ads
ads
स्वामी असीमानंद निर्दोष

स्वामी असीमानंद निर्दोष

•समझौता एक्स्प्रेस स्फोट प्रकरण, पंचकुला, २० मार्च – समझौता…

बसपा नेते चंद्रप्रकाश मिश्रा भाजपात

बसपा नेते चंद्रप्रकाश मिश्रा भाजपात

नवी दिल्ली, २० मार्च – उत्तरप्रदेशातील बसपाचे नेते चंद्रप्रकाश…

मुळांना नित्य नेमे ओंजळभर पाणी!

मुळांना नित्य नेमे ओंजळभर पाणी!

•उद्या जागतिक जल दिन, नागपूर, २० मार्च – झाडांना…

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

•स्कॉटलंड यार्डची कारवाई, लंडन, २० मार्च – पंजाब नॅशनल…

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

•चिनी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाची माहिती, बीजिंग, १९ मार्च –…

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

लंडन, १८ मार्च – पंजाब नॅशनल बँकेत सुमारे १४…

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

•रणाआधीच भाजपाची जीत, मुंबई, २० मार्च – सोलापूर जिल्ह्यातील…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

॥ विशेष : सुधीर पाठक | १७ व्या लोकसभेसाठीचा…

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | महागठबंधन याचा अर्थच…

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

॥ रोखठोक : हितेश शंकर | पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:29 | सूर्यास्त: 18:36
अयनांश:
Home » राष्ट्रीय, विज्ञान-तंत्रज्ञान » पाकिस्तानवर इस्रोचा तिसरा डोळा

पाकिस्तानवर इस्रोचा तिसरा डोळा

•सर्व संवेदनशील माहिती होणार गोळा,
नवी दिल्ली, १ मार्च –

Isro Logo

Isro Logo

भारताची अवकाश संशोधन संस्था (इस्रो) देशाच्या सामरिक दृष्टीनेही महत्त्वाची आहे. इस्रोचे उपग्रह पाकिस्तानच्या ८७ टक्के भागावर नजर ठेवून आहेत. पाकिस्तानच्या प्रत्येक भागाची हाय डेफिनेशन दर्जाचे मॅपिंग इस्रो करू शकते. बालाकोट हवाई हल्ल्यासारख्या मोहिमेध्येही इस्रोने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. भारतीय उपग्रह पाकिस्तानच्या जवळपास ८.८ लाख चौरस किलोमीटर भूभागापैकी ७.७ लाख चौरस किलोमीटर भागावर नजर ठेवण्यास सक्षम आहेत. पाकिस्तानच्या भूभागाचे भारतीय लष्कराला ०.६५ मीटरपर्यंतचे एचडी फोटो मिळत असतात. भारताची ही क्षमता दुसर्‍या शेजारी देशांसाठीही फायदेशीर आहे. आपले उपग्रह १४ देशांतील जवळपास ५५ लाख चौरस किलोमीटर भागावर नजर ठेवू शकते. परंतु, चीनसंदर्भात अद्याप माहिती उपलब्ध नाही. सूत्रांच्या माहितीनुसार, हे फोटो कार्टोसेट उपग्रहाने घेतले जाते. भारत पाकिस्तानच्या घरांमध्ये डोकावू शकतो आणि हा चेष्टेचा विषय नाही, असे भारताचे अवकाश राज्यमंत्री डॉ. जितेंद्रसिंह यांनी १७ जानेवारीला सांगितले होते. भारताची एकीकृत सीमा व्यवस्थापन यंत्रणा पाकिस्तानमधली छायाचित्र टिपण्यासाठी सक्षम आहे. इस्रोच्या कामगिरीवर भारतीय वायुदलही खूश आहे. आमची उपग्रहाची ७० टक्के गरज आधीच पूर्ण झाली आहे. आम्ही योग्य मार्गावर आहोत, असे एका एअर मार्शलने गेल्या आठवड्यात सांगितले होते. जे मोठे उपग्रह सुरक्षा दलाचे सहाय्यक आहेत, त्यामध्ये कार्टोसेट मालिकेतील उपग्रह, जीसॅट-७ आणि ७ एA, आयआरएनएसएस, मायक्रोसॅट, रिसॅट आणि हायसिसचा समावेश आहे. सैन्याने १० पेक्षा जास्त क्रियान्वित उपग्रहांचा वापर केला आहे. कार्टोसेट पहिला मोठा वापर सप्टेंबर २०१६ रोजी नियंत्रण रेषेवर सर्जिकल स्ट्राइकसाठी केला गेला होता.

Posted by : | on : 2 Mar 2019
Filed under : राष्ट्रीय, विज्ञान-तंत्रज्ञान.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in राष्ट्रीय, विज्ञान-तंत्रज्ञान (123 of 2216 articles)

Venugopal Dhoot Chanda Kochhar
दिल्ली/मुंबई, १ मार्च - आयसीआयसीआय बँक घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने आज शुक्रवारी आयसीआयसीआय बँकेच्या माजी मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोचर आणि ...

×