ads
ads
दोन टप्प्यानंतर ममता झोपल्याच नाहीत

दोन टप्प्यानंतर ममता झोपल्याच नाहीत

•पंतप्रधान मोदी यांचा जोरदार हल्ला, बुनियादपूर, २० एप्रिल –…

दहशतवाद, पाकला प्रत्युत्तर देण्यासाठी मोदीच पंतप्रधान हवेत : अमित शाह

दहशतवाद, पाकला प्रत्युत्तर देण्यासाठी मोदीच पंतप्रधान हवेत : अमित शाह

बंगरूळु, २० एप्रिल – देश सुरक्षित राहण्यासाठी आणि दहशतवाद…

राज्यांमध्ये लवकरच सायबर न्यायवैद्यक प्रयोगशाळा

राज्यांमध्ये लवकरच सायबर न्यायवैद्यक प्रयोगशाळा

•महिलाविरोधी गुन्ह्यांतील डीएनए चाचणी होईल शक्य, नवी दिल्ली, २०…

१८ वर्षीय तरुणीला मदरशामध्ये जिवंत जाळले

१८ वर्षीय तरुणीला मदरशामध्ये जिवंत जाळले

•प्राचार्याविरुद्ध केली लैंगिक छळाची तक्रार •बांगलादेशातील काळिमा फासणारी घटना,…

रशिया, ट्रम्प यांच्या प्रचारकांमध्ये संगनमत नसल्याचा दावा

रशिया, ट्रम्प यांच्या प्रचारकांमध्ये संगनमत नसल्याचा दावा

वॉशिंग्टन, १९ एप्रिल – अमेरिकी अध्यक्षपदाच्या २०१६ मधील निवडणुकीत…

पाकिस्तानमध्ये १४ प्रवाशांना घातल्या गोळ्या

पाकिस्तानमध्ये १४ प्रवाशांना घातल्या गोळ्या

कराची, १८ एप्रिल – पाकिस्तानातील बलुचिस्तान प्रांतात एका महामार्गावर…

प्रियांका चतुर्वेदी शिवसेनेत

प्रियांका चतुर्वेदी शिवसेनेत

•व्यथित अंत:करणाने काँग्रेसचा राजीनामा, नवी दिल्ली/मुंबई, १९ एप्रिल –…

…तर नेत्याला रॉकेटवर बांधून पाठवले असते!

…तर नेत्याला रॉकेटवर बांधून पाठवले असते!

•मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा घणाघात, नगर, १६ एप्रिल –…

काँग्रेस हा गाढवांचा पक्ष : प्रकाश आंबेडकर

काँग्रेस हा गाढवांचा पक्ष : प्रकाश आंबेडकर

सोलापूर, १४ एप्रिल – काँग्रेस हा गाढवांचा पक्ष असल्याची…

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | प्रणाली एवढी विकसित…

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

॥ विशेष : डॉ. शैलेंद्र देवळाणकर, परराष्ट्र धोरण विश्‍लेषक,…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

॥ रोखठोक : हितेश शंकर | सौद्यात संपत्तीच्या मूळ…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:07 | सूर्यास्त: 18:42
अयनांश:
Home » परराष्ट्र, राष्ट्रीय » पाकमधील सार्क बैठकीस जाणार नाही : स्वराज

पाकमधील सार्क बैठकीस जाणार नाही : स्वराज

हैदराबाद, २८ नोव्हेंबर –

Sushma Swaraj 6

Sushma Swaraj 6

पाकिस्तानात होणार्‍या सार्क बैठकीस भारत उपस्थित राहणार नाही, असे परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी स्पष्ट केले आहे. भारतातील पाकपुरस्कृत दहशतवाद थांबणार नाही, तोपर्यंत पाकिस्तानसोबत चर्चा होऊच शकत नाही. करतारपूर कॉरिडॉर हा भारत-पाकिस्तान चर्चेचा आधार ठरू शकत नाही, असे त्यांनी सांगितले.
सार्क परिषदेसाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आमंत्रण पाठवू, असे पाकिस्तानने मंगळवारी जाहीर केल्यावर सुषमा स्वराज यांनी आज बुधवारी पाकिस्तानसोबत चर्चा करण्यास दृढ नकार दिला आहे.
सार्क परिषदेसाठी पाकिस्तानने अगोदरच निमंत्रण दिले असले तरी, आम्ही ते स्वीकारणार नाही. भारतातील पाकपुरस्कृत दहशतवाद थांबल्याशिवाय दोन्ही देशांमध्ये चर्चा होणे अशक्य आहे आणि सार्क परिषदेत सहभागी न होण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे, असे त्यांनी येथे पत्रकार परिषदेत सांगितले.
केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर आणि हरदीप पुरी करतारपूर कॉरिडॉरच्या शिलान्यास समारंभासाठी पाकिस्तानात गेले असले, तरी याचा अर्थ दोन्ही देशांमधील २०१३ पासून खुंटलेली चर्चा परत सुरू होईल, असा होत नसल्याचे त्यांनी एका प्रश्‍नाला उत्तर देताना सांगितले.
द्विपक्षीय चर्चा आणि करतारपूर कॉरिडॉर दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. करतारपूर कॉरिडॉर उभारण्याची मागील २० वर्षांपासूनची भारताची मागणी पाकिस्तानने पूर्ण केली, याचा मला आनंद असल्याचे त्यांनी सांगितले. केवळ या एका मुद्यावरून द्विपक्षीय चर्चा परत सुरू होईल, असा याचा अर्थ होत नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. दहशतवाद आणि चर्चा एकाचवेळी होऊ शकत नाही, असे द्विपक्षीय चर्चेदरम्यान पाकिस्तानला वारंवावर सांगण्यात आले आहे. ज्यावेळी भारतातील पाकपुरस्कृत दहशतवाद थांबेल, त्याचवेळी या देशासोबत चर्चा सुरू केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.
तेलंगणा येथे भेट द्यायची असल्याने करतारपूर कॉरिडॉरच्या शिलान्यास कार्यक्रमासाठी जाणे शक्य झाले नाही, असेही त्यांनी एका प्रश्‍नाला उत्तर देताना सांगितले. महत्त्वाचे म्हणजे पाकिस्तमध्ये २०१६ साली आयोजित करण्यात आलेल्या सार्क परिषदेवर भारताने बहिष्कार घातल्यावर अफगाणिस्तान, बांगलादेश आणि भूताननेदेखील काढता पाय घेतला होता. त्यामुळे पाकिस्तानला ही परिषद गुंडाळण्याची नामुष्की आली होती.

Posted by : | on : 29 Nov 2018
Filed under : परराष्ट्र, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in परराष्ट्र, राष्ट्रीय (823 of 2399 articles)

Nrc
उच्चस्तरीय समिती, नवी दिल्ली, २८ नोव्हेंबर - आसाममध्ये एआरसीची अंतिम यादी प्रकाशित झाल्यावर यात नाव नसलेल्यांचे भवितव्य ठरवण्याबाबत योजना तयार ...

×