ads
ads
यंदाच्या कुंभात स्वच्छ गंगा

यंदाच्या कुंभात स्वच्छ गंगा

•साधूंनी केले कौतुक, प्रयागराज, १६ डिसेंबर – गेल्या दशकभराच्या…

संत कन्हैया प्रभू नंद गिरी पहिले दलित महामंडलेश्‍वर

संत कन्हैया प्रभू नंद गिरी पहिले दलित महामंडलेश्‍वर

प्रयागराज, १६ जानेवारी – अखिल भारतीय आखाडा परिषदेने संत…

कॉलेजियमच्या घूमजावमुळे उफाळला वाद

कॉलेजियमच्या घूमजावमुळे उफाळला वाद

•माजी न्या. कैलाश गंभीर यांचे राष्ट्रपतींना पत्र, नवी दिल्ली,…

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

►मेक्सिको सीमेवरील भिंतीचा वाद पेटणार, वॉशिंग्टन, १० जानेवारी –…

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

►पदभार स्वीकारताच केली द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा, बीजिंग, ८ जानेवारी…

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

►डोनाल्ड ट्रम्प यांचा काँगे्रस सभागृहाला इशारा ►मेक्सिकोच्या सीमेवर भिंत…

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

•तरुणांना मिळणार १० ते ५० लाखांचे कर्ज •सावित्रीबाई फुले…

स्वायत्त संस्थांमध्ये राजकीय हस्तक्षेप नको

स्वायत्त संस्थांमध्ये राजकीय हस्तक्षेप नको

►नितीन गडकरी यांचे प्रतिपादन ►साहित्य संमेलनाचे सूप वाजले, यवतमाळ/…

ज्येष्ठ विनोदी अभिनेते किशोर प्रधान यांचे निधन

ज्येष्ठ विनोदी अभिनेते किशोर प्रधान यांचे निधन

मुंबई, १२ जानेवारी – मराठी रंगभूमी आणि चित्रपटातून आपल्या…

श्री सिद्धरामेश्‍वरांची सोलापूरची अभेदयात्रा

श्री सिद्धरामेश्‍वरांची सोलापूरची अभेदयात्रा

॥ तरंग : दीपक कलढोणे | चित्तशुद्धीचे प्रतिक असणारा…

भव्य कुंभ, दिव्य कुंभ!

भव्य कुंभ, दिव्य कुंभ!

॥ विशेष : श्रीनिवास वैद्य | तीर्थराज प्रयागमध्ये माघ…

तर्कशास्त्राची ऐशीतैशी

तर्कशास्त्राची ऐशीतैशी

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | कालपरवाच सोहराबुद्दीन…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 07:02 | सूर्यास्त: 18:11
अयनांश:
Home » न्याय-गुन्हे, राष्ट्रीय » पुण्यातील कोर्टात रविवारी कामकाज कसे झाले?

पुण्यातील कोर्टात रविवारी कामकाज कसे झाले?

►कोरेगाव भीमा प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा सवाल,
नवी दिल्ली, ११ जानेवारी –

Supreme Court 2

Supreme Court 2

कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणातील आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यास मुदत मागणार्‍या पुणे पोलिसांच्या याचिकेवर सुनावणी करण्यासाठी पुण्यातील न्यायालयाने रविवारी कामकाज कसे काय केले, असा सवाल सर्वोच्च न्यायालयाने उपस्थित केला.
पुणे पोलिसांनी आरोपपत्र दाखल करण्यास मुदतवाढ मिळावी, याकरिता ३० ऑगस्ट २०१८ रोजी न्यायालयात याचिका दाखल केली होती, पण न्यायालयाने या याचिकेवर २ सप्टेंबर रोजी सुनावणी केली आणि तो दिवस रविवारचा होता. आरोपपत्र दाखल करण्यासाठी अधिकृत असलेली ९० दिवसांची मुदत ३ सप्टेंबरला संपणार होती. अशा स्थितीत या प्रकरणी १ सप्टेंबरलाही सुनावणी करता आली असती, याकडे आरोपींच्यावतीने सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्यीय न्यायासनाचे लक्ष वेधण्यात आले.
या घटनेची गंभीर दखल घेत, सरन्यायाधीश म्हणाले की, ३ तारखेला ९० दिवसांच्या वैधानिक मुदतीचा शेवटचा दिवस होता. त्याच दिवशी म्हणजे सोमवारी सकाळी जर पुणे पोलिसांच्या याचिकेवर सुनावणी घेतली असती, तर आभाळ कोसळले असते काय, असा संतप्त सवाल करताना, पुणे न्यायालयाने, रविवारी सुनावणी घेण्याचे काही ठोस कारण नमूद केले होते काय, अशी विचारणाही सरन्यायाधीशांनी केली.
यावर महाराष्ट्र सरकारची बाजू मांडताना वरिष्ठ वकील मुकुल रोहतगी आणि निशांत कांतेश्‍वर म्हणाले की, विशेष न्यायालयाने रविवारी सुनावणी घेण्यामागील कारण नमूद केले होते. त्यांचे म्हणणेही सर्वोच्च न्यायालयाने नोंदविले.
९० दिवसांची मुदतवाढ मिळाल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने ती रद्द ठरवली. न्यायालयाचा हा निर्णय देशभरातील बंडखोर मानसिकतेला बळ देणारा आहे आणि ही अतिशय गंभीर बाब आहे. एखाद्या आरोपीला चुकीचे जामीन मिळावा, इतके सहज हे प्रकरण नक्कीच नाही, याकडेही रोहतगी यांनी लक्ष वेधले. यावर आरोपींचे वकील अभिषेक मनू सिंघवी, आनंद ग्रोव्हर आणि इंदिरा जयसिंग यांनी सांगितले की, हा आरोपींच्या अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा आणि मूलभूत अधिकारांचा मुद्दा आहे. मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालात हस्तक्षेप करणे योग्य होणार नाही.

Posted by : | on : 12 Jan 2019
Filed under : न्याय-गुन्हे, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in न्याय-गुन्हे, राष्ट्रीय (24 of 1851 articles)

Pm Modi Honered Bharatiya Janata Party Bjp National Council Meeting At Ramlila Ground
दिल्ली, ११ जानेवारी - दिल्लीतील ऐतिहासिक रामलीला मैदानावर आज शुक्रवारपासून भाजपाच्या द्विदिवसीय अधिवेशनाला प्रारंभ झाला. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे बारा वाजविण्याचा ...

×