ads
ads
दुसर्‍या टप्प्यात ६६ टक्के मतदान लोकसभा निवडणूक

दुसर्‍या टप्प्यात ६६ टक्के मतदान लोकसभा निवडणूक

•कुठलीही अप्रिय घटना नाही, नवी दिल्ली, १८ एप्रिल –…

राहुल गांधींविरुद्ध मानहानीचा खटला

राहुल गांधींविरुद्ध मानहानीचा खटला

•‘सर्व मोदी चोर आहे’ वक्तव्य भोवणार, पाटणा, १८ एप्रिल…

तोडगा काढण्यासाठी जेट एअरवेजचे कर्मचारी आक्रमक

तोडगा काढण्यासाठी जेट एअरवेजचे कर्मचारी आक्रमक

•कार्यालयाबाहेर ठिय्या, मुंबई, १८ एप्रिल – बँकांकडून ४०० कोटींची…

पाकिस्तानमध्ये १४ प्रवाशांना घातल्या गोळ्या

पाकिस्तानमध्ये १४ प्रवाशांना घातल्या गोळ्या

कराची, १८ एप्रिल – पाकिस्तानातील बलुचिस्तान प्रांतात एका महामार्गावर…

उत्तर कोरियाकडून नव्या सामरिक क्षेपणास्त्राची चाचणी

उत्तर कोरियाकडून नव्या सामरिक क्षेपणास्त्राची चाचणी

•अनेक घातक शस्त्रांनी सज्ज, सेऊल, १८ एप्रिल – एकीकडे…

पाकिस्तानात हिंदू मुलीचे अपहरण

पाकिस्तानात हिंदू मुलीचे अपहरण

•पंजाब प्रांतात निषेध आंदोलन, लाहोर, १८ एप्रिल – पंजाब…

…तर नेत्याला रॉकेटवर बांधून पाठवले असते!

…तर नेत्याला रॉकेटवर बांधून पाठवले असते!

•मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा घणाघात, नगर, १६ एप्रिल –…

काँग्रेस हा गाढवांचा पक्ष : प्रकाश आंबेडकर

काँग्रेस हा गाढवांचा पक्ष : प्रकाश आंबेडकर

सोलापूर, १४ एप्रिल – काँग्रेस हा गाढवांचा पक्ष असल्याची…

पक्षाला राष्ट्रवादी नाव दिले, त्याचा मान राखा!

पक्षाला राष्ट्रवादी नाव दिले, त्याचा मान राखा!

•पंतप्रधान मोदी यांचा पवारांना पुन्हा चिमटा •प्रामाणिक चौकीदार हवा…

विरोधकांनी केली मोदीकेंद्रित निवडणूक!

विरोधकांनी केली मोदीकेंद्रित निवडणूक!

॥ विशेष : विश्‍वास पाठक | जिथे जिथे समाजवादी…

मोदी सरकारला श्रेय का नको?

मोदी सरकारला श्रेय का नको?

॥ प्रासंगिक : विजय चौथाईवाले | भारत हा परंपरेने…

प्रतिमा आणि प्रतिकांची लढाई

प्रतिमा आणि प्रतिकांची लढाई

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | उलट मोदी…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:09 | सूर्यास्त: 18:42
अयनांश:
Home » राष्ट्रीय, संरक्षण » निवडणूक काळात मोठ्या हल्ल्याची शक्यता

निवडणूक काळात मोठ्या हल्ल्याची शक्यता

•गुप्तचर यंत्रणांचा इशारा,
नवी दिल्ली, ५ एप्रिल –

Home Ministery

Home Ministery

लोकसभा निवडणुकीच्या काळात जम्मू-काश्मिरात मोठा दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता आहे, असा इशारा केंद्रीय गुप्तचर संस्थांनी दिला आहे. या अनुषंगाने सुरक्षा व्यवस्था आणखी वाढविण्याचे निर्देश गृहमंत्रालयाने दिले आहेत.
पाकिस्तानच्या भूमीत आश्रयात असलेल्या जैश-ए-मोहम्मद, लष्कर-ए-तोयबा आणि हिजबुल मुजाहिदीन यासारख्या दहशतवादी संघटना मोठ्या हल्ल्याची योजना तयार करीत आहे, असे गुप्तचर यंत्रणांनी आपल्या अहवालात नमूद केले आहे. राज्यात ११ एप्रिल ते सहा मे अशा पाच टप्प्यात मतदान होणार आहे.
पाकिस्तानची गुप्तचर संस्था असलेल्या आयएसआयने भारतात हल्ले करण्यासाठी अतिरेक्यांची तीन पथके तयार केली आहेत. मतदान केंद्रे आणि उमेदवार अतिरेक्यांच्या हल्ल्यांचे लक्ष्य राहणार आहेत. या पथकातील प्रत्येक अतिरेक्याला स्फोटके हाताळण्यासोबतच स्फोट घडवून आणण्याचे प्रशिक्षणही देण्यात आले आहे, असेही गुप्तचर यंत्रणांनी म्हटले आहे.
पुलवामातील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाने केलेल्या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी पाकिस्तान निवडणुकीत व्यत्यय आणू शकतो, असा अंदाज यापूर्वीच संरक्षण तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. राज्यात गेल्या वर्षी झालेल्या पंचायत निवडणुकीतही दहशतवाद्यांनी काही उमेदवारांना धमकावले होते. मतदानावर बहिष्कार घालण्याचा आग्रह फुटीरतावादी गटांनी धरला होता.

Posted by : | on : 6 Apr 2019
Filed under : राष्ट्रीय, संरक्षण.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in राष्ट्रीय, संरक्षण (85 of 2392 articles)

Rajnath Singh 1
यांचा जोरदार हल्ला, बुलंदशहर, ५ एप्रिल - विजय मल्ल्या, नीरव मोदी, मेहुल चोक्सी या लोकांचे घोटाळे संपुआ सरकारच्या पहिल्या कारकिर्दीपासूनच ...

×