ads
ads
आमचे अणुबॉम्ब दिवाळीसाठी थोडीच आहेत!

आमचे अणुबॉम्ब दिवाळीसाठी थोडीच आहेत!

•अभिनंदन प्रकरणी पाकिस्तानला इशाराच दिला होता •पंतप्रधान मोदी यांचा…

तिसर्‍या टप्प्यातील प्रचार शांत

तिसर्‍या टप्प्यातील प्रचार शांत

•११५ जागांसाठी उद्या मतदान, नवी दिल्ली, २१ एप्रिल –…

पवार कुटुंबीयांनी शिक्षणाचा बाजार मांडला : नितीन गडकरी

पवार कुटुंबीयांनी शिक्षणाचा बाजार मांडला : नितीन गडकरी

पिंपरी चिंचवड, २१ एप्रिल – पवार कुटुंबाने शिक्षणाच्या माध्यमातून…

श्रीलंकेत साखळी बॉम्बस्फोटात २०७ ठार

श्रीलंकेत साखळी बॉम्बस्फोटात २०७ ठार

•४५० जखमी, मृतांमध्ये ३५ विदेशी •तीन चर्च पूर्ण उद्ध्वस्त,…

१८ वर्षीय तरुणीला मदरशामध्ये जिवंत जाळले

१८ वर्षीय तरुणीला मदरशामध्ये जिवंत जाळले

•प्राचार्याविरुद्ध केली लैंगिक छळाची तक्रार •बांगलादेशातील काळिमा फासणारी घटना,…

रशिया, ट्रम्प यांच्या प्रचारकांमध्ये संगनमत नसल्याचा दावा

रशिया, ट्रम्प यांच्या प्रचारकांमध्ये संगनमत नसल्याचा दावा

वॉशिंग्टन, १९ एप्रिल – अमेरिकी अध्यक्षपदाच्या २०१६ मधील निवडणुकीत…

काँग्रेसमुक्त भारताचा पहिला मान सांगलीकरांचा

काँग्रेसमुक्त भारताचा पहिला मान सांगलीकरांचा

•असली आणि नकली टीम २३ तारखेला कळेलच : मुख्यमंत्री,…

प्रियांका चतुर्वेदी शिवसेनेत

प्रियांका चतुर्वेदी शिवसेनेत

•व्यथित अंत:करणाने काँग्रेसचा राजीनामा, नवी दिल्ली/मुंबई, १९ एप्रिल –…

…तर नेत्याला रॉकेटवर बांधून पाठवले असते!

…तर नेत्याला रॉकेटवर बांधून पाठवले असते!

•मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा घणाघात, नगर, १६ एप्रिल –…

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | प्रणाली एवढी विकसित…

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

॥ विशेष : डॉ. शैलेंद्र देवळाणकर, परराष्ट्र धोरण विश्‍लेषक,…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

॥ रोखठोक : हितेश शंकर | सौद्यात संपत्तीच्या मूळ…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:07 | सूर्यास्त: 18:42
अयनांश:
Home » नागरी, राष्ट्रीय » न्यायालयाने प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले नाही : सीतारामन्

न्यायालयाने प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले नाही : सीतारामन्

•राहुल गांधींकडून वस्तुस्थितीचा विपर्यास,
नवी दिल्ली, १० एप्रिल –

Nirmala Sitharaman1

Nirmala Sitharaman1

सर्वोच्च न्यायालयाचा पूर्ण निकाल न वाचताच काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी वस्तुस्थितीचा विपर्यास करत असल्याचा आरोप संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन् यांनी आज केला. न्यायालयाने राफेल व्यवहारावर कोणतेही प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले नाही, असे त्या म्हणाल्या. भाजपा मुख्यालयात आयोजित पत्रपरिषदेत त्यांनी, न्यायालयाच्या निर्णयावरून सोयीस्कर अर्थ काढण्याच्या राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षाच्या भूमिकेवर जोरदार हल्ला चढवला.
न्यायालयाने राफेल व्यवहारावर कोणतेही प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले नाही, असे स्पष्ट करत त्या म्हणाल्या की, जे स्वत: जामिनावर फिरत आहे, त्यांना न्यायालयाच्या निर्णयाबाबत चुकीची माहिती देण्याचा अधिकार कोणी दिला आहे. राहुल गांधी न्यायालयाच्या निर्णयाबाबत जे सांगत आहे, तसे काहीच न्यायालयाने म्हटले नाही, याकडेलक्ष वेधत त्या म्हणाल्या की, राफेल व्यवहारातील चोरी न्यायालयाने पकडली, असे राहुल गांधी सांगत आहे, एवढेच नाही तर चौकीदार चोर असल्याचे न्यायालयाने म्हटल्याचे राहुल गांधी म्हणाले, हा न्यायालयाचा अवमान आहे. राफेलबाबत राहुल गांधी यांनी सर्व मर्यादाचे उल्लंघन केले आहे. न्यायालयात खरेच काय झाले ते मला कोणी सांगेल काय, असे त्या संतप्तपणे म्हणाल्या. न्यायालयाच्या निकालपत्रातील अर्धा परिच्छेदही राहुल गांधी वाचू शकत नाही, हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, तरीही ते न्यायालयाच्या निकालाचा वाटेल तो अर्थ काढत आहे, असे त्या म्हणाल्या.
काही कागदपत्राचा आधार घेत लोकांची दिशाभूल केली जात आहे, असा आरोप करत त्या म्हणाल्या की, या व्यवहाराशी संबंधित सर्व कागदपत्रे न्यायालयाला उपलब्ध करून देण्यात आली होती. पुढेही न्यायालयाने काही कागदपत्रे मागितली तर ती न्यायालयाला देण्यात येतील. राफेल मुद्यावर राहुल गांधी यांनी खुल्या चर्चेचे आव्हान पंतप्रधान मोदी यांना दिले आहे, याकडे लक्ष वेधले असता त्या म्हणाल्या की, आधी राहुल गांधी यांनी या मुद्यावरून खोटे बोलणे थांबवावे. करारानुसार डिसेंबर २०१९ पर्यत राफेल विमाने भारताला मिळतील, असेही त्यांनी सांगितले.

Posted by : | on : 11 Apr 2019
Filed under : नागरी, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in नागरी, राष्ट्रीय (63 of 2407 articles)

Supreme Court 2
सरकारचा आक्षेप फेटाळला •नव्याने होणार सुनावणी, नवी दिल्ली, १० एप्रिल - राफेलप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या पुनर्विचार याचिका फेटाळण्याची केंद्र सरकारने ...

×