ads
ads
ना विसरणार, ना माफ करणार!

ना विसरणार, ना माफ करणार!

•सुरक्षा दलांना पूर्ण मोकळीक! •पुलवामा हल्ल्याची मोठी किंमत चुकवावी…

सर्वाधिक पसंत देशाचा दर्जा काढला

सर्वाधिक पसंत देशाचा दर्जा काढला

•पाकिस्तानला जगात एकटे पाडणार, नवी दिल्ली, १५ फेब्रुवारी –…

सहा महिन्यांपूर्वी पाकिस्तानात शिजला कट

सहा महिन्यांपूर्वी पाकिस्तानात शिजला कट

नवी दिल्ली, १५ फेब्रुवारी – पुलवामात सीआरपीएफ जवानांवर झालेल्या…

पुलवामा हल्ल्यात आयएसआयचा हात

पुलवामा हल्ल्यात आयएसआयचा हात

वॉशिंग्टन, १५ फेब्रुवारी – ४० जवानांचे बळी घेणार्‍या पुलवामा…

अबुधाबी न्यायालयात हिंदीचा समावेश

अबुधाबी न्यायालयात हिंदीचा समावेश

दुबई, १० फेब्रुवारी – अबुधाबी सरकारने तेथील न्यायालयांमध्ये तिसरी…

फास्ट फूडवर ताव मारूनही डोनाल्ड ट्रम्प ठणठणीत!

फास्ट फूडवर ताव मारूनही डोनाल्ड ट्रम्प ठणठणीत!

वॉशिंग्टन, १० फेब्रुवारी – अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची…

१५१ दुष्काळी तालुक्यात १,४५४ कोटी वितरित

१५१ दुष्काळी तालुक्यात १,४५४ कोटी वितरित

•निधी वितरणाचा दुसरा टप्पा, तभा वृत्तसेवा मुंबई, १५ फेब्रुवारी…

मातृतीर्थ विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही : मुख्यमंत्री फडणवीस

मातृतीर्थ विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही : मुख्यमंत्री फडणवीस

•विकास कामांचे भूमिपूजन •दुष्काळी परिस्थितीत शेतकर्‍यांच्या पाठीशी, बुलढाणा, १४…

वरवरा राव, गडलिंग येरवाडा कारागृहात

वरवरा राव, गडलिंग येरवाडा कारागृहात

पुणे, १२ फेब्रुवारी – शहरी नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपात…

रोज व्हॅली, शारदा चिटफंट घोटाळा

रोज व्हॅली, शारदा चिटफंट घोटाळा

॥ विशेष : बबन वाळके | ममतांना अशी वाटते…

‘युगद्रष्टा’: नानाजी देशमुख!

‘युगद्रष्टा’: नानाजी देशमुख!

॥ प्रासंगिक : विनय बन्सल | नानाजी देशमुख यांच्यासारख्या…

कोण चौकीदार? कोण चोर?

कोण चौकीदार? कोण चोर?

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | राजीव कुमारपाशी…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:53 | सूर्यास्त: 18:26
अयनांश:
Home » न्याय-गुन्हे, राष्ट्रीय » पुतळ्यांवर खर्च केलेला पैसा मायावतींनी परत करावा

पुतळ्यांवर खर्च केलेला पैसा मायावतींनी परत करावा

•सर्वोच्च न्यायालयाचे प्राथमिक मत,
नवी दिल्ली, ८ फेब्रुवारी –

Supreme Court 6

Supreme Court 6

स्वत:च्या आणि बसपाचे निवडणूक चिन्ह असलेल्या हत्तीचे पुतळे उभारण्यावर मायावती यांनी आपल्या सत्ताकाळात सरकारी तिजोरीतील पैशाची मोठ्या प्रमाणात उधळपट्टी केली होती. हा पैसा जनतेचा असल्याने, तो मायावती यांनी परत करायला हवा, असे आमचे प्रथमदर्शनी मत असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने आज शुक्रवारी स्पष्ट केले.
लखनौ आणि नोएडा येथील अनेक पार्कमध्ये मायावती यांनी स्वत:चे आणि हत्तीचे अनेक पुतळे उभारले आहेत. हा सर्व खर्च सरकारी तिजोरीतूनच करण्यात आल्याचे स्पष्ट झाले असल्याचे सरन्यायाधीश रंजन गोगोई, न्या. दीपक गुप्ता आणि न्या. संजीव सक्सेना यांच्या तीन सदस्यीय न्यायासनाने एका जनहित याचिकेवर सुनावणी करताना नमूद केले. स्वत:च्या पुतळ्यांसाठी आणि पक्षाचा प्रचार करण्यासाठी सरकारी पैशाचा वापर केला जाऊ शकत नाही, असा युक्तिवाद रविकांत असे नाव असलेल्या वकिलाने आपल्या याचिकेतून केला आहे.
या प्रकरणी सुनावणी करताना न्यायालयाने असे स्पष्ट केले की, हा सर्व पैसा सरकारचा असल्याने मायावती यांनी तो परत करायलाच हवा. हे आमचे प्राथमिक मत आहे, आदेश नव्हे. या प्रकरणी पुढील सुनावणी २ एप्रिल रोजी होणार असून, त्यावेळी आम्ही यावर अंतिम निर्णय देऊ.
रविकांत यांनी २०९ मध्येच या प्रकरणाकडे लक्ष वेधणारी याचिका दाखल केली होती, त्यावर आज प्रथमच सुनावणी झाली. दरम्यान, या प्रकरणाची सुनावणी मे नंतर करण्यात यावी, अशी विनंती मायावतींच्या वकिलाने केली; मात्र न्यायालयाने ती फेटाळून लावली.

Posted by : | on : 9 Feb 2019
Filed under : न्याय-गुन्हे, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in न्याय-गुन्हे, राष्ट्रीय (37 of 2024 articles)

Mamata Banerjee Addresses A Press Conference
बॅनर्जींच्या आंदोलनात सहभाग, नवी दिल्ली, ८ फेब्रुवारी - पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सीबीआय कारवाईविरोधात मागील रविवारी केलेल्या धरणे ...

×