ads
ads
आमचे अणुबॉम्ब दिवाळीसाठी थोडीच आहेत!

आमचे अणुबॉम्ब दिवाळीसाठी थोडीच आहेत!

•अभिनंदन प्रकरणी पाकिस्तानला इशाराच दिला होता •पंतप्रधान मोदी यांचा…

तिसर्‍या टप्प्यातील प्रचार शांत

तिसर्‍या टप्प्यातील प्रचार शांत

•११५ जागांसाठी उद्या मतदान, नवी दिल्ली, २१ एप्रिल –…

पवार कुटुंबीयांनी शिक्षणाचा बाजार मांडला : नितीन गडकरी

पवार कुटुंबीयांनी शिक्षणाचा बाजार मांडला : नितीन गडकरी

पिंपरी चिंचवड, २१ एप्रिल – पवार कुटुंबाने शिक्षणाच्या माध्यमातून…

श्रीलंकेत साखळी बॉम्बस्फोटात २०७ ठार

श्रीलंकेत साखळी बॉम्बस्फोटात २०७ ठार

•४५० जखमी, मृतांमध्ये ३५ विदेशी •तीन चर्च पूर्ण उद्ध्वस्त,…

१८ वर्षीय तरुणीला मदरशामध्ये जिवंत जाळले

१८ वर्षीय तरुणीला मदरशामध्ये जिवंत जाळले

•प्राचार्याविरुद्ध केली लैंगिक छळाची तक्रार •बांगलादेशातील काळिमा फासणारी घटना,…

रशिया, ट्रम्प यांच्या प्रचारकांमध्ये संगनमत नसल्याचा दावा

रशिया, ट्रम्प यांच्या प्रचारकांमध्ये संगनमत नसल्याचा दावा

वॉशिंग्टन, १९ एप्रिल – अमेरिकी अध्यक्षपदाच्या २०१६ मधील निवडणुकीत…

काँग्रेसमुक्त भारताचा पहिला मान सांगलीकरांचा

काँग्रेसमुक्त भारताचा पहिला मान सांगलीकरांचा

•असली आणि नकली टीम २३ तारखेला कळेलच : मुख्यमंत्री,…

प्रियांका चतुर्वेदी शिवसेनेत

प्रियांका चतुर्वेदी शिवसेनेत

•व्यथित अंत:करणाने काँग्रेसचा राजीनामा, नवी दिल्ली/मुंबई, १९ एप्रिल –…

…तर नेत्याला रॉकेटवर बांधून पाठवले असते!

…तर नेत्याला रॉकेटवर बांधून पाठवले असते!

•मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा घणाघात, नगर, १६ एप्रिल –…

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | प्रणाली एवढी विकसित…

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

॥ विशेष : डॉ. शैलेंद्र देवळाणकर, परराष्ट्र धोरण विश्‍लेषक,…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

॥ रोखठोक : हितेश शंकर | सौद्यात संपत्तीच्या मूळ…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:07 | सूर्यास्त: 18:42
अयनांश:
Home » नागरी, राष्ट्रीय » पहिल्या टप्प्यातील प्रचार संपला

पहिल्या टप्प्यातील प्रचार संपला

•लोकसभेच्या ९१ मतदारसंघांत उद्या मतदान,
नवी दिल्ली, ९ एप्रिल –

Loksabha Election 2019

Loksabha Election 2019

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाचा प्रचार आज मंगळवारी सायंकाळी संपला. पहिल्या टप्प्यात ११ एप्रिलला २० राज्यातील ९१ मतदारसंघात मतदान होणार असून, यात विदर्भातील सात जागांचा समावेश आहे. पहिल्या टप्प्यात केंद्रीय भूपृष्ठ परिवहन, महामार्ग, जहाजबांधणी, जलसंसाधन, नदीविकास आणि गंगा संरक्षण मंत्री नितीन गडकरी तसेच गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांच्यासह अनेक उमेदवारांचे भाग्य ईव्हीएममध्ये बंद होणार आहे.
पहिल्या टप्प्यातील मतदानात विदर्भातील नागपूर, रामटेक, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा-गोंदिया तसेच यवतमाळ-वाशीम या ७ लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे. पहिल्या टप्प्यातील मतदानाच्या आधी भाजपा तसेच काँग्रेस यांनी आपापले जाहीरनामे प्रसिद्ध केले.
महाराष्ट्रातील विशेषत: विदर्भातील ७ लोकसभा मतदारसंघात १२२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहे. महाराष्ट्रात भाजपा आणि शिवसेना युती तसेच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी यांच्यात मुकाबला होणार आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या बहुजन वंचित आघाडीने निवडणुकीत रंगत आणली आहे.
आंध्रप्रदेशातील २५ लोकसभा मतदारसंघात होणार्‍या निवडणुकीत ३१९ उमेदवार आपले नशीब अजमावत आहे. तेलंगणातील १७, तर उत्तरप्रदेशातील ८ लोकसभा मतदारसंघातील प्रचारही आज संपला. उत्तराखंड आणि आसाममधील प्रत्येकी पाच, तर ओडिशा आणि बिहारमधील प्रत्येकी ४ लोकसभा मतदारसंघातही गुरुवारी मतदान होणार आहे.
लोकसभा निवडणुकीसोबत काही राज्यात विधानसभा निवडणुकाही होत आहे. आंध्रप्रदेश, अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, आणि ओडिशातील विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचारही आज संपला. ओडिशा विधानसभेच्या १४७ जागांपैक़ी पहिल्या टप्प्यात ११ एप्रिलला २८ मतदारसंघात मतदान होणार आहे. लोकसभा निवडणुकीसाठी सात टप्प्यात मतदान होणार असून मतमोजणी २३ मेला होणार आहे.
मतदानाची वेळ दीड तासाने वाढवली
मुंबई : व्हीव्हीपॅट मशीनवर एका मतदानासाठी लागणारा सहा सेकंदांचा वेळ आणि उन्हाळ्याचा विचार करून निवडणूक आयोगाने मतदानाची वेळ दीड तासांनी वाढवली आहे. त्यामुळे मतदारांना सकाळी सात ते सायंकाळी सहा या कालावधीत मतदान करता येणार आहे. आधी सकाळी साडेसात ते संध्याकाळी पाच अशी मतदानाची वेळ होती. पण यावेळी व्हीव्हीपॅट मशीनमुळे एका मतदानाला लागणार सहा सेकंदांचा अधिक वेळ, तसेच उन्हाळ्यामुळे सकाळ आणि सायंकाळच्या सत्रात मतदानाची वाढणारी टक्केवारी लक्षात घेऊन निवडणूक आयोगाने सकाळी अर्धा तास, तर सायंकाळी एक तासाची वेळ वाढवली आहे. नवीन नियमानुसार आता मतदानाची वेळ सकाळी सात ते सायंकाळी सहा अशी असेल.

Posted by : | on : 10 Apr 2019
Filed under : नागरी, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in नागरी, राष्ट्रीय (69 of 2407 articles)

Pm Modi Bhagwa
कानपिचक्या •पाकिस्तानच्या निर्मितीसाठी काँगे्रसच जबाबदार, औसा (लातूर), ९ एप्रिल - राष्ट्रवादी काँगे्रसचे अध्यक्ष शरद पवार फुटीरतावादी लोकांसोबत उभे आहेत. शरदराव ...

×