ads
ads
आमच्यावर कुणाचाही ‘रिमोट’ असू शकत नाही

आमच्यावर कुणाचाही ‘रिमोट’ असू शकत नाही

•न्यायव्यवस्था बदनाम करण्याचा हा सुनियोजित कट, •सर्वोच्च न्यायालयाचा संताप,…

पाकिस्तानची बाजू घेणारे आता इव्हीएमला दोष देताहेत

पाकिस्तानची बाजू घेणारे आता इव्हीएमला दोष देताहेत

•पंतप्रधानांचा विरोधकांवर हल्ला, दरभंगा, २५ एप्रिल – आतापर्यंत पाकिस्तानची…

मोदी म्हणाले, कधी कुणाला कमी लेखत नाही

मोदी म्हणाले, कधी कुणाला कमी लेखत नाही

मुंबई, २४ एप्रिल – राग, नाराजी असे माणसाच्या स्वभावाचे…

इराणवरील प्रतिबंधाचा चाबहार प्रकल्पावर परिणाम नाही

इराणवरील प्रतिबंधाचा चाबहार प्रकल्पावर परिणाम नाही

•अमेरिकी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे स्पष्टीकरण, वॉशिंग्टन, २४ एप्रिल –…

इसिसने केले श्रीलंकेतील स्फोट; जबाबदारी स्वीकारली

इसिसने केले श्रीलंकेतील स्फोट; जबाबदारी स्वीकारली

•मृतांची संख्या ३२१, भारतीयांचा आकडाही वाढला, ४० जणांना अटक,…

इराणवरील तेलबंदीमुळे मध्य-पूर्वेत अराजक माजेल

इराणवरील तेलबंदीमुळे मध्य-पूर्वेत अराजक माजेल

•चीनने व्यक्त केली भीती, बीजिंग, २३ एप्रिल – इराणकडून…

राधाकृष्ण विखे पाटील यांचा अखेर राजीनामा

राधाकृष्ण विखे पाटील यांचा अखेर राजीनामा

•राहुल गांधी यांनी स्वीकारला •विरोधी पक्षनेतेपदही सोडले •काँग्रेसला आणखी…

काँग्रेस, राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांविरुद्ध तक्रार दाखल

काँग्रेस, राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांविरुद्ध तक्रार दाखल

•खोट्या जाहिरातींचे प्रकरण, मुंबई, २२ एप्रिल – शेतकर्‍यांना पाच-दहा…

काँग्रेसमुक्त भारताचा पहिला मान सांगलीकरांचा

काँग्रेसमुक्त भारताचा पहिला मान सांगलीकरांचा

•असली आणि नकली टीम २३ तारखेला कळेलच : मुख्यमंत्री,…

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | प्रणाली एवढी विकसित…

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

॥ विशेष : डॉ. शैलेंद्र देवळाणकर, परराष्ट्र धोरण विश्‍लेषक,…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

॥ रोखठोक : हितेश शंकर | सौद्यात संपत्तीच्या मूळ…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:04 | सूर्यास्त: 18:44
अयनांश:
Home » राष्ट्रीय, संरक्षण » पाकच्या ‘मादक जाळ्यात’ भारताचे ५० जवान

पाकच्या ‘मादक जाळ्यात’ भारताचे ५० जवान

•समोर आली धक्कादायक माहिती,
नवी दिल्ली/जैसलमेर, १४ जानेवारी –

Honey Trap

Honey Trap

पाकिस्तानच्या मादक जाळ्यात (हनी ट्रॅपमध्ये) अडकलेल्या एका लष्करी जवानाला अटक करण्यात आल्यानंतर, भारतीय लष्करातील सुमारे ५० जवान या सापळ्यात अडकले असल्याची धक्कादायक माहिती आहे.
पाकिस्तानच्या आयएसआयने रचलेल्या या हनी ट्रॅपच्या सापळ्यात अडकलेल्या सर्व जवानांच्या प्रत्येक हालचालींवर लष्करी गुप्तचर अधिकार्‍यांची बारीक नजर असून, त्यांना लवकरच अटक करण्यात येणार असल्याची माहिती उच्चस्तरीय सूत्रांनी दिली.
राजस्थानच्या जैसलमेर येथे दोन दिवसांपूर्वी सोनबीर नावाच्या जवानाला अटक करण्यात आली होती. त्याची कसून चौकशी करण्यात आली असता, ही माहिती समोर आली आहे.
आयएसआयसाठी काम करणारी अनिका चोप्रा महिला हस्तक आपल्या बनावट फेसबुक अकाऊंटच्या माध्यमातून जवानांना जाळ्यात ओढत होती. भारतीय लष्करात आपण परिचारिक असल्याचे ती सांगायची. सुमारे ५० जवान तिच्या फेसबुक अकाऊंटच्या संपर्कात होते. या जवानांना व्हिडीओ कॉल करून ती त्यांच्यांपुढे अश्‍लील नृत्य करीत असे.
सोनबीर हा जैसलमेरमधील आर्म्ड-ब्रिगेडमध्ये अर्जुन युद्ध रणगाड्यावर तैनात होता. अनिकासोबत तो फेसबुकच्या माध्यमातून काही काळापासून संपर्कात होता. त्या अकाऊंटची चौकशी केली असता, आणखी ५० जवान तिच्या फ्रेण्डलिस्टमध्ये असल्याचे दिसून आले. या जवानांनी अनिकाच्या बनावट अकाऊंटवर भारतीय सैन्याशी संबंधित संवेदनशील माहिती टाकली काय, याचा शोध घेतला जात असल्याचे सूत्रांनी सांगितले.
पाकमधूनच होते ऑपरेट
अनिकाचे बनावट फेसबुक अकाऊंट मुळात आयएसआयचे असून, ते पाकिस्तानातून ऑपरेट केले जाते. गुजरातच्या जुनागड येथील लष्करी नर्सिंग सर्व्हिसमध्ये आपण परिचारिका असल्याचे तिने यात नमूद केले आहे. तिचा पहिला शिकार ठरलेल्या सोमबीरला अटक करण्यात आली असून, न्यायालयाने त्याला १८ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी ठोठावली आहे.
त्या व्हिडीओसाठी अडकले जवान
अनिका आपल्या बोगस फेसबुक अकाऊंटवर स्वत:चा अश्‍लील नृत्याचा व्हिडीओ टाकायची, तो पाहण्यासाठी आणि तिच्याकडून मिळणार्‍या पाच हजार रुपयांसाठी हे जवान आयएसआयच्या जाळ्यात अडकले आणि भारतीय लष्करातील संवेदनशील माहिती तिच्या फेसबुक अकाऊंटवर टाकायचे, असे सत्यही समोर आले आहे.

Posted by : | on : 15 Jan 2019
Filed under : राष्ट्रीय, संरक्षण.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in राष्ट्रीय, संरक्षण (590 of 2426 articles)

Sushil Kumar Shinde
लढणार लोकसभा, नवी दिल्ली, १४ जानेवारी - वयाची पंचाहत्तरी ओलांडलेल्या नेत्यांना उमेदवारी द्यायची नाही, असा नियम काँगे्रसने तयार केला असला, ...

×