेश बघेल यांची नावे…

पीक विमा योजनेसाठी राज्यात विक्रमी नोंदणी

पीक विमा योजनेसाठी राज्यात विक्रमी नोंदणी

नवी दिल्ली, १२ डिसेंबर – प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत…

मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचणीबाबत इराणचा दुजोरा

मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचणीबाबत इराणचा दुजोरा

तेहरान, ११ डिसेंबर – पाश्‍चात्त्य देशांनी व्यक्त केलेल्या तीव्र…

अफगाणमधील शांततेसाठी भारताची भूमिका महत्त्वाची

अफगाणमधील शांततेसाठी भारताची भूमिका महत्त्वाची

►पाकची प्रथमच जाहीर कबुली, इस्लामाबाद, ११ डिसेंबर – अफगाणिस्तानात…

मल्ल्यार्पण होणार लंडन न्यायालयाचा आदेश

मल्ल्यार्पण होणार लंडन न्यायालयाचा आदेश

►मोदी सरकारचा आणखी एक विजय, लंडन, १० डिसेंबर –…

मोकाट कुत्र्यांपासून जनतेच्या रक्षणाची जबाबदारी प्रशासनाचीच

मोकाट कुत्र्यांपासून जनतेच्या रक्षणाची जबाबदारी प्रशासनाचीच

मुंबई, १२ डिसेंबर – मोकाट कुत्र्यांपासून जनतेचे रक्षण करण्याची…

धुळ्यात भाजपाला स्पष्ट बहुमत; अनिल गोटे धुळीत!

धुळ्यात भाजपाला स्पष्ट बहुमत; अनिल गोटे धुळीत!

►महापालिकेत ५० जागांवर विजय, धुळे, १० डिसेंबर – पोल…

दुष्काळ निवारणासाठी आठ हजार कोटी हवे

दुष्काळ निवारणासाठी आठ हजार कोटी हवे

►मुख्यमंत्री फडणवीस यांची केंद्राकडे मागणी, नवी दिल्ली, ७ डिसेंबर…

हिंदूंनी कुठपर्यंत प्रतीक्षा करायची?

हिंदूंनी कुठपर्यंत प्रतीक्षा करायची?

॥ विशेष : आशुतोष अडोणी | श्रीरामजन्मभूमीवरील भव्य मंदिर…

काँग्रेसमुक्त भारत अंतीम टप्प्यात!

काँग्रेसमुक्त भारत अंतीम टप्प्यात!

॥ संवाद : सोमनाथ देशमाने | राहुल भोवती संशयाचे…

उथळ पाण्याचा खळखळाट

उथळ पाण्याचा खळखळाट

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | ही जागरुकता…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:50 | सूर्यास्त: 17:52
अयनांश:
Home » नागरी, राष्ट्रीय » नितीन गडकरींची प्रकृती ठणठणीत

नितीन गडकरींची प्रकृती ठणठणीत

अहमदनगर , ७ डिसेंबर –

Nitin Gadkari2

Nitin Gadkari2

अहमदनगरच्या राहुरी कृषी विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाला उपस्थित असलेल्या केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाज वाहतूक तसेच गंगा पुनरुज्जीवन मंत्री नितीन गडकरी यांना, तिथल्या कोंदट वातावरणामुळे गुदमरल्यासारखे झाले आणि ते मागच्या खुर्चीत एकदम बसले. त्यांना लगेच रुग्णालयात भरती करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर गडकरी यांची प्रकृती ठणठणीत झाली.
गडकरी यांना गुदरमल्यासारखे झाले, तेव्हा त्याच्या बाजूला असलेले राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी त्यांना सावरले. बंदिस्त मंडप आणि दीक्षांत समारंभाचा पायघोळ गणवेश यामुळे श्‍वासावरोध झाल्याने भोवळ आल्याचे गडकरी यांनी तत्पश्‍चात स्पष्ट केले. दीक्षांत समारंभात गडकरी यांनी आपले भाषण पूर्ण केले आणि समारोपासाठी आपल्या जागेवर आले. त्यावेळी राष्ट्रगीत सुरू होताच त्यांना अस्वस्थ वाटू लागले. उपचारानंतर ठणठणीत होऊन पुढच्या प्रवासाला निघालेले गडकरी यांनी नंतर शिर्डी येथील साईबाबांचे दर्शन घेतले. संध्याकाळी नागपूर येथील खासदार सांस्कृतिक महोत्सवातही ते उत्साहाने उपस्थित होते.
सदिच्छांसाठी आभार ः कार्यक्रमस्थळी मंडप बंदिस्त असल्याने आणि दीक्षांत समारंभाचा गणवेश यामुळे ऑक्सिजनची कमतरता जाणवली. त्यामुळे काही काळ त्रास जाणवल्याचे, तसेच प्रकृती सध्या ठीक असून, काळजी करण्याचे कोणतेही कारण नसल्याचे नितीन गडकरी यांनी स्पष्ट केले आहे. देश-विदेशातील अनेक जणांनी दूरध्वनीवरून नितीन गडकरी यांच्या प्रकृतीची चौकशी केली. त्या सर्वांची आणि त्यांना सदिच्छा देणार्‍यांचे त्यांनी मन:पूर्वक आभार मानले आहे.

Posted by : | on : 8 Dec 2018
Filed under : नागरी, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in नागरी, राष्ट्रीय (35 of 1888 articles)

India Pak Flag
धरणाला केंद्राची मंजुरी ►२२८५ कोटींचा खर्च अपेक्षित, नवी दिल्ली, ७ डिसेंबर - पंजाबच्या रावी नदीवरील शाहपूरकांदी धरण प्रकल्प बांधण्यास केंद्र ...

×