ads
ads
आमचे अणुबॉम्ब दिवाळीसाठी थोडीच आहेत!

आमचे अणुबॉम्ब दिवाळीसाठी थोडीच आहेत!

•अभिनंदन प्रकरणी पाकिस्तानला इशाराच दिला होता •पंतप्रधान मोदी यांचा…

तिसर्‍या टप्प्यातील प्रचार शांत

तिसर्‍या टप्प्यातील प्रचार शांत

•११५ जागांसाठी उद्या मतदान, नवी दिल्ली, २१ एप्रिल –…

पवार कुटुंबीयांनी शिक्षणाचा बाजार मांडला : नितीन गडकरी

पवार कुटुंबीयांनी शिक्षणाचा बाजार मांडला : नितीन गडकरी

पिंपरी चिंचवड, २१ एप्रिल – पवार कुटुंबाने शिक्षणाच्या माध्यमातून…

श्रीलंकेत साखळी बॉम्बस्फोटात २०७ ठार

श्रीलंकेत साखळी बॉम्बस्फोटात २०७ ठार

•४५० जखमी, मृतांमध्ये ३५ विदेशी •तीन चर्च पूर्ण उद्ध्वस्त,…

१८ वर्षीय तरुणीला मदरशामध्ये जिवंत जाळले

१८ वर्षीय तरुणीला मदरशामध्ये जिवंत जाळले

•प्राचार्याविरुद्ध केली लैंगिक छळाची तक्रार •बांगलादेशातील काळिमा फासणारी घटना,…

रशिया, ट्रम्प यांच्या प्रचारकांमध्ये संगनमत नसल्याचा दावा

रशिया, ट्रम्प यांच्या प्रचारकांमध्ये संगनमत नसल्याचा दावा

वॉशिंग्टन, १९ एप्रिल – अमेरिकी अध्यक्षपदाच्या २०१६ मधील निवडणुकीत…

काँग्रेसमुक्त भारताचा पहिला मान सांगलीकरांचा

काँग्रेसमुक्त भारताचा पहिला मान सांगलीकरांचा

•असली आणि नकली टीम २३ तारखेला कळेलच : मुख्यमंत्री,…

प्रियांका चतुर्वेदी शिवसेनेत

प्रियांका चतुर्वेदी शिवसेनेत

•व्यथित अंत:करणाने काँग्रेसचा राजीनामा, नवी दिल्ली/मुंबई, १९ एप्रिल –…

…तर नेत्याला रॉकेटवर बांधून पाठवले असते!

…तर नेत्याला रॉकेटवर बांधून पाठवले असते!

•मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा घणाघात, नगर, १६ एप्रिल –…

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | प्रणाली एवढी विकसित…

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

॥ विशेष : डॉ. शैलेंद्र देवळाणकर, परराष्ट्र धोरण विश्‍लेषक,…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

॥ रोखठोक : हितेश शंकर | सौद्यात संपत्तीच्या मूळ…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:07 | सूर्यास्त: 18:42
अयनांश:
Home » राष्ट्रीय, विज्ञान-तंत्रज्ञान » पाकच्या रडारची मिळणार अचूक माहिती

पाकच्या रडारची मिळणार अचूक माहिती

•एमिसॅट उपग्रहाचे १ एप्रिल रोजी प्रक्षेपण,
बंगळुरू, २५ मार्च –

Emisat Satelite Isro

Emisat Satelite Isro

भारतीय अवकाश संशोधन संस्था- इस्रो येत्या १ एप्रिल रोजी इलेक्ट्रॉनिक इंटेलिजन्स उपग्रह- एमिसॅटचे प्रक्षेपण करणार आहे. डीआरडीओच्या वैज्ञानिकांनी अत्याधुनिक एमिसॅट उपग्रहाची निर्मिती केली आहे. भारताच्या संरक्षणाच्या दृष्टीने हा उपग्रह अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे. एमिसॅटमुळे शत्रूच्या रडारची, तिथे चालणार्‍या संवादाची आणि प्रदेशाची माहिती मिळवणे शक्य होणार आहे.
युद्धकाळात हा उपग्रह महत्त्वपूर्ण ठरेल. सीमेवर तैनात केलेले सेन्सर्स, शत्रूच्या प्रदेशातील रडारच्या हालचाली, त्या प्रदेशाची माहिती आणि नेमकी तिथे किती दळणवळण उपकरणे सुरू आहेत याची इत्थंभूत माहिती मिळेल, असे डीआरडीओचे माजी वैज्ञानिक रवि गुप्ता यांनी सांगितले.
४३६ किलो वजनाच्या या उपग्रहाच्या प्रक्षेपणानंतर गुप्तचर यंत्रणांना पाकिस्तानच्या हालचालींवर अत्यंत बारीक लक्ष ठेवता येणार आहे. सुरक्षा यंत्रणा ड्रोन, एअरोस्टॅट आणि फुग्यांच्या माध्यमातून शत्रूची शस्त्रस्त्रे आणि हालचालींवर लक्ष ठेवतात. पण, त्याला एक मर्यादा आहे. ड्रोन विमाने काही तास उड्डाण करू शकतात. हेलियम गॅस असेपर्यंत फुगा उडू शकतो, असे त्यांनी सांगितले.
इलेक्ट्रॉनिक सॅटेलाइटमुळे त्या भागात मोबाइल फोनसह अन्य किती संवाद उपकरणे सक्रिय आहेत ते सुरक्षा यंत्रणांना कळणार आहे. मागील महिन्यात भारताने पाकिस्तानातील बालाकोटमध्ये केलेल्या हवाई हल्ल्यात टेक्निकल इंटेलिजन्सची भूमिका महत्त्वाची होती. जैश-ए-मोहम्मदच्या अड्ड्यावर किती अतिरेक्यांचा खात्मा झाल्याचा पुरावा मागितला, तेव्हा एनटीआरओने तिथे ३०० मोबाईल सुरू असल्याची माहिती दिली. टेक्निकल इंटेलिजन्समुळे ही माहिती देणे शक्य झाले.
उपग्रह अत्यंत अत्याधुनिक असेल, तर दोन युझर्समध्ये काय संवाद झाला त्याचा अर्थसुद्धा समजून घेता येईल. मेसेज डिकोड करण्याची प्रक्रिया खूप कठीण असते. एमिसॅटच्या आधी इस्रोने २४ जानेवारीला डीआरडीओचा मायक्रोसॅट-आर उपग्रह प्रक्षेपित केला आहे. रात्रीच्यावेळी सुद्धा फोटो काढण्याची या उपग्रहाची क्षमता आहे. अवकाशात सध्या भारताचे ४७ उपग्रह कार्यरत आहेत. त्यातील सात ते आठ उपग्रह खास लष्करी उपयोगासाठी टेहळणीसाठी असून, त्यांचा वापर सुरू असल्याची माहिती इस्रोच्या सूत्रांनी दिली.

Posted by : | on : 26 Mar 2019
Filed under : राष्ट्रीय, विज्ञान-तंत्रज्ञान.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in राष्ट्रीय, विज्ञान-तंत्रज्ञान (165 of 2407 articles)

Rahul Gandhi 7
गांधींची ‘क्रांतिकारी’ घोषणा, नवी दिल्ली, २५ मार्च - लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी काँग्रेसने मोठी खेळी खेळली आहे. ...

×