ads
ads
स्वामी असीमानंद निर्दोष

स्वामी असीमानंद निर्दोष

•समझौता एक्स्प्रेस स्फोट प्रकरण, पंचकुला, २० मार्च – समझौता…

बसपा नेते चंद्रप्रकाश मिश्रा भाजपात

बसपा नेते चंद्रप्रकाश मिश्रा भाजपात

नवी दिल्ली, २० मार्च – उत्तरप्रदेशातील बसपाचे नेते चंद्रप्रकाश…

मुळांना नित्य नेमे ओंजळभर पाणी!

मुळांना नित्य नेमे ओंजळभर पाणी!

•उद्या जागतिक जल दिन, नागपूर, २० मार्च – झाडांना…

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

•स्कॉटलंड यार्डची कारवाई, लंडन, २० मार्च – पंजाब नॅशनल…

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

•चिनी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाची माहिती, बीजिंग, १९ मार्च –…

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

लंडन, १८ मार्च – पंजाब नॅशनल बँकेत सुमारे १४…

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

•रणाआधीच भाजपाची जीत, मुंबई, २० मार्च – सोलापूर जिल्ह्यातील…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

॥ विशेष : सुधीर पाठक | १७ व्या लोकसभेसाठीचा…

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | महागठबंधन याचा अर्थच…

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

॥ रोखठोक : हितेश शंकर | पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:30 | सूर्यास्त: 18:35
अयनांश:
Home » कलाभारत, नागरी, राष्ट्रीय » प्रख्यात सतार-सूरबहारवादक अन्नपूर्णा देवी कालवश

प्रख्यात सतार-सूरबहारवादक अन्नपूर्णा देवी कालवश

मुंबई, १३ ऑक्टोबर –

Annapurna Devi

Annapurna Devi

हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत क्षेत्रात आपली वेगळी छाप उमटविणार्‍या प्रख्यात सतारवादक, पद्मभूषण अन्नपूर्णा देवी यांचे आज शनिवारी पहाटे चारच्या सुमारास वृद्धापकाळाने निधन झाले. त्या ९२ वर्षांच्या होत्या. त्यांच्या निधनामुळे शास्त्रीय संगीत क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.
गेल्या काही वर्षांपासून त्यांना वृद्धापकाळाशी संबंधित आजारांनी ग्रासले होते. अलीकडे त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात भरती करण्यात आले होते. मात्र, डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांना अपयश आले. आज पहाटे ३ वाजून ५१ मिनिटांनी त्यांनी जगाचा निरोप घेतला.
अन्नपूर्णा देवी यांचा जन्म मध्यप्रदेशच्या मैहर येथे १९२७ मध्ये झाला होता. प्रसिद्ध संगीतकार अल्लाउद्दिन खान हे त्यांचे वडील आणि मदिना बेगम त्यांच्या आई होत्या. तर, उस्ताद अली अहमद खान हे त्यांचे भाऊ होत. वडिलांकडूनच अन्नपूर्णा देवींनी शास्त्रीय संगीताचे धडे घेतले होते. वडिलांच्या मार्गदर्शनात त्यांनी सितार व सूरबहार वादनावर प्रभूत्व मिळवले. पुढे सूरबहार या वाद्याशी त्याचे नाव जोडले गेले.
प्रख्यात सतारवादक पं. रविशंकर यांच्याशी त्यांचा विवाह झाला होता. १९९२ मध्ये पं. रविशंकर यांचे निधन झाल्यानंतर अन्नपूर्णा देवी यांनी व्यवस्थापन क्षेत्रातील सल्लागार ऋषीकुमार पंड्या यांच्याशी विवाह केला. पंड्या यांचे २०१३ मध्ये निधन झाले. पं. हरिप्रसाद चौरसिया (बासरी), निखील बॅनर्जी, आशीष खान (सरोद), अमित भट्टाचार्य व वसंत काब्रा (सरोद) यांच्यासारख्या दिग्गज कलाकारांनी त्यांच्याकडून शास्त्रीय संगीताचे धडे घेतले होते. शास्त्रीय संगीतातील अतुलनीय योगदानासाठी भारत सरकारने त्यांचा ‘पद्मभूषण’ पुरस्कार देऊन गौरव केला होता.
अन्नपूर्णा देवी यांना मिळालेले सन्मान
पद्मभूषण (१९७७)
संगीत नाटक अकादमी पुरस्कार (१९९१)
देसीकोट्टम पदवी (१९९९)
रत्न पुरस्कार (२००४)

Posted by : | on : 14 Oct 2018
Filed under : कलाभारत, नागरी, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in कलाभारत, नागरी, राष्ट्रीय (831 of 2220 articles)

Kirti Chakra Medal
दिल्ली, १३ ऑक्टोबर - उल्फा बंडखोरांशी लढताना अद्भूत शौर्य आणि नेतृत्वाचे दर्शन घडविणारे आसाम पोलिस खात्यातील अधिकारी लोहित सोनोवाल यांना ...

×