ads
ads
आमचे अणुबॉम्ब दिवाळीसाठी थोडीच आहेत!

आमचे अणुबॉम्ब दिवाळीसाठी थोडीच आहेत!

•अभिनंदन प्रकरणी पाकिस्तानला इशाराच दिला होता •पंतप्रधान मोदी यांचा…

तिसर्‍या टप्प्यातील प्रचार शांत

तिसर्‍या टप्प्यातील प्रचार शांत

•११५ जागांसाठी उद्या मतदान, नवी दिल्ली, २१ एप्रिल –…

पवार कुटुंबीयांनी शिक्षणाचा बाजार मांडला : नितीन गडकरी

पवार कुटुंबीयांनी शिक्षणाचा बाजार मांडला : नितीन गडकरी

पिंपरी चिंचवड, २१ एप्रिल – पवार कुटुंबाने शिक्षणाच्या माध्यमातून…

श्रीलंकेत साखळी बॉम्बस्फोटात २०७ ठार

श्रीलंकेत साखळी बॉम्बस्फोटात २०७ ठार

•४५० जखमी, मृतांमध्ये ३५ विदेशी •तीन चर्च पूर्ण उद्ध्वस्त,…

१८ वर्षीय तरुणीला मदरशामध्ये जिवंत जाळले

१८ वर्षीय तरुणीला मदरशामध्ये जिवंत जाळले

•प्राचार्याविरुद्ध केली लैंगिक छळाची तक्रार •बांगलादेशातील काळिमा फासणारी घटना,…

रशिया, ट्रम्प यांच्या प्रचारकांमध्ये संगनमत नसल्याचा दावा

रशिया, ट्रम्प यांच्या प्रचारकांमध्ये संगनमत नसल्याचा दावा

वॉशिंग्टन, १९ एप्रिल – अमेरिकी अध्यक्षपदाच्या २०१६ मधील निवडणुकीत…

काँग्रेसमुक्त भारताचा पहिला मान सांगलीकरांचा

काँग्रेसमुक्त भारताचा पहिला मान सांगलीकरांचा

•असली आणि नकली टीम २३ तारखेला कळेलच : मुख्यमंत्री,…

प्रियांका चतुर्वेदी शिवसेनेत

प्रियांका चतुर्वेदी शिवसेनेत

•व्यथित अंत:करणाने काँग्रेसचा राजीनामा, नवी दिल्ली/मुंबई, १९ एप्रिल –…

…तर नेत्याला रॉकेटवर बांधून पाठवले असते!

…तर नेत्याला रॉकेटवर बांधून पाठवले असते!

•मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा घणाघात, नगर, १६ एप्रिल –…

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | प्रणाली एवढी विकसित…

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

॥ विशेष : डॉ. शैलेंद्र देवळाणकर, परराष्ट्र धोरण विश्‍लेषक,…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

॥ रोखठोक : हितेश शंकर | सौद्यात संपत्तीच्या मूळ…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:07 | सूर्यास्त: 18:42
अयनांश:
Home » परराष्ट्र, राष्ट्रीय » पाकिस्तानच्या नागरिकांना पंतप्रधान मोदींच्या शुभेच्छा

पाकिस्तानच्या नागरिकांना पंतप्रधान मोदींच्या शुभेच्छा

नवी दिल्ली, २३ मार्च –

Pm Narendra Modi

Pm Narendra Modi

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकिस्तानच्या राष्ट्रीय दिनानिमित्त पाकिस्तानी जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधान मोदींचा संदेश पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी ट्विटरवर पोस्ट केला आहे.
जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांवर झालेल्या आत्मघाती हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानमधील संबंधांमध्ये तणाव आहे. या तणावाच्या पार्श्‍वभूमीवर, दिल्लीतील पाकिस्तान उच्चायुक्तालयात होणार्‍या पाकिस्तानच्या राष्ट्रीय दिन कार्यक्रमावर बहिष्कार घालण्याचा निर्णय भारताने घेतला. इस्लामाबादेतील भारतीय उच्चायुक्तालयाचे अधिकारीदेखील पाकिस्तानच्या राष्ट्रीय दिनाचा कार्यक्रमास उपस्थित राहणार नसल्याचा निर्णय झाला. मात्र, या कार्यक्रमानंतर काही तासांतच पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पंतप्रधान मोदींचा या दिनानिमित्त पाठवलेला संदेश ट्विट केल्याचे वृत्त एका वृत्तपत्राने दिले आहे.
दिल्ली येथील पाकिस्तानच्या उच्चायुक्त कार्यालयातील कार्यक्रमाला फुटीरतावादी संघटना हुरियत कॉन्फरन्सच्या नेत्यांना बोलावल्याने भारताने या कार्यक्रमावर बहिष्काराचा निर्णय घेतला, असे भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी सांगितले.
मोदींनी पाकिस्तानच्या राष्ट्रीय दिनानिमित्त पाकिस्तानी नागरिकांना दिलेला शुभेच्छा संदेश इम्रान खान यांनी ट्विट केला आहे. दहशतवादमुक्त उपखंड शांततापूर्ण, प्रगतिशील करण्यासाठी लोकांनी एकत्र काम करण्याची गरज आहे, असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी या संदेशात केले आहे.

Posted by : | on : 24 Mar 2019
Filed under : परराष्ट्र, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in परराष्ट्र, राष्ट्रीय (180 of 2407 articles)

India Pak Flag
दिल्ली, २३ मार्च - भारत-पाकिस्तान संबंधात २७ फेब्रुवारीला कमालीचा तणाव निर्माण झाला होता. मिग-२१ बायसनचे वैमानिक विंग कमांडर अभिनंदन पाकिस्तानच्या ...

×