ads
ads
पाकला जाणारे पाणी रोखणार!

पाकला जाणारे पाणी रोखणार!

•व्यास, रावी, सतलज नद्यांतून जात होते •नितीन गडकरी यांची…

ईपीएफच्या व्याजदरात वाढ

ईपीएफच्या व्याजदरात वाढ

•चालू आर्थिक वर्षासाठी ८.६५ टक्के व्याज, नवी दिल्ली, २१…

वनजमिनींवरील अतिक्रमण सक्तीने काढण्याचे आदेश

वनजमिनींवरील अतिक्रमण सक्तीने काढण्याचे आदेश

•वनवासींचे दावे सर्वोच्च न्यायालयाने फेटाळले •राज्यातील साडेबावीस हजार कुटुंबांना…

बांगलादेशात गोदामाला आग

बांगलादेशात गोदामाला आग

•८१ मृत, ढाका, २१ फेब्रुवारी – बांगलादेशची राजधानी ढाकामधील…

पुलवामा हल्ला ही भयानक घटना : ट्रम्प

पुलवामा हल्ला ही भयानक घटना : ट्रम्प

•न्यूझीलंडच्या संसदेत हल्ल्याचा निषेध ठराव, वॉशिंग्टन, २० फेब्रुवारी –…

भारत-पाक तणावावर संयुक्त राष्ट्राची नाराजी

भारत-पाक तणावावर संयुक्त राष्ट्राची नाराजी

नवी दिल्ली, २० फेब्रुवारी – पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारत…

पुराव्यांच्या फोटो प्रती ग्राह्य नाहीत : उच्च न्यायालय

पुराव्यांच्या फोटो प्रती ग्राह्य नाहीत : उच्च न्यायालय

•मालेगावप्रकरणी एनआयएची कानउघडणी, मुंबई, २० फेब्रुवारी – गहाळ पुरावे…

‘मातोश्री’च्या स्वार्थासाठी केलेली युती

‘मातोश्री’च्या स्वार्थासाठी केलेली युती

•नारायण राणे यांचा आरोप, मुंबई, १९ फेब्रुवारी – शिवसेनेने…

भाजपा-सेना सगळ्या निवडणुका एकत्र लढणार

भाजपा-सेना सगळ्या निवडणुका एकत्र लढणार

•लोकसभेसाठी २५-२३ आणि विधानसभेसाठी समसमान जागावाटप •अखेर शिवसेना-भाजपा युतीवर…

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

॥ मानसरंग : मयुरेश डंके | २०१९ सालचा अर्थसंकल्प…

शककर्ते शिवराय

शककर्ते शिवराय

॥ प्रासंगिक : कुणाल नरसापूरकर | ‘स्वभावो दुरतिक्रम:’ असे…

मांजराची मुलायम पावले

मांजराची मुलायम पावले

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपाची मदत…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:50 | सूर्यास्त: 18:29
अयनांश:
Home » नागरी, राष्ट्रीय » नोटबंदीचा नकारात्मक परिणाम क्षणिक : ऊर्जित पटेल

नोटबंदीचा नकारात्मक परिणाम क्षणिक : ऊर्जित पटेल

नवी दिल्ली, २७ नोव्हेंबर –

Urjit Patel Rbi Governer

Urjit Patel Rbi Governer

काँगे्रसचे वरिष्ठ नेते एम. वीरप्पा मोईली यांच्या अध्यक्षतेखालील ३१ सदस्यीय संसदीय समितीपुढे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर ऊर्जित पटेल मंगळवारी हजर झाले. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती चार वर्षांच्या उच्चांकावरून खाली येऊ लागल्यानंतर भारतीय अर्थव्यवस्थेनेही गती प्राप्त केली आहे. कर्ज देण्याच्या प्रमाणातही १५ टक्के वाढ झाली असून, नोव्हेंंबर २०१६ मध्ये जाहीर करण्यात आलेल्या नोटबंदीचा अर्थव्यवस्थेवर क्षणिक परिणाम दिसून आला होता, अशी माहितीही पटेल यांनी समितीला दिली. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंह हे देखील या समितीवर सदस्य आहेत.
आरबीआय कायद्यातील कलम ७ रद्द करून केंद्राने या सर्वोच्च बँकेचे आर्थिक अधिकार आपल्या हातात घेण्याचा प्रयत्न केला होता काय, या प्रश्‍नाचे उत्तर देण्याचे त्यांनी टाळले. भारतीय आणि जागतिक अर्थव्यवस्थेची सध्याची स्थिती काय आहे, असा प्रश्‍न त्यांना काही सदस्यांनी विचारला. आता अर्थव्यवस्था योग्य दिशेने आणि गतीने वाटचाल करीत असल्याचे त्यांनी सांगितले. अर्थव्यवस्थेतील प्रगतीबाबत आपण आशावादी असल्याचेही ते म्हणाले. भारतीय रिझर्व्ह बँक आपल्या नियंत्रणात करण्यासाठी केंद्र सरकारने अधिकारांचा वापर केला काय, यासह इतर वादग्रस्त प्रश्‍नांवर आपण लेखी स्वरूपात उत्तर सादर करू, अशी ग्वाही पटेल यांनी समितीला दिली.

Posted by : | on : 28 Nov 2018
Filed under : नागरी, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in नागरी, राष्ट्रीय (484 of 2053 articles)

Supreme Court 1
बलात्कार प्रकरण, नवी दिल्ली, २७ नोव्हेंबर - बिहारच्या मुझफ्फरपूर येथील महिला आश्रयगृहात ३८ महिलांवर झालेल्या बलात्कार प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने आज ...

×