ads
ads
सजा पक्की : कशी? ते लष्कर ठरवेल!

सजा पक्की : कशी? ते लष्कर ठरवेल!

•पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पांढरकवड्यात पाकला इशारा •कोलामी, बंजारा,…

पाकिस्तानातील आयातीत वस्तूंवर २०० टक्के कर

पाकिस्तानातील आयातीत वस्तूंवर २०० टक्के कर

नवी दिल्ली, १६ फेब्रुवारी – पुलवामा येथे झालेल्या आत्मघाती…

भारताला स्वरक्षणाचा अधिकार

भारताला स्वरक्षणाचा अधिकार

•अमेरिकेच्या एनएसएचा अजित डोवाल यांना फोन, नवी दिल्ली/वॉशिंग्टन, १६…

भारताने डगमगू नये, ठोस कारवाई करावी

भारताने डगमगू नये, ठोस कारवाई करावी

•अमेरिकेतील ७० खासदारांची भूमिका, वॉशिंग्टन, १६ फेब्रुवारी – पुलवामातील…

आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निकालाची अंमलबजावणी

आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निकालाची अंमलबजावणी

•पाकिस्तानने व्यक्त केली वचनबद्धता •कुलभूषण जाधव प्रकरण, लाहोर, १६…

पुलवामा हल्ल्यात आयएसआयचा हात

पुलवामा हल्ल्यात आयएसआयचा हात

वॉशिंग्टन, १५ फेब्रुवारी – ४० जवानांचे बळी घेणार्‍या पुलवामा…

१५१ दुष्काळी तालुक्यात १,४५४ कोटी वितरित

१५१ दुष्काळी तालुक्यात १,४५४ कोटी वितरित

•निधी वितरणाचा दुसरा टप्पा, तभा वृत्तसेवा मुंबई, १५ फेब्रुवारी…

मातृतीर्थ विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही : मुख्यमंत्री फडणवीस

मातृतीर्थ विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही : मुख्यमंत्री फडणवीस

•विकास कामांचे भूमिपूजन •दुष्काळी परिस्थितीत शेतकर्‍यांच्या पाठीशी, बुलढाणा, १४…

वरवरा राव, गडलिंग येरवाडा कारागृहात

वरवरा राव, गडलिंग येरवाडा कारागृहात

पुणे, १२ फेब्रुवारी – शहरी नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपात…

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

॥ मानसरंग : मयुरेश डंके | २०१९ सालचा अर्थसंकल्प…

शककर्ते शिवराय

शककर्ते शिवराय

॥ प्रासंगिक : कुणाल नरसापूरकर | ‘स्वभावो दुरतिक्रम:’ असे…

मांजराची मुलायम पावले

मांजराची मुलायम पावले

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपाची मदत…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:53 | सूर्यास्त: 18:27
अयनांश:
Home » नागरी, राष्ट्रीय » पेट्रोकेमिकलच्या चार विभागांमध्ये तीन लाख रोजगार

पेट्रोकेमिकलच्या चार विभागांमध्ये तीन लाख रोजगार

►तब्बल १.८३ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक
►मनसुख मांडविया यांची माहिती,
अहमदाबाद, २९ नोव्हेंबर

Jobs

Jobs

पेट्रोलियम, केमिकल, पेट्रोकेमिकल गुंतवणूक क्षेत्रात (पीसीपीआयआरएस) झालेल्या १.८४ लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीमुळे गुजरात, आंध्रप्रदेश, ओडिशा आणि तामिळनाडू या चार विभागांच्या विकासाला हातभार मिळाला आणि या विभागातील तीन लाख जणांना रोजगार मिळाला आहे, अशी माहिती केंद्रीय रसायने आणि खते राज्यमंत्री मनसुख मांडविया यांनी दिली.
‘मेक इन इंडिया’अंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठेवलेल्या लक्ष्यानुरूप पेट्रोलियम आणि पेट्रोकेमिकल विभाग काम करीत आहे. पीसीपीआयआरएसमध्ये झालेल्या गुंतवणुकीमुळे औद्योगिक विकासाला चालना मिळाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सामूहिक विकास योजनेंतर्गत पीसीपीआयआरएसने गुजरात, आंध्रप्रदेश, ओडिशा आणि तामिळनाडू या चार विभागांची ओळख पटवली. आता याची अंमलबजावणी करण्यासाठी हे विभाग प्रगत अवस्थेत आले आहेत, असेही मांडविया यांनी सांगितले.
सध्या प्रगतावस्थेत असलेल्या या विभागांचा विकास पूर्ण झाल्यावर येथे सुमारे ८ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आकर्षित केली जाईल आणि त्या माध्यमातून तब्बल ४० लाख जणांना रोजगार प्राप्त होईल, असेही त्यांनी सांगितले.
पीसीपीआयआरच्या गुजरातमध्ये झालेल्या यशस्वी अंमलबजावणीबाबत त्यांनी सांगितले की, ओएनजीसी पेट्रो अ‍ॅडिशन्स लिमिटेडने दहेज येथे महत्त्वपूर्ण प्रकल्प सुरू केला आहे. गुजरातमध्ये १७० औद्योगिक प्रकल्प अगोदरच कार्यान्वित आहेत. पीसीपीआयआरच्या अंमलबजावणीअंतर्गत दहेज येथे ८३० प्रकल्प वेगवेगळ्या टप्प्यात आहेत. आतापर्यंत गुजरातमध्ये ८६००० कोटी रुपयांची गुंतवणूक झाली असून, १,३२,००० जणांना रोजगार मिळाला आहे, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

Posted by : | on : 30 Nov 2018
Filed under : नागरी, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in नागरी, राष्ट्रीय (450 of 2027 articles)

Sushma Swaraj 6
२८ नोव्हेंबर - पाकिस्तानात होणार्‍या सार्क बैठकीस भारत उपस्थित राहणार नाही, असे परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी स्पष्ट केले ...

×