ads
ads
आमचे अणुबॉम्ब दिवाळीसाठी थोडीच आहेत!

आमचे अणुबॉम्ब दिवाळीसाठी थोडीच आहेत!

•अभिनंदन प्रकरणी पाकिस्तानला इशाराच दिला होता •पंतप्रधान मोदी यांचा…

तिसर्‍या टप्प्यातील प्रचार शांत

तिसर्‍या टप्प्यातील प्रचार शांत

•११५ जागांसाठी उद्या मतदान, नवी दिल्ली, २१ एप्रिल –…

पवार कुटुंबीयांनी शिक्षणाचा बाजार मांडला : नितीन गडकरी

पवार कुटुंबीयांनी शिक्षणाचा बाजार मांडला : नितीन गडकरी

पिंपरी चिंचवड, २१ एप्रिल – पवार कुटुंबाने शिक्षणाच्या माध्यमातून…

श्रीलंकेत साखळी बॉम्बस्फोटात २०७ ठार

श्रीलंकेत साखळी बॉम्बस्फोटात २०७ ठार

•४५० जखमी, मृतांमध्ये ३५ विदेशी •तीन चर्च पूर्ण उद्ध्वस्त,…

१८ वर्षीय तरुणीला मदरशामध्ये जिवंत जाळले

१८ वर्षीय तरुणीला मदरशामध्ये जिवंत जाळले

•प्राचार्याविरुद्ध केली लैंगिक छळाची तक्रार •बांगलादेशातील काळिमा फासणारी घटना,…

रशिया, ट्रम्प यांच्या प्रचारकांमध्ये संगनमत नसल्याचा दावा

रशिया, ट्रम्प यांच्या प्रचारकांमध्ये संगनमत नसल्याचा दावा

वॉशिंग्टन, १९ एप्रिल – अमेरिकी अध्यक्षपदाच्या २०१६ मधील निवडणुकीत…

काँग्रेसमुक्त भारताचा पहिला मान सांगलीकरांचा

काँग्रेसमुक्त भारताचा पहिला मान सांगलीकरांचा

•असली आणि नकली टीम २३ तारखेला कळेलच : मुख्यमंत्री,…

प्रियांका चतुर्वेदी शिवसेनेत

प्रियांका चतुर्वेदी शिवसेनेत

•व्यथित अंत:करणाने काँग्रेसचा राजीनामा, नवी दिल्ली/मुंबई, १९ एप्रिल –…

…तर नेत्याला रॉकेटवर बांधून पाठवले असते!

…तर नेत्याला रॉकेटवर बांधून पाठवले असते!

•मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा घणाघात, नगर, १६ एप्रिल –…

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | प्रणाली एवढी विकसित…

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

॥ विशेष : डॉ. शैलेंद्र देवळाणकर, परराष्ट्र धोरण विश्‍लेषक,…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

॥ रोखठोक : हितेश शंकर | सौद्यात संपत्तीच्या मूळ…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:07 | सूर्यास्त: 18:42
अयनांश:
Home » नागरी, राष्ट्रीय » निर्यातीत झाली ९ टक्क्यांची वाढ

निर्यातीत झाली ९ टक्क्यांची वाढ

नवी दिल्ली, १६ एप्रिल –

Modi Sarkar

Modi Sarkar

केंद्रातील मोदी सरकारने २०१८-१९ मधील निर्यातीची आकडेवारी जाहीर केली आहे. यानुसार वर्षभरात निर्यातीमध्ये ९ टक्क्यांची वाढ झाली आहे. गेल्या वर्षभरात भारताने ३३१०० कोटी डॉलर्सच्या वस्तूंची निर्यात केली. यामुळे २०१३-१४ मधील निर्यातीचा विक्रम मोडीत निघाला. २०१३-१४ मध्ये भारताने निर्यात केलेल्या वस्तू आणि सामानांचे मूल्य ३१४४० कोटी डॉलर्स होते.
महिन्यांची तुलना केल्यास मार्चमध्ये निर्यातीत ११ टक्क्यांची वाढ झाली. याआधी ऑक्टोबर २०१८ मध्ये निर्यात १७.८६ टक्क्यांनी वाढली होती. औषध, रसायन आणि अभियांत्रिकी क्षेत्रातील कंपन्यांच्या निर्यातीत मोठी वाढ झाल्याने देशाची एकूण निर्यात वाढली. जगात मंदीसदृश वातावरण असताना २०१८-१९ मध्ये भारताची निर्यात ३३१०० कोटी डॉलर्सवर जाऊन पोहोचली. हा आतापर्यंतचा विक्रम आहे. जागतिक बाजारपेठेत आव्हानात्मक स्थिती असताना भारताची निर्यात वाढली आहे, असे वाणिज्य मंत्रालयाने परिपत्रकात म्हटले आहे.
२०१८-१९ या आर्थिक वर्षात व्यापारातील तूट कमी होऊन १०८९ कोटी डॉलर्सवर आली. मार्च २०१८ मध्ये व्यापारातील तूट १३५१ कोटी डॉलर्स होती. मार्चमध्ये सोन्याची आयातीत ३१.२२ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली. या काळात ३२७ कोटी डॉलर्सचे सोने आयात करण्यात आले. तसेच खनिज तेलाची आयात ५.५५ टक्क्यांनी वाढली. गेल्या आर्थिक वर्षात आयातीत ८.९९ टक्क्यांची वाढ झाली. या आर्थिक वर्षात देशात ५०७४४ कोटी डॉलर्सचे सामान आयात करण्यात आले.
चीनकडून आयातही कमी
गेल्या वर्षभरात चीनकडून भारताची आयातही लक्षणीय रीत्या कमी झाली आहे. एवढेच नाही तर, भारताची चीनला आयात वाढली आहे. याचा परिणाम म्हणून भारत-चीन दरम्यानचा व्यापारी तोटाही कमी झाला आहे.

Posted by : | on : 17 Apr 2019
Filed under : नागरी, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in नागरी, राष्ट्रीय (29 of 2407 articles)

Supreme Court 1
न्यायालयाचा निर्णय, केंद्राला नोटीस, नवी दिल्ली, १६ एप्रिल - मुस्लिम महिलांनाही मशिदीत नमाज अदा करता यावा, यासाठी त्यांना मशिदीत प्रवेश ...

×