ads
ads
काँग्रेससाठी राष्ट्रीय सुरक्षा म्हणजे आर्थिक स्रोत

काँग्रेससाठी राष्ट्रीय सुरक्षा म्हणजे आर्थिक स्रोत

►पंतप्रधान मोदी यांचा जोरदार हल्ला, नवी दिल्ली, १५ डिसेंबर…

गप्पा तरुणाईच्या, संधी वृद्धांना!

गप्पा तरुणाईच्या, संधी वृद्धांना!

►राहुल गांधींच्या ‘गप्पां’चा फुगा फुटला, नवी दिल्ली, १५ डिसेंबर…

हिजबुलच्या तीन अतिरेक्यांचा खातमा

हिजबुलच्या तीन अतिरेक्यांचा खातमा

►स्थानिक नागरिकांचा जवानांसोबत संघर्ष ►दगडफेक करणारे आठ नागरिक गोळीबारात…

महिंद राजपक्षे यांचा राजीनामा

महिंद राजपक्षे यांचा राजीनामा

►विक्रमासिंघे यांचा आज शपथविधी, कोलंबो, १५ डिसेंबर – वादग्रस्त…

अनिवासी भारतीयांमुळे वाढला परकीय चलनाचा ओघ

अनिवासी भारतीयांमुळे वाढला परकीय चलनाचा ओघ

वॉशिंग्टन, १३ डिसेंबर – विदेशी चलन भारतात पाठविण्यामध्ये पुन्हा…

मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचणीबाबत इराणचा दुजोरा

मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचणीबाबत इराणचा दुजोरा

तेहरान, ११ डिसेंबर – पाश्‍चात्त्य देशांनी व्यक्त केलेल्या तीव्र…

राज्यात जानेवारीमध्ये शिक्षक मेगाभरती

राज्यात जानेवारीमध्ये शिक्षक मेगाभरती

►सरकारी हालचालींना वेग, मुंबई, १३ डिसेंबर – राज्यात येत्या…

कोल्हापूरच्या अंबाबाईची मूर्ती बदला

कोल्हापूरच्या अंबाबाईची मूर्ती बदला

►भाविकांचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन, कोल्हापूर,१३ डिसेंबर – करवीर निवासिनी श्री…

राज्यात गृहनिर्माण विकास महामंडळाची स्थापना

राज्यात गृहनिर्माण विकास महामंडळाची स्थापना

►३८४ शहरात १९.४० लाख घरकुलांचे निर्माण, मुंबई, १३ डिसेंबर…

काय हुकले; कोण चुकले?

काय हुकले; कोण चुकले?

॥ कटाक्ष : गजानन निमदेव | देशाचा पुढला पंतप्रधान…

बूँद से जो गयी, वह कभी नहीं आयेगी

बूँद से जो गयी, वह कभी नहीं आयेगी

॥ मानसरंग : मयुरेश डंके | एखाद्या गोष्टीचा दूरवर…

गांधी, उपाध्याय, लोहियांचे स्वप्न साकार करणारे गडकरी

गांधी, उपाध्याय, लोहियांचे स्वप्न साकार करणारे गडकरी

॥ विशेष : धनंजय बापट | नितीनजींचा देशात, जगात…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:51 | सूर्यास्त: 17:53
अयनांश:
Home » राजकीय, राष्ट्रीय » नोट बंदी म्हणजे काळा पैसा पांढरा करणारा घोटाळा

नोट बंदी म्हणजे काळा पैसा पांढरा करणारा घोटाळा

►काँगे्रसचे देशभरात निषेध आंदोलन,
नवी दिल्ली, ९ नोव्हेंबर –

Randeep Surjewal

Randeep Surjewal

काळा पैसा पांढरा करण्यासाठीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन वर्षांपूर्वी नोटबंदी जाहीर केली होती. स्वतंत्र भारतातील हा सर्वांत मोठा घोटाळा आहे, असा आरोप करीत, मोदी सरकारच्या या निर्णयामुळे झालेल्या आर्थिक नुकसानीकरिता कोण जबाबदार आहे, असा सवाल काँगे्रसने केला.
८ नोव्हेंबर २०१६ रोजी घेण्यात आलेल्या नोटबंदीच्या निर्णयाला आज दोन वर्षे पूर्ण झाली. याच अनुषंगाने काँगे्रसने देशभरात निषेध आंदोलनाचे आयोजन केले. या आंदोलनाच्या काळात दिल्लीत काँगे्रस कार्यकर्त्यांनी पोलिसांवरही हल्ले चढविले. अन्य राज्यांमध्येही काँगे्रसचे कार्यकर्ते हिंसक झाले होते.
दिल्लीत काँगे्रसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुर्जेवाला यांनी एक निवेदन जारी केले. पंतप्रधान मोदी म्हणतात की, नोटबंदीचा निर्णय हा आर्थिक क्रांती आणणारा आहे.
दहशतवादी आणि नक्षलवाद्यांचे आर्थिक कंबरडे मोडणारा आणि काळा पैसा परत आणणारा आहे, पण वरीलपैकी एकही उद्देश या निर्णयातून साध्य झाला नाही, असे सुर्जेवाला यांनी या निवेदनात म्हटले आहे.
यावेळी त्यांनी भारतीय रिझर्व्ह बँकेच्या एका अहवालाचा हवाला दिला. नोटबंदीनंतर चलनातून बाद झालेला सुमारे ९९ टक्के पैसा बँकांमध्ये जमा करण्यात आला, असे या अहवालात नमूद आहे. त्यामुळे या आर्थिक नुकसानीकरिता कोण जबाबदार आहे, हे आता भाजपाने सांगायलाच हवे, असे त्यांनी म्हटले आहे. काळा पैसा पांढरा करण्यासाठी नोटबंदी हा देशातील आजवरचा सर्वांत मोठा घोटाळा असल्याचा आरोपही त्यांनी केला.
आरबीआय मुख्यालयाबाहेर धरणे
तत्पूर्वी, आज सकाळी युवक काँगे्रसच्या कार्यकर्त्यांनी रिझर्व्ह बँकेच्या येथील मुख्यालयाबाहेर धरणे दिली. यावेळी त्यांनी पोलिसांवरही हल्ला चढविला. पंजाब, हरयाणा, उत्तरप्रदेशसह अन्य काही राज्यांमध्येही या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी निषेध आंदोलन केले.

Posted by : | on : 10 Nov 2018
Filed under : राजकीय, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in राजकीय, राष्ट्रीय (181 of 1905 articles)

Adityanath Ayodhya
कार्यक्रमाची सुरुवात, अयोध्या, ६ नोव्हेंबर - अलाहाबादचे प्रयागराज असे नामकरण केल्यानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज मंगळवारी फैजाबाद जिल्ह्याचे अयोध्या ...

×