ads
ads
आमचे अणुबॉम्ब दिवाळीसाठी थोडीच आहेत!

आमचे अणुबॉम्ब दिवाळीसाठी थोडीच आहेत!

•अभिनंदन प्रकरणी पाकिस्तानला इशाराच दिला होता •पंतप्रधान मोदी यांचा…

तिसर्‍या टप्प्यातील प्रचार शांत

तिसर्‍या टप्प्यातील प्रचार शांत

•११५ जागांसाठी उद्या मतदान, नवी दिल्ली, २१ एप्रिल –…

पवार कुटुंबीयांनी शिक्षणाचा बाजार मांडला : नितीन गडकरी

पवार कुटुंबीयांनी शिक्षणाचा बाजार मांडला : नितीन गडकरी

पिंपरी चिंचवड, २१ एप्रिल – पवार कुटुंबाने शिक्षणाच्या माध्यमातून…

श्रीलंकेत साखळी बॉम्बस्फोटात २०७ ठार

श्रीलंकेत साखळी बॉम्बस्फोटात २०७ ठार

•४५० जखमी, मृतांमध्ये ३५ विदेशी •तीन चर्च पूर्ण उद्ध्वस्त,…

१८ वर्षीय तरुणीला मदरशामध्ये जिवंत जाळले

१८ वर्षीय तरुणीला मदरशामध्ये जिवंत जाळले

•प्राचार्याविरुद्ध केली लैंगिक छळाची तक्रार •बांगलादेशातील काळिमा फासणारी घटना,…

रशिया, ट्रम्प यांच्या प्रचारकांमध्ये संगनमत नसल्याचा दावा

रशिया, ट्रम्प यांच्या प्रचारकांमध्ये संगनमत नसल्याचा दावा

वॉशिंग्टन, १९ एप्रिल – अमेरिकी अध्यक्षपदाच्या २०१६ मधील निवडणुकीत…

काँग्रेसमुक्त भारताचा पहिला मान सांगलीकरांचा

काँग्रेसमुक्त भारताचा पहिला मान सांगलीकरांचा

•असली आणि नकली टीम २३ तारखेला कळेलच : मुख्यमंत्री,…

प्रियांका चतुर्वेदी शिवसेनेत

प्रियांका चतुर्वेदी शिवसेनेत

•व्यथित अंत:करणाने काँग्रेसचा राजीनामा, नवी दिल्ली/मुंबई, १९ एप्रिल –…

…तर नेत्याला रॉकेटवर बांधून पाठवले असते!

…तर नेत्याला रॉकेटवर बांधून पाठवले असते!

•मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा घणाघात, नगर, १६ एप्रिल –…

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | प्रणाली एवढी विकसित…

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

॥ विशेष : डॉ. शैलेंद्र देवळाणकर, परराष्ट्र धोरण विश्‍लेषक,…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

॥ रोखठोक : हितेश शंकर | सौद्यात संपत्तीच्या मूळ…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:07 | सूर्यास्त: 18:42
अयनांश:
Home » न्याय-गुन्हे, राष्ट्रीय » निवडणूक रोखे योजना धोरणात्मक निर्णय

निवडणूक रोखे योजना धोरणात्मक निर्णय

•सर्वोच्च न्यायालयाला केंद्राची माहिती,
नवी दिल्ली, ११ एप्रिल –

Supreme Court 1

Supreme Court 1

राजकीय निधीसाठी केंद्र सरकारने आणलेली निवडणूक रोखे योजना हा एक धोरणात्मक निर्णय आहे आणि ही योजना बाजारात आणून केंद्राने कोणतीही चूक केलेली नाही, असे केंद्र सरकारने आज गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात स्पष्ट केले. याच्या वैधतेवर प्रश्‍न उपस्थित करीत दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेवर न्यायालयाने निर्णय राखून ठेवला आहे.
असोसिएशन ऑफ डेमॉक्रेटिक रिफॉर्म्स (एडीआर) या स्वयंसेवी संघटनेने दाखल केलेल्या जनहित याचिकेवर शुक्रवारी निर्णय देऊ, असे सरन्यायाधीश रंजन गोगोई प्रमुख असलेल्या न्यायासनाने यावेळी स्पष्ट केले.
एडीआरने या योजनेच्या वैधतेला आव्हान देत, एकतर निवडणूक रोखे योजनेवर स्थगनादेश दिला जावा किंवा निवडणुकीतील पारदर्शकता कायम ठेवण्यासाठी यातील देणगीदारांची नावे जाहीर करून अंतरिम दिलासा देण्यात यावा, अशी मागणी दाखल केलेल्या जनहित याचिकेतून केली आहे.
निवडणुकीत होणारा काळ्या पैशांचा वापर बंद करण्याच्या उद्देशाने ही योजना आणली, असे या योजनेचे समर्थन करताना महान्यायवादी के. के. वेणुगोपाल यांनी केंद्राच्या वतीने युक्तिवाद करताना न्यायालयास सांगितले.
निवडणूक रोख्यांचा जो मुद्दा आहे तो पूर्णपणे सरकारी धोरणांशी निगडित आहे आणि हा निर्णय घेऊन आम्ही कोणतीही चूक केली नाही, असे सांगताना ते म्हणाले, निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर न्यायालय या निर्णयाची तपासणी करू शकते.
केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयाने राजकीय निधीबाबत परस्परविरोधी भूमिका घेतली आहे. केंद्र सरकारला या रोख्यातील देणगीदारांची नावे गुप्त ठेवायची आहेत, तर पारदर्शकतेसाठी देणगीदारांची नावे जाहीर करण्यात यावी, अशी इच्छा निवडणूक आयोगाची आहे.

Posted by : | on : 12 Apr 2019
Filed under : न्याय-गुन्हे, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in न्याय-गुन्हे, राष्ट्रीय (60 of 2407 articles)

Pm Modi Rally
नरेंद्र मोदी यांचा घणाघात, जुनागड, १० एप्रिल - काँग्रेसने तुघलक रोडवरून निवडणूक घोटाळा केला असून, गरिबांच्या आणि गर्भवती महिलांसाठी असलेल्या ...

×