ads
ads
दहशतवादाचा पाडाव करण्यास भारतीय नेतृत्व सक्षम

दहशतवादाचा पाडाव करण्यास भारतीय नेतृत्व सक्षम

•अजित डोवाल यांचे प्रतिपादन •पुलवामा हल्ला कधीच विसरणार नाही,…

सात अतिरेक्यांच्या १३ मालमत्ता जप्त

सात अतिरेक्यांच्या १३ मालमत्ता जप्त

•टेरर फंडिंगप्रकरणी ईडीची धडक कारवाई, नवी दिल्ली, १९ मार्च…

इतरांना त्रास होत असल्यास पक्ष्यांसाठी दाणे ठेवणे चूकच

इतरांना त्रास होत असल्यास पक्ष्यांसाठी दाणे ठेवणे चूकच

•सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा, नवी दिल्ली, १९ मार्च – इमारतीच्या…

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

•चिनी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाची माहिती, बीजिंग, १९ मार्च –…

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

लंडन, १८ मार्च – पंजाब नॅशनल बँकेत सुमारे १४…

डेटा चोरी प्रकरणी झुकेरबर्ग यांचा खोटारडेपणा उघड

डेटा चोरी प्रकरणी झुकेरबर्ग यांचा खोटारडेपणा उघड

•फेसबूकला होती संपूर्ण माहिती, लंडन, १८ मार्च – कॅम्ब्रिज…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

काटोलमध्ये पोटनिवडणूक नको

काटोलमध्ये पोटनिवडणूक नको

•शरद पवार यांची मागणी •कुणीच अर्ज भरू नये, मुंबई,…

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

॥ विशेष : सुधीर पाठक | १७ व्या लोकसभेसाठीचा…

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | महागठबंधन याचा अर्थच…

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

॥ रोखठोक : हितेश शंकर | पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:31 | सूर्यास्त: 18:35
अयनांश:
Home » अर्थ, राष्ट्रीय » प्रत्यक्ष कर संकलन १५.७ टक्क्यांनी वाढले

प्रत्यक्ष कर संकलन १५.७ टक्क्यांनी वाढले

ऑक्टोबरपर्यंत ४.८९ लाख कोटी जमा,
नवी दिल्ली, २३ ऑक्टोबर –

Income Tax Cbdt Logo

Income Tax Cbdt Logo

देशात प्रत्यक्ष कर संकलनात चालू वित्तीय वर्षात १५.७ टक्क्यांनी वाढ झाली आहे. ऑक्टोबरच्या तिसर्‍या आठवड्यापर्यंत ४.८९ लाख कोटी रुपयांची रक्कम करापोटी जमा झाली आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाच्या (सीबीडीटी) वरिष्ठ अधिकार्‍यांनी याविषयी माहिती दिली.
चालू वित्तीय वर्षात ११.५ लाख कोटी रुपयांच्या प्रत्यक्ष कराचे उद्दिष्ट निर्धारित करण्यात आले आहे. सध्या संकलित झालेली रक्कम या उद्दिष्टाच्या ४२ टक्के आहे. सीबीडीटीच्या अधिकार्‍याने दिलेल्या माहितीनुसार, प्राप्तिकर विभागाने मागील आठवड्यापर्यंत १.०९ लाख कोटी रुपयांचे दोन कोटी रिफंड जारी केले आहेत.
ताज्या आकड्यांनुसार, मागील वित्तीय वर्षातील इतक्याच कालखंडात रिफंड मिळालेल्या करदात्यांच्या तुलनेत आताची संख्या ६२ टक्क्यांनी वाढलेली आहे. मागील वित्तीय वर्षात या कालावधीत ८३ हजार कोटी रुपयांचे १.२२ कोटी रिफंड जारी करण्यात आले होते. रिफंड रकमेच्या तुलनेत ३१.७ टक्के नफा झाला आहे. संबंधित अधिकार्‍याने सांगितले की, प्राप्तिकर विभागाला २१ ऑक्टोबरपर्यंत ५.८ कोटी प्राप्तिकर रिटर्न्स मिळाले. मागील वित्तीय वर्षात हा आकडा ३.६ कोटी होता. ही वाढ ६१ टक्के इतकी आहे.
देशातील करदात्यांचा आधार वाढविण्यासाठी सीबीडीटीने प्राप्तिकर विभागाला चालू वित्तीय वर्षाच्या अखेरपर्यंत १.२५ कोटी नवीन प्राप्तिकरदात्यांना विभागाशी जोडण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. मागील वर्षी १.०६ कोटी नवे प्राप्तिकरदाते जोडण्यात आले होते. सध्या देशात करदात्यांची संख्या ६.२६ कोटी आहे.

Posted by : | on : 24 Oct 2018
Filed under : अर्थ, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in अर्थ, राष्ट्रीय (791 of 2213 articles)

Income Tax Cbdt Logo
४.८९ लाख कोटी जमा, नवी दिल्ली, २३ ऑक्टोबर - देशात प्रत्यक्ष कर संकलनात चालू वित्तीय वर्षात १५.७ टक्क्यांनी वाढ झाली ...

×