ads
ads
काँग्रेससाठी राष्ट्रीय सुरक्षा म्हणजे आर्थिक स्रोत

काँग्रेससाठी राष्ट्रीय सुरक्षा म्हणजे आर्थिक स्रोत

►पंतप्रधान मोदी यांचा जोरदार हल्ला, नवी दिल्ली, १५ डिसेंबर…

गप्पा तरुणाईच्या, संधी वृद्धांना!

गप्पा तरुणाईच्या, संधी वृद्धांना!

►राहुल गांधींच्या ‘गप्पां’चा फुगा फुटला, नवी दिल्ली, १५ डिसेंबर…

हिजबुलच्या तीन अतिरेक्यांचा खातमा

हिजबुलच्या तीन अतिरेक्यांचा खातमा

►स्थानिक नागरिकांचा जवानांसोबत संघर्ष ►दगडफेक करणारे आठ नागरिक गोळीबारात…

महिंद राजपक्षे यांचा राजीनामा

महिंद राजपक्षे यांचा राजीनामा

►विक्रमासिंघे यांचा आज शपथविधी, कोलंबो, १५ डिसेंबर – वादग्रस्त…

अनिवासी भारतीयांमुळे वाढला परकीय चलनाचा ओघ

अनिवासी भारतीयांमुळे वाढला परकीय चलनाचा ओघ

वॉशिंग्टन, १३ डिसेंबर – विदेशी चलन भारतात पाठविण्यामध्ये पुन्हा…

मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचणीबाबत इराणचा दुजोरा

मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचणीबाबत इराणचा दुजोरा

तेहरान, ११ डिसेंबर – पाश्‍चात्त्य देशांनी व्यक्त केलेल्या तीव्र…

राज्यात जानेवारीमध्ये शिक्षक मेगाभरती

राज्यात जानेवारीमध्ये शिक्षक मेगाभरती

►सरकारी हालचालींना वेग, मुंबई, १३ डिसेंबर – राज्यात येत्या…

कोल्हापूरच्या अंबाबाईची मूर्ती बदला

कोल्हापूरच्या अंबाबाईची मूर्ती बदला

►भाविकांचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन, कोल्हापूर,१३ डिसेंबर – करवीर निवासिनी श्री…

राज्यात गृहनिर्माण विकास महामंडळाची स्थापना

राज्यात गृहनिर्माण विकास महामंडळाची स्थापना

►३८४ शहरात १९.४० लाख घरकुलांचे निर्माण, मुंबई, १३ डिसेंबर…

काय हुकले; कोण चुकले?

काय हुकले; कोण चुकले?

॥ कटाक्ष : गजानन निमदेव | देशाचा पुढला पंतप्रधान…

बूँद से जो गयी, वह कभी नहीं आयेगी

बूँद से जो गयी, वह कभी नहीं आयेगी

॥ मानसरंग : मयुरेश डंके | एखाद्या गोष्टीचा दूरवर…

गांधी, उपाध्याय, लोहियांचे स्वप्न साकार करणारे गडकरी

गांधी, उपाध्याय, लोहियांचे स्वप्न साकार करणारे गडकरी

॥ विशेष : धनंजय बापट | नितीनजींचा देशात, जगात…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:51 | सूर्यास्त: 17:53
अयनांश:
Home » न्याय-गुन्हे, राष्ट्रीय » पाकिस्तानातून मिळाले दहशतवादाचे प्रशिक्षण

पाकिस्तानातून मिळाले दहशतवादाचे प्रशिक्षण

►१९९३ मधील बॉम्बस्फोटातील आरोपीची कबुली
►सीबीआयने दाखल केले आरोपपत्र,
मुंबई, २४ नोव्हेंबर –

Cbi 1

Cbi 1

पाकिस्तानातून दहशतवादाचे प्रशिक्षण मिळाल्याची कबुली मुंबई येथे १९९३ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटातील आरोपी अहमद कमाल शेखने दिली आहे. सीबीआयने त्याच्याविरुद्ध गुरुवारी आरोपपत्र दाखल केले.
दोन दशकांपासून फरार असलेल्या शेखला फरार गुन्हेगार घोषित करण्यात आले होते. त्याला गुजरात येथून १ जून २०१८ रोजी अटक करण्यात आली होती.
मुंबईमध्ये बॉम्बस्फोट घडवण्यासाठी दुबई येथे जानेवारी १९९३ मध्ये झालेल्या बैठकीत तो हजर होता. पळपुटा दाऊद इब्राहिम आणि त्याचा भाऊ अनिस कासकरचा जवळचा सहकारी असल्याचा दावा सीबीआयने टाडा न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रात केला आहे.
या आरोपपत्रात सीबीआयने ११ साक्षीदारांची यादी जोडली असून, त्यात शेखचाही कबुली जबाब आहे. १९९३ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात त्याच्या सहभागाची, दुबई येथे झालेल्या बैठकीची आणि तो कुठे पळून गेला यासह दोषी आरोपी मुस्तफा डोसा याने त्याच्यासह इतरांना कटाविषयी माहिती दिल्याचा आणि पाकिस्तानात त्याने घेतलेल्या प्रशिक्षणाचा उल्लेख आहे. शेख याने न्यायाधीशांच्या न्यायालयात कबुलीजबाब दिला असला, तरी विशेष टाडा न्यायालयात त्याला जूनमध्ये हजर करण्यात आले, त्यावेळी त्याने हा जबाब नाकारला.
बॉम्बस्फोट घडवण्यासाठी दुबई येथे दाऊदच्या नेतृत्वात बैठक झाली होती. फरार असलेला मुख्य आरोपी मोहंमद डोसासोबत दाऊद या बैठकीस उपस्थित होता. बैठकीनंतर दोषी आरोपी फिरोज खान आणि मोहंमद सलीम मीरा शेख, अहमद लंबूसह चार आरोपींना शस्त्रास्त्र आणि दारुगोळा हाताळण्याचे, हॅण्ड ग्रेनेड फेकण्याचे आणि बॉम्ब तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यासाठी पाकिस्तानात पाठवण्यात आल्याचे सीबीआयने आरोपपत्रात म्हटले आहे.

Posted by : | on : 25 Nov 2018
Filed under : न्याय-गुन्हे, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in न्याय-गुन्हे, राष्ट्रीय (122 of 1905 articles)

Africa
२४ नोव्हेंबर - आफ्रिकेत पायाभूत प्रकल्प आणि इमारती उभारण्यासाठी भागीदार म्हणून भारताने चीनऐवजी युरोपियन देश, जपान आणि संयुक्त अरब अमिरातीला ...

×