ads
ads
स्वामी असीमानंद निर्दोष

स्वामी असीमानंद निर्दोष

•समझौता एक्स्प्रेस स्फोट प्रकरण, पंचकुला, २० मार्च – समझौता…

बसपा नेते चंद्रप्रकाश मिश्रा भाजपात

बसपा नेते चंद्रप्रकाश मिश्रा भाजपात

नवी दिल्ली, २० मार्च – उत्तरप्रदेशातील बसपाचे नेते चंद्रप्रकाश…

मुळांना नित्य नेमे ओंजळभर पाणी!

मुळांना नित्य नेमे ओंजळभर पाणी!

•उद्या जागतिक जल दिन, नागपूर, २० मार्च – झाडांना…

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

•स्कॉटलंड यार्डची कारवाई, लंडन, २० मार्च – पंजाब नॅशनल…

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

•चिनी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाची माहिती, बीजिंग, १९ मार्च –…

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

लंडन, १८ मार्च – पंजाब नॅशनल बँकेत सुमारे १४…

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

•रणाआधीच भाजपाची जीत, मुंबई, २० मार्च – सोलापूर जिल्ह्यातील…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

॥ विशेष : सुधीर पाठक | १७ व्या लोकसभेसाठीचा…

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | महागठबंधन याचा अर्थच…

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

॥ रोखठोक : हितेश शंकर | पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:30 | सूर्यास्त: 18:35
अयनांश:
Home » कृषी, राष्ट्रीय » पीक विमा योजनेसाठी राज्यात विक्रमी नोंदणी

पीक विमा योजनेसाठी राज्यात विक्रमी नोंदणी

नवी दिल्ली, १२ डिसेंबर –

Maharashtra Farmer

Maharashtra Farmer

प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत गेल्या दोन वर्षांत देशभरातील १० कोटी ९१ लाख ४४ हजार ९८२ शेतकर्‍यांनी नोंदणी केली आहे. देशात सर्वात जास्त महाराष्ट्रातील २ कोटी २१ लाख ३८ हजार ६०७ शेतकर्‍यांनी नोंदणी केली आहे.
शेतकर्‍यांनी कष्टाने पिकविलेल्या पिकांचे नैसर्गिक आपत्तीने होणारी नुकसान भरपाई देण्यासाठी केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाच्यावतीने देशभर २०१६ च्या खरीप हंगामापासून प्रधानमंत्री पीक विमा राबविण्यात येत आहे. या योजनेच्या अंमलबजावणीतील आकडेवारीनुसार महाराष्ट्रात सर्वाधिक शेतकर्‍यांनी पीक विम्यासाठी नोंदणी केल्याची माहिती कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाने संसदेत सादर केलेल्या माहितीत पुढे आली आहे.
प्रधानमंत्री पीक विमा योजनेची खरीप हंगाम २०१६ मध्ये सुरुवात झाली यावेळी राज्यातील १ कोटी ९ लाख ९७ हजार ३९८ शेतकर्‍यांनी नोंदणी केली याच हंगामात देशभरातील २७ राज्य व केंद्रशासीत प्रदेशातील एकूण ४ कोटी २ लाख ५८ हजार ७३७ शेतकर्‍यांनी नोंदणी केली होती.
२०१६-१७ च्या खरीप हंगामात राज्यातील १० लाख ८ हजार ५३२ शेतकर्‍यांनी नोंदणी केली होती तर याच हंगामात देशातील एकूण १ कोटी ७० लाख ५६ हजार ९१६ शेतकर्‍यांनी नोंदणी केली . महाराष्ट्रात २०१६ खरीप आणि २०१६-१७ च्या रबी हंगामात एकूण १ कोटी २० लाख ५ हजार ९३० शेतकर्‍यांनी नोंदणी केली.
२०१७-१८ मध्ये १ कोटी १ लाख नोंदणी
राज्यात २०१७ खरीप आणि २०१७-१८ च्या रबी हंगामात एकूण १ कोटी १ लाख ३२ हजार ६७७ शेतकर्‍यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी नोंदणी केली होती. २०१७ च्या खरीप हंगामात राज्यातील ८७ लाख ६८ हजार २११ शेतकर्‍यांनी नोंदणी केली तर देशभरातील २७ राज्य व केंद्रशासीत प्रदेशातील एकूण ३ कोटी ४७ लाख ७६ हजार ५५ शेतकर्‍यांनी या हंगामात नोंदणी केली. २०१७-१८ च्या रबी हंगामात राज्यातील १३ लाख ६४ हजार ४६६ शेतकर्‍यांनी नोंदणी केली होती तर याच हंगामात देशातील एकूण १ कोटी ७० लाख ५३ हजार २७४ शेतकर्‍यांनी नोंदणी केली.
केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण राज्यमंत्री पुरुषोत्तम रूपाला यांनी एका प्रश्‍नाच्या उत्तरात प्रधानमंत्री पीक विमा योजनेसंदर्भात आज बुधवारी संसदेत माहिती दिली आहे.

Posted by : | on : 13 Dec 2018
Filed under : कृषी, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in कृषी, राष्ट्रीय (562 of 2216 articles)

Pm Narendra Modi
नरेंद्र मोदी यांची माहिती, नवी दिल्ली, १२ डिसेंबर - प्रत्येक सरकारी धोरण आणि कार्यक्रमांच्या केंद्रस्थानी महिला, बालके आणि तरुणांना ठेवून ...

×