ads
ads
जगातील सर्वात मोठ्या एलपीजी पाईपलाईनचे उद्या भूमिपूजन

जगातील सर्वात मोठ्या एलपीजी पाईपलाईनचे उद्या भूमिपूजन

नवी दिल्ली, २२ फेब्रुवारी – स्वयंपाकाच्या (एलपीजी) गॅसच्या देशातील…

‘एफएटीएफ’च्या ग्रे लिस्टमध्येच राहणार पाकिस्तान

‘एफएटीएफ’च्या ग्रे लिस्टमध्येच राहणार पाकिस्तान

नवी दिल्ली, २२ फेब्रुवारी – पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर जागतिक…

शेतकरी सन्मान योजनेचा पहिला हप्ता उद्या

शेतकरी सन्मान योजनेचा पहिला हप्ता उद्या

•एकाच वेळी १२ कोटी खात्यात होणार जमा, नवी दिल्ली,…

पुलवामा हल्ल्याचा सुरक्षा परिषदेकडून धिक्कार

पुलवामा हल्ल्याचा सुरक्षा परिषदेकडून धिक्कार

•जैश-ए-मोहम्मदचा स्पष्ट उल्लेख •भारताच्या मुत्सद्देगिरीचा विजय, संयुक्त राष्ट्रसंघ, २२…

पंतप्रधान नरेंद्र मोदींना सेऊल शांतता पुरस्कार

पंतप्रधान नरेंद्र मोदींना सेऊल शांतता पुरस्कार

•रक्कम ‘नमामि गंगे’ला समर्पित, सेऊल, २२ फेब्रुवारी – आंतरराष्ट्रीय…

बांगलादेशात गोदामाला आग

बांगलादेशात गोदामाला आग

•८१ मृत, ढाका, २१ फेब्रुवारी – बांगलादेशची राजधानी ढाकामधील…

शिक्षकांना सातवा वेतन आयोग, शासन निर्णय जारी

शिक्षकांना सातवा वेतन आयोग, शासन निर्णय जारी

मुंबई, २२ फेब्रुवारी – महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी (सेवेच्या…

पुराव्यांच्या फोटो प्रती ग्राह्य नाहीत : उच्च न्यायालय

पुराव्यांच्या फोटो प्रती ग्राह्य नाहीत : उच्च न्यायालय

•मालेगावप्रकरणी एनआयएची कानउघडणी, मुंबई, २० फेब्रुवारी – गहाळ पुरावे…

‘मातोश्री’च्या स्वार्थासाठी केलेली युती

‘मातोश्री’च्या स्वार्थासाठी केलेली युती

•नारायण राणे यांचा आरोप, मुंबई, १९ फेब्रुवारी – शिवसेनेने…

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

॥ मानसरंग : मयुरेश डंके | २०१९ सालचा अर्थसंकल्प…

शककर्ते शिवराय

शककर्ते शिवराय

॥ प्रासंगिक : कुणाल नरसापूरकर | ‘स्वभावो दुरतिक्रम:’ असे…

मांजराची मुलायम पावले

मांजराची मुलायम पावले

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपाची मदत…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:49 | सूर्यास्त: 18:29
अयनांश:
Home » राजकीय, राष्ट्रीय » नोटबंदीने गांधी घराण्याचा काळा पैसा नष्ट केला

नोटबंदीने गांधी घराण्याचा काळा पैसा नष्ट केला

►भाजपाचा काँग्रेसवर जोरदार पलटवार,
नवी दिल्ली, ९ नोव्हेंबर –

Sambit Patra

Sambit Patra

नरेंद्र मोदी यांच्या सरकारने काळा पैसा आणि भ्रष्टाचार्‍यांविरोधात युद्ध पुकारले आहे, पण काँगे्रसचे अध्यक्ष राहुल गांधी भ्रष्टाचार्‍यांना वाचविण्यासाठी जीवाचा आटापिटा करीत आहेत. सत्यता अशी आहे की, या नोटाबंदीमुळे गांधी घराण्याच्या चार पिढ्यांनी जमा केलेला काळा पैसा एका रात्रीत कचर्‍यात गेला. यामुळेच ते गेल्या दोन वर्षांपासून नोटाबंदीचे रडगाणे गात आहेत, असा घणाघाती हल्ला भाजपाने आज शुक्रवारी केला.
नोटबंदीवरील राहुल गांधींची टीका म्हणजे खोटारडेपणाचा कळस आहे. या दोन वर्षांत त्यांनी नोटाबंदीशिवाय दुसरा मुद्दाच उपस्थित केला नाही. मोदी यांच्या नेतृत्वात भारताची झपाट्याने प्रगती आणि गांधी घराण्याची पिछेहाट होत आहे, अशी परखड टीका भाजपाचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी केली.
गांधी घराण्यातील चार पिढ्यांनी भ्रष्टाचार करून अमाप काळा पैसा जमा केला होता, पण मोदी यांनी दोन वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी नोटबंदी करून, त्यांचा हा संपूर्ण काळा पैसा बेकार ठरविला होता. याची खंत त्यांना वाटणे स्वाभाविकच आहे. त्यांचे दु:ख आपण समजून घ्यायला हवे, असा चिमटाही संबित पात्रा यांनी काढला.
नोटबंदीच्या या धाडसी निर्णयामुळे नव्या करदात्यांची संख्या तर वाढलीच, शिवाय काळ्या पैशावर आळा बसून, अतिरेकी आणि नक्षलवादी चळवळीचाही आर्थिक कणा मोडला, असा दावा त्यांनी केला.
नोटबंदीच्या काळात एकाही श्रीमंताला आपण बँकांसमोरील रांगेत उभे राहिलेले पाहिले नव्हते, या राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा समाचार घेताना संबित पात्रा म्हणाले की, स्वत: राहुल गांधी यांना मी बँकांच्या रांगेत उभे असलेले पाहिले आहे. मग, ते काय लहान किंवा गरीब व्यक्ती आहेत काय?
काळा पैसा जमा करणार्‍यांची कदापि गय केली जाणार नाही. नोटाबंदीच्या काळात आयकर खात्याच्या अधिकार्‍यांनी टाकलेल्या छाप्यांमध्ये ३५ हजार कोटी रुपये जप्त करण्यात आले, तर बेनामी संपत्तीच्या कायद्यामुळे ४३०० कोटी रुपयांची संपत्ती ताब्यात घेण्यात आली होती, याकडेही पात्रा यांनी लक्ष वेधले.

Posted by : | on : 10 Nov 2018
Filed under : राजकीय, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in राजकीय, राष्ट्रीय (563 of 2060 articles)

Ravishankar Prasad5
दिल्ली, ९ नोव्हेंबर - फाळणीनंतर देश सोडून शत्रू राष्ट्रांच्या आश्रयात गेलेल्या लोकांची भारतातील संपत्ती ताब्यात घेऊन तिची विक्री करण्याचा महत्त्वाचा ...

×