ads
ads
आमचे अणुबॉम्ब दिवाळीसाठी थोडीच आहेत!

आमचे अणुबॉम्ब दिवाळीसाठी थोडीच आहेत!

•अभिनंदन प्रकरणी पाकिस्तानला इशाराच दिला होता •पंतप्रधान मोदी यांचा…

तिसर्‍या टप्प्यातील प्रचार शांत

तिसर्‍या टप्प्यातील प्रचार शांत

•११५ जागांसाठी उद्या मतदान, नवी दिल्ली, २१ एप्रिल –…

पवार कुटुंबीयांनी शिक्षणाचा बाजार मांडला : नितीन गडकरी

पवार कुटुंबीयांनी शिक्षणाचा बाजार मांडला : नितीन गडकरी

पिंपरी चिंचवड, २१ एप्रिल – पवार कुटुंबाने शिक्षणाच्या माध्यमातून…

श्रीलंकेत साखळी बॉम्बस्फोटात २०७ ठार

श्रीलंकेत साखळी बॉम्बस्फोटात २०७ ठार

•४५० जखमी, मृतांमध्ये ३५ विदेशी •तीन चर्च पूर्ण उद्ध्वस्त,…

१८ वर्षीय तरुणीला मदरशामध्ये जिवंत जाळले

१८ वर्षीय तरुणीला मदरशामध्ये जिवंत जाळले

•प्राचार्याविरुद्ध केली लैंगिक छळाची तक्रार •बांगलादेशातील काळिमा फासणारी घटना,…

रशिया, ट्रम्प यांच्या प्रचारकांमध्ये संगनमत नसल्याचा दावा

रशिया, ट्रम्प यांच्या प्रचारकांमध्ये संगनमत नसल्याचा दावा

वॉशिंग्टन, १९ एप्रिल – अमेरिकी अध्यक्षपदाच्या २०१६ मधील निवडणुकीत…

काँग्रेसमुक्त भारताचा पहिला मान सांगलीकरांचा

काँग्रेसमुक्त भारताचा पहिला मान सांगलीकरांचा

•असली आणि नकली टीम २३ तारखेला कळेलच : मुख्यमंत्री,…

प्रियांका चतुर्वेदी शिवसेनेत

प्रियांका चतुर्वेदी शिवसेनेत

•व्यथित अंत:करणाने काँग्रेसचा राजीनामा, नवी दिल्ली/मुंबई, १९ एप्रिल –…

…तर नेत्याला रॉकेटवर बांधून पाठवले असते!

…तर नेत्याला रॉकेटवर बांधून पाठवले असते!

•मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा घणाघात, नगर, १६ एप्रिल –…

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | प्रणाली एवढी विकसित…

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

॥ विशेष : डॉ. शैलेंद्र देवळाणकर, परराष्ट्र धोरण विश्‍लेषक,…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

॥ रोखठोक : हितेश शंकर | सौद्यात संपत्तीच्या मूळ…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:07 | सूर्यास्त: 18:42
अयनांश:
Home » नागरी, राष्ट्रीय » पर्रीकरांच्या एका निर्णयाने वाचले देशाचे ४९ हजार ३०० कोटी रुपये

पर्रीकरांच्या एका निर्णयाने वाचले देशाचे ४९ हजार ३०० कोटी रुपये

नवी दिल्ली, १८ मार्च –

Manohar Parrikar

Manohar Parrikar

संरक्षणमंत्री असताना मनोहर पर्रीकर यांनी एक निर्णय घेऊन देशाचे तब्बल ४९ हजार ३०० कोटी रुपये वाचवले. एस-४०० क्षेपणास्त्र सुरक्षाप्रणालीमुळे शत्रूने केलेला हल्ला हवेतल्या हवेतच हाणून पाडता येतो. अमेरिकेच्या दबावाला बळी न पडता भारताने रशियाकडून अशा प्रकारच्या पाच प्रणाली खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता. हा निर्णय घेताना पर्रीकरांनी देशाच्या जनतेचे तब्बल ४९ हजार ३०० कोटी रुपये वाचवले.
एस-४०० च्या खरेदीची, त्यामुळे वाढणार्‍या भारताच्या सामर्थ्याची भरपूर चर्चा झाली. हा संपूर्ण करार करताना पर्रीकरांनी जो व्यावहारिकपणा दाखवला, त्याची मात्र, फारशी चर्चा झाली नाही.
हवाई दलाने २०२७ पर्यंत विविध टप्प्यातील संरक्षण प्रणालींची आखणी केली होती. मात्र, एस-४०० खरेदीच्या निर्णयामुळे लहान आणि मध्यम पल्ल्याच्या प्रणालींची कितपत आवश्यकता भासणार, हा प्रश्‍न निर्माण झाला. यानंतर हवाई दलाकडून तांत्रिक अभ्यास करण्यात आला. एस-४०० च्या खरेदीमुळे लहान आणि मध्यम पल्ल्याच्या संरक्षण प्रणालींची गरज मोठ्या प्रमाणात कमी होणार असल्याचे यातून समोर आले. यासाठी पर्रीकरांनी संरक्षण क्षेत्रातील अधिकार्‍यांसोबत चर्चा केली. यानंतर अनावश्यक असलेल्या लहान आणि मध्यम पल्ल्याच्या संरक्षण प्रणालींची खरेदी रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. पर्रीकरांच्या या निर्णयाने देशाचे ४९ हजार ३०० कोटी रुपये वाचले.
हवाई हल्ल्याच्या वेळी दीर्घ, मध्यम आणि लहान टप्प्यानुसार रणनीती आखली जाते. एस-४०० प्रणालीमध्ये दीर्घ पल्ल्यातील यंत्रणा आहे. शत्रूने डागलेली क्षेपणास्त्रे ३८० किलोमीटरवर नष्ट करण्याची क्षमता एस-४०० मध्ये आहे. यामुळे शत्रूचा हल्ला खूप आधीच हवेतल्या हवेत परतून लावणे शक्य होणार आहे. संरक्षण क्षेत्रासाठी इतका मोठा निर्णय घेताना, पर्रीकरांनी पुढील काळात देशाकडून होणार्‍या संरक्षण खरेदी साहित्याच्या योजनेचा पुनर्विचार केला होता, हे विशेष!
पर्रीकर यांचे अखेरचे ट्विट!
पणजी : आयआयटीमधून अभियंता झालेले देशाचे माजी संरक्षणमंत्री आणि गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर शेवटपर्यंत सोशल मीडियावर सक्रिय होते. ट्विटरवरून ते नेहमीच पोस्ट करीत. त्यांनी शेवटचे ट्विट पाच दिवसांपूर्वी केले होते. विशेष म्हणजे, शेवटच्या ट्विटमध्ये पर्रीकरांनी ‘भाऊसाहेब’ या नावाने प्रसिद्ध असलेले गोव्याचे पहिले मुख्यमंत्री दयानंद बांदोडकर यांचे स्मरण करीत, त्यांना श्रद्धांजली अर्पण केली होती.
भाऊसाहेब हे महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे नेते होते. ते १९६३मध्ये गोव्याचे पहिले मुख्यमंत्री झाले. त्यानंतर १९७३पर्यंत लागोपाठ तीन वेळा भाऊसाहेब गोव्याचे मुख्यमंत्री राहिले. भाऊसाहेब यांच्या निधनानंतर त्यांची कन्या शशिकला काकोडकर मुख्यमंत्री झाल्या. त्या गोव्याचे एकमेव महिला मुख्यमंत्री म्हणून आजही ओळखल्या जातात.
भाऊसाहेबांच्या जयंतीनिमित्त पर्रीकरांनी ट्विट केले की, गोव्याचे पहिले मुख्यमंत्री दयानंद(भाऊसाहेब) बांदोडकरांना जयंतीनिमित्त श्रद्धांजली अर्पण करतो. गोव्याच्या प्रगतीचा मजबूत पाया रचण्यासाठी भाऊसाहेब यांनी अमूल्य योगदान दिले आहे.

Posted by : | on : 19 Mar 2019
Filed under : नागरी, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

1 Responses to

पर्रीकरांच्या एका निर्णयाने वाचले देशाचे ४९ हजार ३०० कोटी रुपये

 1. बिराजदार Reply

  19 Mar 2019 at 12:54 pm

  अचूक निर्णय!!!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

  छायाचित्रातून

 • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
 • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
 • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
 • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
 • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in नागरी, राष्ट्रीय (203 of 2407 articles)

Bjp Kamal New
दिल्ली, १८ मार्च - लोकसभा निवडणुकीतील पहिल्या आणि दुसर्‍या टप्प्यातील उमेदवारांच्या नावांवर शिक्कामोर्तब करण्यासाठी भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीची उद्या मंगळवारी ...

×