ads
ads
यंदाच्या कुंभात स्वच्छ गंगा

यंदाच्या कुंभात स्वच्छ गंगा

•साधूंनी केले कौतुक, प्रयागराज, १६ डिसेंबर – गेल्या दशकभराच्या…

संत कन्हैया प्रभू नंद गिरी पहिले दलित महामंडलेश्‍वर

संत कन्हैया प्रभू नंद गिरी पहिले दलित महामंडलेश्‍वर

प्रयागराज, १६ जानेवारी – अखिल भारतीय आखाडा परिषदेने संत…

कॉलेजियमच्या घूमजावमुळे उफाळला वाद

कॉलेजियमच्या घूमजावमुळे उफाळला वाद

•माजी न्या. कैलाश गंभीर यांचे राष्ट्रपतींना पत्र, नवी दिल्ली,…

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

►मेक्सिको सीमेवरील भिंतीचा वाद पेटणार, वॉशिंग्टन, १० जानेवारी –…

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

►पदभार स्वीकारताच केली द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा, बीजिंग, ८ जानेवारी…

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

►डोनाल्ड ट्रम्प यांचा काँगे्रस सभागृहाला इशारा ►मेक्सिकोच्या सीमेवर भिंत…

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

•तरुणांना मिळणार १० ते ५० लाखांचे कर्ज •सावित्रीबाई फुले…

स्वायत्त संस्थांमध्ये राजकीय हस्तक्षेप नको

स्वायत्त संस्थांमध्ये राजकीय हस्तक्षेप नको

►नितीन गडकरी यांचे प्रतिपादन ►साहित्य संमेलनाचे सूप वाजले, यवतमाळ/…

ज्येष्ठ विनोदी अभिनेते किशोर प्रधान यांचे निधन

ज्येष्ठ विनोदी अभिनेते किशोर प्रधान यांचे निधन

मुंबई, १२ जानेवारी – मराठी रंगभूमी आणि चित्रपटातून आपल्या…

श्री सिद्धरामेश्‍वरांची सोलापूरची अभेदयात्रा

श्री सिद्धरामेश्‍वरांची सोलापूरची अभेदयात्रा

॥ तरंग : दीपक कलढोणे | चित्तशुद्धीचे प्रतिक असणारा…

भव्य कुंभ, दिव्य कुंभ!

भव्य कुंभ, दिव्य कुंभ!

॥ विशेष : श्रीनिवास वैद्य | तीर्थराज प्रयागमध्ये माघ…

तर्कशास्त्राची ऐशीतैशी

तर्कशास्त्राची ऐशीतैशी

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | कालपरवाच सोहराबुद्दीन…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 07:02 | सूर्यास्त: 18:11
अयनांश:
Home » परराष्ट्र » चाबहार बंदर भारताच्या ताब्यात

चाबहार बंदर भारताच्या ताब्यात

नवी दिल्ली, २५ डिसेंबर –

Chabahar And Gwadar Port

Chabahar And Gwadar Port

Chabahar Port

Chabahar Port

भारत आणि इराण या दोन देशांदरम्यान व्यापारी तसेच राजकीय दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वपूर्ण असलेल्या इराणच्या चाबहार बंदराचे भारताने सोमवारपासून औपचारिकपणे संचालन हाती घेतले आहे. या बंदरामुळे भारत, अफगाणिस्तान आणि इराणमधील व्यापाराला चालना मिळणार आहे. या बंदरामुळे पाकिस्तानमार्गे न जाता भारताला अफगाणिस्तान आणि मध्य आशियाई देशांना प्रवेश उपलब्ध होतो. पाकिस्तानला बगल देऊन भारताला व्यापारी वस्तू अफगाणिस्तानला पोहोचवता येतील.
हे बंदर विकसित करण्यासाठी भारताने मोठ्या प्रमाणात आर्थिक गुंतवणूक केली आहे. इराण, अफगाणिस्तान आणि भारतामध्ये २०१५ मध्ये चाबहार बंदरासंदर्भात करार करण्यात आला होता. मात्र, इराणच्या आण्विक कार्यक्रमामुळे अमेरिका आणि इराणमध्ये संबंध खालावत गेल्यानंतर या बंदराचे कामकाज पूर्ण होण्यास विलंब झाला होता. असे असले तरी हे बंद अमेरिकेच्या निर्बंधांमधून वगळण्यात आले होते.
इराणी आखातात होर्मुझच्या सामुद्रधुनीच्या तोंडावर वसलेले चाबहार बंदर, भारत- इराण अफगाणिस्तान या तिन्ही देशांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. चाबहार ते इराणमधील माशादमार्गे युरोप व रशियाशी संपर्क प्रस्थापित करण्यासाठी आंतरराष्ट्रीय नॉर्थ-साऊथ ट्रान्सपोर्ट कॉरिडॉर (एनएसटीसी) विकसित करण्याचाही प्रस्ताव आहे. तो मार्ग तयार झाल्यानंतर भारत ते युरोप समुद्रमार्गाच्या तुलनेत ६० टक्के वेळ आणि ५० टक्के खर्च वाचणार आहे.
याशिवाय, या बंदराच्या विकासामुळे भारताला या विभागात सामरिक फायदा होणार आहे. या बंदराच्या विकासासाठी आणि इतर पायाभूत सुविधांसाठी भारताने इराणला ५० कोटी डॉलर्सची मदत केली होती. चाबहारला रस्ता व रेल्वेमार्गे अफगाणिस्तानला जोडण्याचा प्रस्ताव आहे. या प्रकल्पात अफगाणिस्तानही भारताचा भागीदार असणार आहे.
चाबहारजवळच पाकिस्तानच्या किनार्‍यावरील ग्वादर हे बंदर चीन विकसित केले आहे. त्यामुळे भारतासाठी चाबहार बंदर महत्त्वाचे झाले आहे.

Posted by : | on : 26 Dec 2018
Filed under : परराष्ट्र.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in परराष्ट्र (2 of 71 articles)


रवाना ►मोदी सरकारचे मोठे यश, नवी दिल्ली, ४ डिसेंबर - ३६०० कोटी रुपयांच्या ऑगस्टा वेस्टलॅण्ड हेलिकॉप्टर व्यवहारात भारतातील अधिकार्‍यांना ४२५ ...

×