ads
ads
जेकेएलएफवर बंदी

जेकेएलएफवर बंदी

•फुटीरतावाद्यांवर मोदी सरकारचा आणखी एक वार, नवी दिल्ली, २२…

नरेंद्र मोदी वाराणसी, गांधीनगरहून अमित शाह उमेदवार

नरेंद्र मोदी वाराणसी, गांधीनगरहून अमित शाह उमेदवार

•राजनाथसिंह लखनौ •नितीन गडकरी नागपुरातून लढणार •भाजपाच्या १८४ उमेदवारांची…

विक्रमी मतांनी निवडून येईल : गडकरी

विक्रमी मतांनी निवडून येईल : गडकरी

नवी दिल्ली, २२ मार्च – आगामी लोकसभा निवडणुकीत मी…

भारतावर पुन्हा हल्ला केला तर महागात पडेल

भारतावर पुन्हा हल्ला केला तर महागात पडेल

•अमेरिकेचा पाकिस्तानला इशारा, वॉशिंग्टन, २२ मार्च – पुलवामा हल्ला…

सहा महिन्यांत नीरवचे प्रत्यार्पण

सहा महिन्यांत नीरवचे प्रत्यार्पण

•भारतीय तपास यंत्रणांना विश्‍वास, लंडन, २२ मार्च – पंजाब…

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

•स्कॉटलंड यार्डची कारवाई, लंडन, २० मार्च – पंजाब नॅशनल…

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

•रणाआधीच भाजपाची जीत, मुंबई, २० मार्च – सोलापूर जिल्ह्यातील…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

॥ विशेष : सुधीर पाठक | १७ व्या लोकसभेसाठीचा…

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | महागठबंधन याचा अर्थच…

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

॥ रोखठोक : हितेश शंकर | पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:28 | सूर्यास्त: 18:36
अयनांश:
Home » न्याय-गुन्हे, राष्ट्रीय » नॅशनल हेरॉल्ड प्रकरण: सोनिया, राहुल अडचणीत

नॅशनल हेरॉल्ड प्रकरण: सोनिया, राहुल अडचणीत

►आयकर विवरणाचा फेरआढावा घेण्यास परवानगी
►नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय,
नवी दिल्ली, ४ डिसेंबर –

National Herald Scam Sonia Rahul

National Herald Scam Sonia Rahul

नॅशनल हेरॉल्डशी संबंधित असलेल्या प्रकरणात काँगे्रस नेत्या सोनिया गांधी आणि पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या २०११-१२ या वर्षातील करविवरणाचा फेरआढावा घेण्याची परवानगी सर्वोच्च न्यायालयाने आज मंगळवारी आयकर विभागाला दिली. सोनिया आणि राहुल गांधी यांच्यासाठी हा मोठा हादराचा मानला जात आहे.
न्या. ए. के. सिकरी, न्या. अशोक भूषण आणि न्या. एस. अब्दुल नाझिर यांच्या तीन सदस्यीय न्यायासनाने या दोन्ही काँगे्रसी नेत्यांना झटका देतानाच, हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित असेपर्यंत आयकर विभागाने सोनिया आणि राहुल गांधी यांच्याविरोधातील आपल्या आदेशाची अंमलबजावणी करू नये, असे स्पष्ट करून, त्यांना तात्पुरता दिलासाही दिला.
सोनिया आणि राहुल गांधी यांनी आयकर खात्याच्या निर्णयाविरोधात दाखल केलेल्या याचिकांच्या गुणवत्तेवर आम्ही कुठलेही मत व्यक्त करणार नाही, असेही न्यायालयाने सांगितले. या प्रकरणी पुढील सुनावणी आता ८ जानेवारी रोजी होणार आहे.
आयकर विभागातर्फे न्यायालयात उपस्थित राहताना सॉलिसिटर जनरल तुषार मेहता म्हणाले की, सोनिया आणि राहुल गांधी तसेच काँगे्रसच्या अन्य नेत्यांविरोधात आयकर खात्याने दिलेल्या फेरआढावा आदेशावर न्यायालयाने स्थगिती देऊ नये. आयकर खात्याला त्यांचे काम करू द्यावे. न्यायालयाने या प्रकरणात योग्य तोच आदेश द्यावा. यावर न्यायालयाने असे नमूद केले की, वेळेच्या कमतरतेमुळे आज यावर सुनावणी होऊ शकणार नाही, तथापि आम्ही दोन्ही पक्षकारांना दिलासा मिळेल, असा अंतरिम आदेश आम्ही जारी करीत आहोत. कपिल सिब्बल, पी. चिदम्बरम् आणि अरविंद दातार यांनी गांधी परिवाराच्यावतीने बाजू मांडली.
आयकर खात्याचा आदेश आणि त्याविरोधात सोनिया व राहुल गांधी यांनी दाखल केलेली याचिका यातील गुणवत्ता आम्ही सध्याच तपासून पाहणार नाही, यासाठी आम्हाला काही वेळ हवा आहे, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
आयकर खात्याने सोनिया व राहुल गांधींच्या आयकर विवरणाचा फेरआढावा घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर दोन्ही गांधी आणि अन्य काँगे्रस नेत्यांनी, दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान दिले होते, पण न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळून लावली होती. याविरोधात त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली.
भाजपा नेते डॉ. सुब्रमण्यम् स्वामी यांनी या प्रकरणी न्यायालयात तक्रार दाखल केली होती. सोबतच, त्यांनी सोनिया व राहुल यांनी २०११-१२ या वर्षात करचोरी केली असल्याचेही आयकर खात्याच्या लक्षात आणून दिले होते.

Posted by : | on : 5 Dec 2018
Filed under : न्याय-गुन्हे, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in न्याय-गुन्हे, राष्ट्रीय (615 of 2226 articles)


रवाना ►मोदी सरकारचे मोठे यश, नवी दिल्ली, ४ डिसेंबर - ३६०० कोटी रुपयांच्या ऑगस्टा वेस्टलॅण्ड हेलिकॉप्टर व्यवहारात भारतातील अधिकार्‍यांना ४२५ ...

×