ads
ads
सजा पक्की : कशी? ते लष्कर ठरवेल!

सजा पक्की : कशी? ते लष्कर ठरवेल!

•पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पांढरकवड्यात पाकला इशारा •कोलामी, बंजारा,…

पाकिस्तानातील आयातीत वस्तूंवर २०० टक्के कर

पाकिस्तानातील आयातीत वस्तूंवर २०० टक्के कर

नवी दिल्ली, १६ फेब्रुवारी – पुलवामा येथे झालेल्या आत्मघाती…

भारताला स्वरक्षणाचा अधिकार

भारताला स्वरक्षणाचा अधिकार

•अमेरिकेच्या एनएसएचा अजित डोवाल यांना फोन, नवी दिल्ली/वॉशिंग्टन, १६…

भारताने डगमगू नये, ठोस कारवाई करावी

भारताने डगमगू नये, ठोस कारवाई करावी

•अमेरिकेतील ७० खासदारांची भूमिका, वॉशिंग्टन, १६ फेब्रुवारी – पुलवामातील…

आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निकालाची अंमलबजावणी

आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निकालाची अंमलबजावणी

•पाकिस्तानने व्यक्त केली वचनबद्धता •कुलभूषण जाधव प्रकरण, लाहोर, १६…

पुलवामा हल्ल्यात आयएसआयचा हात

पुलवामा हल्ल्यात आयएसआयचा हात

वॉशिंग्टन, १५ फेब्रुवारी – ४० जवानांचे बळी घेणार्‍या पुलवामा…

१५१ दुष्काळी तालुक्यात १,४५४ कोटी वितरित

१५१ दुष्काळी तालुक्यात १,४५४ कोटी वितरित

•निधी वितरणाचा दुसरा टप्पा, तभा वृत्तसेवा मुंबई, १५ फेब्रुवारी…

मातृतीर्थ विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही : मुख्यमंत्री फडणवीस

मातृतीर्थ विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही : मुख्यमंत्री फडणवीस

•विकास कामांचे भूमिपूजन •दुष्काळी परिस्थितीत शेतकर्‍यांच्या पाठीशी, बुलढाणा, १४…

वरवरा राव, गडलिंग येरवाडा कारागृहात

वरवरा राव, गडलिंग येरवाडा कारागृहात

पुणे, १२ फेब्रुवारी – शहरी नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपात…

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

॥ मानसरंग : मयुरेश डंके | २०१९ सालचा अर्थसंकल्प…

शककर्ते शिवराय

शककर्ते शिवराय

॥ प्रासंगिक : कुणाल नरसापूरकर | ‘स्वभावो दुरतिक्रम:’ असे…

मांजराची मुलायम पावले

मांजराची मुलायम पावले

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपाची मदत…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:53 | सूर्यास्त: 18:27
अयनांश:
Home » अर्थ, राष्ट्रीय » पूर्णत्वाचे प्रमाणपत्र असलेल्या फ्लॅटसवर जीएसटी नाही

पूर्णत्वाचे प्रमाणपत्र असलेल्या फ्लॅटसवर जीएसटी नाही

►अर्थमंत्रालयाची घोषणा, खरेदीदारांना दिलासा,
नवी दिल्ली, ८ डिसेंबर –

Finance Ministry

Finance Ministry

फ्लॅटची विक्री करताना बिल्डरने जर पूर्णत्वाचे प्रमाणपत्र जारी केले असेल, तर त्या फ्लॅटवर खरेदीदाराला कोणत्याही प्रकारचे जीएसटी देण्याची गरज नाही, अशी महत्त्वपूर्ण घोषणा केंद्रीय अर्थमंत्रालयाने आज शनिवारी केली.
तथापि, विक्रीच्या काळात बिल्डरने पूर्णत्वाचे प्रमाणपत्र जारी केले नसेल, तर बांधकामावस्थेतील किंवा ताबा घेण्यास सज्ज असलेल्या फ्लॅटच्या विक्रीवर मात्र जीएसटी भरावी लागणार आहे, असेही अर्थमंत्रालयाने स्पष्ट केले.
अशास्थितीत घर खरेदी करणार्‍यांना कमीत कमी जीएसटी द्यावा लागावा, यासाठी बांधकाम क्षेत्रातील व्यावसायिकांनी घरांच्या किमती कमी कराव्या, असे आवाहन अर्थमंत्रालयाने केले आहे.
बांधकाम पूर्ण झालेल्या घरांची खरेदी करणार्‍या नागरिकांना आम्ही कळवू इच्छितो की, संकुल किंवा इमारत आणि तयार असलेल्या फ्लॅट्सची खरेदी करतेवेळीच बिल्डर्सने पूर्णत्वाचे प्रमाणपत्र जारी केले असेल, तर त्यावर तुम्हाला मुळीच जीएसटी द्यावी लागणार नाही, असे मंत्रालयाने जारी केलेल्या परिपत्रकात स्पष्ट केले.
यात असेही नमूद आहे की, जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय नागरी नूतनीकरण मिशन, राजीव आवास योजना, प्रधानमंत्री आवाज योजना किंवा राज्य सरकारच्या अखत्यारीत येणार्‍या अन्य कोणत्याही स्वस्त आवास योजनांचे प्रकल्प आठ टक्के जीएसटीच्या क्षेत्रात येतात आणि हा कर बिल्डर्सच्या इनपूट टॅक्स क्रेडिटशी (आयटीसी) संलग्न केला जाऊ शकतो. अशा स्वस्त घरांच्या योजनेंतर्गत आयटीसी संलग्न करण्यात आल्यानंतर बिल्डर किंवा डेव्हलपर्सला जीएसटी रोखीत भरण्याची गरज राहणार नाही, कारण तो त्यांच्या लेखावहीतच दाखविण्यात येणार आहे.
बिल्डर्स आणि डेव्हलपर्सने घरांच्या किमती आणि त्यावर भरावयाचे हप्ते कमी करून घर खरेदी करणार्‍या सर्वसामान्य नागरिकांना जास्तीत जास्त आर्थिक लाभ करू द्यावा, असेही यात म्हटले आहे.

Posted by : | on : 9 Dec 2018
Filed under : अर्थ, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in अर्थ, राष्ट्रीय (398 of 2027 articles)

Amit Shah Bjp President
दिल्ली, ८ डिसेंबर - या देशातील प्रत्येक संसाधनांवर केवळ भारतीयांचा अधिकार आहे, असे स्पष्ट करताना, बाहेरच्या देशातील घुसखोरांनी भारतात यावे ...

×