ads
ads
पाकला जाणारे पाणी रोखणार!

पाकला जाणारे पाणी रोखणार!

•व्यास, रावी, सतलज नद्यांतून जात होते •नितीन गडकरी यांची…

ईपीएफच्या व्याजदरात वाढ

ईपीएफच्या व्याजदरात वाढ

•चालू आर्थिक वर्षासाठी ८.६५ टक्के व्याज, नवी दिल्ली, २१…

वनजमिनींवरील अतिक्रमण सक्तीने काढण्याचे आदेश

वनजमिनींवरील अतिक्रमण सक्तीने काढण्याचे आदेश

•वनवासींचे दावे सर्वोच्च न्यायालयाने फेटाळले •राज्यातील साडेबावीस हजार कुटुंबांना…

बांगलादेशात गोदामाला आग

बांगलादेशात गोदामाला आग

•८१ मृत, ढाका, २१ फेब्रुवारी – बांगलादेशची राजधानी ढाकामधील…

पुलवामा हल्ला ही भयानक घटना : ट्रम्प

पुलवामा हल्ला ही भयानक घटना : ट्रम्प

•न्यूझीलंडच्या संसदेत हल्ल्याचा निषेध ठराव, वॉशिंग्टन, २० फेब्रुवारी –…

भारत-पाक तणावावर संयुक्त राष्ट्राची नाराजी

भारत-पाक तणावावर संयुक्त राष्ट्राची नाराजी

नवी दिल्ली, २० फेब्रुवारी – पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारत…

पुराव्यांच्या फोटो प्रती ग्राह्य नाहीत : उच्च न्यायालय

पुराव्यांच्या फोटो प्रती ग्राह्य नाहीत : उच्च न्यायालय

•मालेगावप्रकरणी एनआयएची कानउघडणी, मुंबई, २० फेब्रुवारी – गहाळ पुरावे…

‘मातोश्री’च्या स्वार्थासाठी केलेली युती

‘मातोश्री’च्या स्वार्थासाठी केलेली युती

•नारायण राणे यांचा आरोप, मुंबई, १९ फेब्रुवारी – शिवसेनेने…

भाजपा-सेना सगळ्या निवडणुका एकत्र लढणार

भाजपा-सेना सगळ्या निवडणुका एकत्र लढणार

•लोकसभेसाठी २५-२३ आणि विधानसभेसाठी समसमान जागावाटप •अखेर शिवसेना-भाजपा युतीवर…

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

॥ मानसरंग : मयुरेश डंके | २०१९ सालचा अर्थसंकल्प…

शककर्ते शिवराय

शककर्ते शिवराय

॥ प्रासंगिक : कुणाल नरसापूरकर | ‘स्वभावो दुरतिक्रम:’ असे…

मांजराची मुलायम पावले

मांजराची मुलायम पावले

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपाची मदत…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:50 | सूर्यास्त: 18:29
अयनांश:
Home » नागरी, राष्ट्रीय » नोटबंदीचा निर्णय राजकीय नव्हता

नोटबंदीचा निर्णय राजकीय नव्हता

अरुण जेटली यांची स्पष्टोक्ती,
भोपाळ, १७ नोव्हेंबर –

Arun Jaitly2

Arun Jaitly2

देशात नोटबंदी लागू करण्याचा निर्णय तात्त्विक होता, तो राजकीय स्वरूपाचा नव्हता, अशी स्पष्ट भूमिका केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज शनिवारी येथे विशद केली.
काँगे्रसचे अध्यक्ष राहुल गांधी सातत्याने नोटबंदीच्या निर्णयावर टीका करीत असतात. पंतप्रधान मोदी यांच्या श्रीमंत मित्रांचा काळा पैसा पांढरा करण्यासाठीच हा निर्णय घेण्यात आला असल्याचे त्यांचे मत आहे, याकडे पत्रकारांनी लक्ष वेधले असता, जेटली म्हणाले की, या निर्णयामुळे ज्यांचे नुकसान झाले, ते अशा प्रकारचे आरोप करणारच आहेत, पण हा निर्णय संपूर्णपणे तात्त्विक होता. तो राजकीय नव्हता.
मध्यप्रदेश विधानसभेसाठी येत्या २८ नोव्हेंबर रोजी एकाच टप्प्यात होणार्‍या निवडणुकीसाठी भाजपाचे संकल्पपत्र आज शनिवारी भोपाळ येथे आयोजित पत्रपरिषदेत जाहीर करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
जीएसटीत अधिया यांचे मोठे योगदान
दरम्यान, आपल्या फेसबुक पोस्टवर जेटली यांनी, येत्या ३० नोव्हेंबर रोजी निवृत्त होत असलेले वित्त सचिव हसमुख अधिया यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला. त्यांनी आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडली आहे. जीएसटीच्या अंमलबजावणीत त्यांचे योगदान फार मोठे आहे. त्यांच्या अनुभवाचा आणि क्षमतेचा वापर अन्य मार्गातून करण्यावर सरकार गंभीरपणे विचार करीत आहे, असे जेटली यांनी यात म्हटले आहे.

Posted by : | on : 18 Nov 2018
Filed under : नागरी, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in नागरी, राष्ट्रीय (526 of 2053 articles)

Rbi Logo
होणार बैठक, नवी दिल्ली, १६ नोव्हेंबर - तीन लाख कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी सरकारला हस्तांतरित करण्यासोबतच आर्थिक डबघाईस आलेल्या बँकांना ...

×