ads
ads
ना विसरणार, ना माफ करणार!

ना विसरणार, ना माफ करणार!

•सुरक्षा दलांना पूर्ण मोकळीक! •पुलवामा हल्ल्याची मोठी किंमत चुकवावी…

सर्वाधिक पसंत देशाचा दर्जा काढला

सर्वाधिक पसंत देशाचा दर्जा काढला

•पाकिस्तानला जगात एकटे पाडणार, नवी दिल्ली, १५ फेब्रुवारी –…

सहा महिन्यांपूर्वी पाकिस्तानात शिजला कट

सहा महिन्यांपूर्वी पाकिस्तानात शिजला कट

नवी दिल्ली, १५ फेब्रुवारी – पुलवामात सीआरपीएफ जवानांवर झालेल्या…

पुलवामा हल्ल्यात आयएसआयचा हात

पुलवामा हल्ल्यात आयएसआयचा हात

वॉशिंग्टन, १५ फेब्रुवारी – ४० जवानांचे बळी घेणार्‍या पुलवामा…

अबुधाबी न्यायालयात हिंदीचा समावेश

अबुधाबी न्यायालयात हिंदीचा समावेश

दुबई, १० फेब्रुवारी – अबुधाबी सरकारने तेथील न्यायालयांमध्ये तिसरी…

फास्ट फूडवर ताव मारूनही डोनाल्ड ट्रम्प ठणठणीत!

फास्ट फूडवर ताव मारूनही डोनाल्ड ट्रम्प ठणठणीत!

वॉशिंग्टन, १० फेब्रुवारी – अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची…

१५१ दुष्काळी तालुक्यात १,४५४ कोटी वितरित

१५१ दुष्काळी तालुक्यात १,४५४ कोटी वितरित

•निधी वितरणाचा दुसरा टप्पा, तभा वृत्तसेवा मुंबई, १५ फेब्रुवारी…

मातृतीर्थ विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही : मुख्यमंत्री फडणवीस

मातृतीर्थ विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही : मुख्यमंत्री फडणवीस

•विकास कामांचे भूमिपूजन •दुष्काळी परिस्थितीत शेतकर्‍यांच्या पाठीशी, बुलढाणा, १४…

वरवरा राव, गडलिंग येरवाडा कारागृहात

वरवरा राव, गडलिंग येरवाडा कारागृहात

पुणे, १२ फेब्रुवारी – शहरी नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपात…

रोज व्हॅली, शारदा चिटफंट घोटाळा

रोज व्हॅली, शारदा चिटफंट घोटाळा

॥ विशेष : बबन वाळके | ममतांना अशी वाटते…

‘युगद्रष्टा’: नानाजी देशमुख!

‘युगद्रष्टा’: नानाजी देशमुख!

॥ प्रासंगिक : विनय बन्सल | नानाजी देशमुख यांच्यासारख्या…

कोण चौकीदार? कोण चोर?

कोण चौकीदार? कोण चोर?

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | राजीव कुमारपाशी…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:53 | सूर्यास्त: 18:26
अयनांश:
Home » नागरी, राष्ट्रीय » पुनरागमनासाठी काँग्रेसची कडवी झुंज

पुनरागमनासाठी काँग्रेसची कडवी झुंज

►मध्यप्रदेश, छत्तीसगड भाजपाकडेच
►राजस्थानात काँग्रेस, तर तेलंगणात रावच
►एक्झिट पोलचे निष्कर्ष जाहीर,
नवी दिल्ली, ७ डिसेंबर –

Bjp Flag

Bjp Flag

राजस्थान आणि तेलंगणातील मतदानाची प्रक्रिया पूर्ण होताच, विविध वृत्तवाहिन्यांनी विधानसभा निवडणुका झालेल्या पाचही राज्यांमधील जनमत चाचण्यांचे आपापले अंदाज जाहीर केले. सर्वच वाहिन्यांचे अंदाज परस्परविरोधी असले, तरी बहुतांश वाहिन्यांनी मध्यप्रदेश आणि छत्तीसगडची सत्ता भाजपाकडे राहणार असल्याचे, राजस्थान काँगे्रसच्या हातात जाणार असल्याचे, तेलंगणात टीआरएसचीच सत्ता राहणार असल्याचे भाकीत वर्तविले आहे.
मध्यप्रदेश आणि छत्तीसगड या दोन राज्यांमध्ये गेल्या १५ वर्षांपासून भाजपाचीच सत्ता आहे, तर राजस्थानात गेल्या पाच वर्षांपासून भाजपा सत्तेत असून, एका कारकीर्दीनंतर त्याच पक्षाला दुसर्‍यांदा सत्ता सोपविण्याची या राज्याची परंपरा राहिली नाही. त्यानुसार, आता येथे काँगे्रस सत्तेत येणार असल्याचे चिन्हे दिसत आहेत. येत्या ११ डिसेंबर रोजी सर्व पाचही राज्यांमधील मतमोजणी होणार असून कोण बाजी मारणार, या प्रश्‍नाचे उत्तरही तेव्हा मिळणार आहे.
विविध जनमत चाचण्यांचे अंदाज असे
मध्यप्रदेश
(जागा २३०)
जन की बात
भाजपा – १०८ ते १२८
काँगे्रस – ९५ ते ११५
इंडिया टुडे
भाजपा – १०२ ते १२०
काँगे्रस – १०४ ते १२२
टाईम्स नाऊ
भाजपा – १२६
काँगे्रस – ८९
एबीपी न्यूज
भाजपा – ९४
काँगे्रस – १२६

छत्तीसगड
(जागा ९०)
जन की बात
भाजपा – ३५ ते ४३
काँगे्रस – ४० ते ५०
इंडिया टूडे
भाजपा – २१ ते ३१
काँगे्रस – ५५ ते ६५
टाईम्स नाऊ
भाजपा – ४६
काँगे्रस – ३५
एबीपी न्यूज
भाजपा – ५२
काँगे्रस – ३५

राजस्थान
(जागा १९९)
जन की बात
भाजपा – ८१ ते १०१
काँगे्रस – ८३ ते १०३
इंडिया टुडे
भाजपा – ५५ ते ७२
काँगे्रस – ११९ ते १४१
टाईम्स नाऊ-सीएनएक्स
भाजपा – ८५
काँगे्रस – १०५
एबीपी न्यूज
भाजपा – ८३
काँगे्रस – १०१

तेलंगणा
(जागा ११९)
जन की बात
टीआरएस – ५० ते ६५
काँगे्रस-टीडीपी ३८ ते ५२
भाजपा – ४ ते ७
इंडिया टुडे
टीआरएस – ७९ ते ९१
काँगे्रस – २१ ते ३३
भाजपा ७
टाईम्स नाऊ
टीआरएस – ६६
काँगे्रस – ३७
भाजपा – ७
एबीपी न्यूज
टीआरएस – ६९
काँग्रेस – ३६
भाजपा – ५

मिझोरम
(जागा ४०)
जन की बात
भाजपा – ००
काँगे्रस – १४ ते १८
एमएनएफ – १६ ते २०
इंडिया टुडे
भाजपा – ००
काँगे्रस – ८ ते १२
एमएनएफ – १६ ते २२
टाईम्स नाऊ
भाजपा – ००
काँगे्रस – १६
एमएनएफ – १८

Posted by : | on : 8 Dec 2018
Filed under : नागरी, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in नागरी, राष्ट्रीय (401 of 2024 articles)

Nitin Gadkari2
, ७ डिसेंबर - अहमदनगरच्या राहुरी कृषी विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाला उपस्थित असलेल्या केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाज वाहतूक तसेच गंगा ...

×