ads
ads
आमचे अणुबॉम्ब दिवाळीसाठी थोडीच आहेत!

आमचे अणुबॉम्ब दिवाळीसाठी थोडीच आहेत!

•अभिनंदन प्रकरणी पाकिस्तानला इशाराच दिला होता •पंतप्रधान मोदी यांचा…

तिसर्‍या टप्प्यातील प्रचार शांत

तिसर्‍या टप्प्यातील प्रचार शांत

•११५ जागांसाठी उद्या मतदान, नवी दिल्ली, २१ एप्रिल –…

पवार कुटुंबीयांनी शिक्षणाचा बाजार मांडला : नितीन गडकरी

पवार कुटुंबीयांनी शिक्षणाचा बाजार मांडला : नितीन गडकरी

पिंपरी चिंचवड, २१ एप्रिल – पवार कुटुंबाने शिक्षणाच्या माध्यमातून…

श्रीलंकेत साखळी बॉम्बस्फोटात २०७ ठार

श्रीलंकेत साखळी बॉम्बस्फोटात २०७ ठार

•४५० जखमी, मृतांमध्ये ३५ विदेशी •तीन चर्च पूर्ण उद्ध्वस्त,…

१८ वर्षीय तरुणीला मदरशामध्ये जिवंत जाळले

१८ वर्षीय तरुणीला मदरशामध्ये जिवंत जाळले

•प्राचार्याविरुद्ध केली लैंगिक छळाची तक्रार •बांगलादेशातील काळिमा फासणारी घटना,…

रशिया, ट्रम्प यांच्या प्रचारकांमध्ये संगनमत नसल्याचा दावा

रशिया, ट्रम्प यांच्या प्रचारकांमध्ये संगनमत नसल्याचा दावा

वॉशिंग्टन, १९ एप्रिल – अमेरिकी अध्यक्षपदाच्या २०१६ मधील निवडणुकीत…

काँग्रेसमुक्त भारताचा पहिला मान सांगलीकरांचा

काँग्रेसमुक्त भारताचा पहिला मान सांगलीकरांचा

•असली आणि नकली टीम २३ तारखेला कळेलच : मुख्यमंत्री,…

प्रियांका चतुर्वेदी शिवसेनेत

प्रियांका चतुर्वेदी शिवसेनेत

•व्यथित अंत:करणाने काँग्रेसचा राजीनामा, नवी दिल्ली/मुंबई, १९ एप्रिल –…

…तर नेत्याला रॉकेटवर बांधून पाठवले असते!

…तर नेत्याला रॉकेटवर बांधून पाठवले असते!

•मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा घणाघात, नगर, १६ एप्रिल –…

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | प्रणाली एवढी विकसित…

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

॥ विशेष : डॉ. शैलेंद्र देवळाणकर, परराष्ट्र धोरण विश्‍लेषक,…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

॥ रोखठोक : हितेश शंकर | सौद्यात संपत्तीच्या मूळ…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:07 | सूर्यास्त: 18:42
अयनांश:
Home » परराष्ट्र, राष्ट्रीय » पाकिस्तान सरकारने गुप्तपणे हडपली कर्तारपूर गुरुद्वाराची जमीन

पाकिस्तान सरकारने गुप्तपणे हडपली कर्तारपूर गुरुद्वाराची जमीन

•भारताच्या बहुतांश प्रस्तावांना विरोध
•पाकिस्तानचा दुटप्पीपणा परत उघड,
नवी दिल्ली, १६ मार्च –

Pakistan Flag

Pakistan Flag

पाकिस्तानचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे असल्याचे परत एकदा स्पष्ट झाले आहे. भाविकांच्या सुविधेसाठी विकास करण्याच्या नावाखाली पाकिस्तान सरकारने कर्तारपूर गुरुद्वाराची जमीन गुप्तपणे हडपली. कर्तारपूर कॉरिडोरमध्ये सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत गुरुवारी झालेल्या बैठकीत भारताच्या बहुतांश प्रस्तावांना पाकिस्तानानने विरोध करून दुटप्पीपणा केल्याची माहिती अधिकार्‍यांनी शुक्रवारी दिली.
भाविकांना सुविधा देण्याच्या नावाखाली पाकिस्तानने हडपलेल्या जमिनीच्या मुद्यावर भारताच्या प्रतिनिधी मंडळाने आक्षेप घेत पाकिस्तानचा तीव्र निषेध केला. तुम्ही भाविकांच्या भावनांसोबत खेळत आहात, असेही भारताने पाकिस्तानच्या प्रतिनिधी मंडळाला ठणकावून सांगितले.
पाकिस्तान त्याच्या जुन्या ख्यातीनुसार वागत आहे. खोटी वचने देणे, मोठमोठे दावे केल्यावर कृतिशून्य उपायांचा प्रकार कायम आहे. अटारी येथे गुरुवारी झालेल्या पहिल्या बैठकीतच पाकिस्तानचा दुटप्पी बुरखा फाटला, अशी माहिती या बैठकीसाठी उपस्थित असलेल्या अधिकार्‍याने दिली.
पाकिस्तान सरकारने हडपलेली जागा महाराजा रणजितसिंग आणि इतरांनी कर्तारपूर साहिब गुरुद्वाराला दिली आहे. या जमिनीची मालकी गुरुद्वाराकडे असताना पाकिस्तान सरकारने भाविकांना सुविधा उपलब्ध करून देण्याच्या नावाखाली ही जमीन हडपली. भारतीय भाविकांच्या भावनांचा आदर करून ही जमीन परत गुरुद्वाराच्या नावावर करून द्या, अशी थेट मागणी भारतीय प्रतिनिधी मंडळाने पाकिस्तानकडे केली आहे.
कर्तारपूर कराराचा अवधी कमी करून तो फक्त दोन वर्षांवर आणावा, अशी इच्छा पाकिस्तानने व्यक्त केली. मात्र, भारताने यास विरोध करीत सीमेवर दीर्घकाळासाठी सर्वंकष सुविधा भाविकांना उपलब्ध व्हाव्यात, यासाठी भारत १९० कोटी रुपयांचा खर्च करीत असल्याचे बैठकीत पाकिस्तानला ठणकावले आहे.
पाकिस्तान सरकार आणि तेथील प्रसारमाध्यमांनी कर्तारपूर कॉरिडोरबाबत मोठा प्रचार केला. मात्र, त्यांनी ठेवलेले प्रस्ताव भयंकर स्वरूपाचे होते. कर्तारपूर येथे जाण्यासाठी दररोज भारतीय भाविकांना व्हिसामुक्त प्रवेश दिला जावा, यावरही पाकिस्तानने खोडा घातला. दररोजऐवजी निवडक दिवशीच प्रवेश देऊ, पायदळ वारी करणार्‍या भाविकांना प्रवेश दिला जाणार नाही, त्याऐवजी १५ जणांच्या समूहातील भाविकांना वाहनातून प्रवेश देऊ, असे बैठकीवेळी पाकिस्तानने सांगितल्याची माहिती अधिकार्‍याने दिली.

Posted by : | on : 17 Mar 2019
Filed under : परराष्ट्र, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in परराष्ट्र, राष्ट्रीय (223 of 2407 articles)

Ministry Of Defence
मंत्रालयाचा निर्णय •भारतीय लष्कराला मिळणार नवी ताकद, नवी दिल्ली, १५ मार्च - पाकिस्तानसोबत वाढत असलेल्या तणावामुळे भारतीय लष्कराला बळ देण्यासाठी, ...

×