ads
ads
ना विसरणार, ना माफ करणार!

ना विसरणार, ना माफ करणार!

•सुरक्षा दलांना पूर्ण मोकळीक! •पुलवामा हल्ल्याची मोठी किंमत चुकवावी…

सर्वाधिक पसंत देशाचा दर्जा काढला

सर्वाधिक पसंत देशाचा दर्जा काढला

•पाकिस्तानला जगात एकटे पाडणार, नवी दिल्ली, १५ फेब्रुवारी –…

सहा महिन्यांपूर्वी पाकिस्तानात शिजला कट

सहा महिन्यांपूर्वी पाकिस्तानात शिजला कट

नवी दिल्ली, १५ फेब्रुवारी – पुलवामात सीआरपीएफ जवानांवर झालेल्या…

पुलवामा हल्ल्यात आयएसआयचा हात

पुलवामा हल्ल्यात आयएसआयचा हात

वॉशिंग्टन, १५ फेब्रुवारी – ४० जवानांचे बळी घेणार्‍या पुलवामा…

अबुधाबी न्यायालयात हिंदीचा समावेश

अबुधाबी न्यायालयात हिंदीचा समावेश

दुबई, १० फेब्रुवारी – अबुधाबी सरकारने तेथील न्यायालयांमध्ये तिसरी…

फास्ट फूडवर ताव मारूनही डोनाल्ड ट्रम्प ठणठणीत!

फास्ट फूडवर ताव मारूनही डोनाल्ड ट्रम्प ठणठणीत!

वॉशिंग्टन, १० फेब्रुवारी – अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची…

१५१ दुष्काळी तालुक्यात १,४५४ कोटी वितरित

१५१ दुष्काळी तालुक्यात १,४५४ कोटी वितरित

•निधी वितरणाचा दुसरा टप्पा, तभा वृत्तसेवा मुंबई, १५ फेब्रुवारी…

मातृतीर्थ विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही : मुख्यमंत्री फडणवीस

मातृतीर्थ विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही : मुख्यमंत्री फडणवीस

•विकास कामांचे भूमिपूजन •दुष्काळी परिस्थितीत शेतकर्‍यांच्या पाठीशी, बुलढाणा, १४…

वरवरा राव, गडलिंग येरवाडा कारागृहात

वरवरा राव, गडलिंग येरवाडा कारागृहात

पुणे, १२ फेब्रुवारी – शहरी नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपात…

रोज व्हॅली, शारदा चिटफंट घोटाळा

रोज व्हॅली, शारदा चिटफंट घोटाळा

॥ विशेष : बबन वाळके | ममतांना अशी वाटते…

‘युगद्रष्टा’: नानाजी देशमुख!

‘युगद्रष्टा’: नानाजी देशमुख!

॥ प्रासंगिक : विनय बन्सल | नानाजी देशमुख यांच्यासारख्या…

कोण चौकीदार? कोण चोर?

कोण चौकीदार? कोण चोर?

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | राजीव कुमारपाशी…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:53 | सूर्यास्त: 18:26
अयनांश:
Home » राष्ट्रीय, संरक्षण » पाकिस्तानने आधी धर्मनिरपेक्ष देश बनावे, नंतरच चर्चा : लष्करप्रमुख

पाकिस्तानने आधी धर्मनिरपेक्ष देश बनावे, नंतरच चर्चा : लष्करप्रमुख

पुणे, ३० नोव्हेंबर –

Bipin Rawat Pti

Bipin Rawat Pti

भारतासोबत मैत्रीपूर्ण संबंध हवे असतील, सर्व मुद्यांवर मोकळ्या वातावरणात चर्चा करायची असेल, तर सर्वप्रथम स्वत:ला इस्लामिक राष्ट्र म्हणविणे बंद करा आणि धर्मनिरपेक्ष देश बना, अशी स्पष्ट शब्दांत लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत यांनी आज पाकिस्तानला सुनावले.
भारत हा धर्मनिरपेक्ष देश आहे आणि भारतासोबत मैत्री करण्यासाठी तुम्हालाही धर्मनिरपेक्षच बनावे लागेल, असे रावत यांनी सांगितले. नॅशनल डिफेन्स अकादमीच्या १३५ व्या दीक्षांत कवायतीच्या अनुषंगाने ते पत्रकारांशी बोलत होते.
भारतासोबत मैत्री करणे सोडून द्या, पाक सरकारने दहशतवादाविरोधातच एक पाऊल पुढे टाकून दाखवावे, असे थेट आव्हानही त्यांनी पंतप्रधान इम्रान खान यांना दिले. पाकिस्तान सकारात्मक पाऊल टाकत नाही, तोपर्यंत दहशतवाद आणि चर्चा एकाच वेळी होऊ शकत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
इम्रान खान म्हणतात की, भारताने एक पाऊल टाकावे, आम्ही दोन पावले पुढे टाकू, पण त्यांच्या बोलण्यात विरोधाभास दिसत आहे. पाकच्या भूमीतूनच भारतविरोधी कारवाया होत असतात, ही सत्यता जगाला माहीत असताना, पाक सरकार भारतासोबत मैत्रीची भाषा बोलत आहे. आधी आपल्या दहशतवाद्यांवर आळा घाला. तुम्ही इतके जरी यशस्वीपणे केले, तरी दोन्ही देशांमधील संबंध सुरळीत होऊ शकतात, असा टोलाही रावत यांनी हाणला.
युद्धात महिलांना तूर्तास भूमिका नाही : रावत
युद्धात महिलांना भूमिका देण्यासाठी भारतीय लष्कर अजूनही पूर्णपणे तयार झाले नाही, अशी माहिती लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी दिली.
भारतीय लष्करात आणखीही काही असे क्षेत्र आहेत, जिथे आम्ही महिलांना समाविष्ट करू शकतो, असे त्यांनी स्पष्ट केले. लष्करात महिलांना युद्धाची भूमिका पार पाडण्याची संधी देण्यापूर्वी आम्हाला त्यांच्यासाठी काही सुविधाही उपलब्ध कराव्या लागणार आहेत, तसेच इतक्या कठीण भूमिकेसाठी महिलांनाही स्वत:ला सज्ज करावे लागणार आहे.हे सर्व इतके सोपे नाही, आपण या क्षेत्रात पाश्‍चिमात्य देशांशी तुलना करता येणार नाही, असे ते म्हणाले.

Posted by : | on : 1 Dec 2018
Filed under : राष्ट्रीय, संरक्षण.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in राष्ट्रीय, संरक्षण (436 of 2024 articles)

Manjindersingh Sirsa Akali Dal
दलाचा आरोप, नवी दिल्ली, ३० नोव्हेंबर - काँग्रेस आमदार नवज्योत सिद्धूंनी पाकिस्तानमध्ये केलेल्या वर्तनाचा निषेध करीत, पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआय ...

×