ads
ads
आमचे अणुबॉम्ब दिवाळीसाठी थोडीच आहेत!

आमचे अणुबॉम्ब दिवाळीसाठी थोडीच आहेत!

•अभिनंदन प्रकरणी पाकिस्तानला इशाराच दिला होता •पंतप्रधान मोदी यांचा…

तिसर्‍या टप्प्यातील प्रचार शांत

तिसर्‍या टप्प्यातील प्रचार शांत

•११५ जागांसाठी उद्या मतदान, नवी दिल्ली, २१ एप्रिल –…

पवार कुटुंबीयांनी शिक्षणाचा बाजार मांडला : नितीन गडकरी

पवार कुटुंबीयांनी शिक्षणाचा बाजार मांडला : नितीन गडकरी

पिंपरी चिंचवड, २१ एप्रिल – पवार कुटुंबाने शिक्षणाच्या माध्यमातून…

श्रीलंकेत साखळी बॉम्बस्फोटात २०७ ठार

श्रीलंकेत साखळी बॉम्बस्फोटात २०७ ठार

•४५० जखमी, मृतांमध्ये ३५ विदेशी •तीन चर्च पूर्ण उद्ध्वस्त,…

१८ वर्षीय तरुणीला मदरशामध्ये जिवंत जाळले

१८ वर्षीय तरुणीला मदरशामध्ये जिवंत जाळले

•प्राचार्याविरुद्ध केली लैंगिक छळाची तक्रार •बांगलादेशातील काळिमा फासणारी घटना,…

रशिया, ट्रम्प यांच्या प्रचारकांमध्ये संगनमत नसल्याचा दावा

रशिया, ट्रम्प यांच्या प्रचारकांमध्ये संगनमत नसल्याचा दावा

वॉशिंग्टन, १९ एप्रिल – अमेरिकी अध्यक्षपदाच्या २०१६ मधील निवडणुकीत…

काँग्रेसमुक्त भारताचा पहिला मान सांगलीकरांचा

काँग्रेसमुक्त भारताचा पहिला मान सांगलीकरांचा

•असली आणि नकली टीम २३ तारखेला कळेलच : मुख्यमंत्री,…

प्रियांका चतुर्वेदी शिवसेनेत

प्रियांका चतुर्वेदी शिवसेनेत

•व्यथित अंत:करणाने काँग्रेसचा राजीनामा, नवी दिल्ली/मुंबई, १९ एप्रिल –…

…तर नेत्याला रॉकेटवर बांधून पाठवले असते!

…तर नेत्याला रॉकेटवर बांधून पाठवले असते!

•मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा घणाघात, नगर, १६ एप्रिल –…

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | प्रणाली एवढी विकसित…

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

॥ विशेष : डॉ. शैलेंद्र देवळाणकर, परराष्ट्र धोरण विश्‍लेषक,…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

॥ रोखठोक : हितेश शंकर | सौद्यात संपत्तीच्या मूळ…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:07 | सूर्यास्त: 18:42
अयनांश:
Home » कृषी, राष्ट्रीय » प्रधानमंत्री किसान योजनेचा दुसरा हप्ता पुढील महिन्यात

प्रधानमंत्री किसान योजनेचा दुसरा हप्ता पुढील महिन्यात

•देशभरातील ४.७४ कोटी शेतकर्‍यांना लाभ,
नवी दिल्ली, २३ मार्च –

Maharashtra Farmer

Maharashtra Farmer

निवडणूक आचारसंहिता लागू होण्यापूर्वी प्रधानमंत्री किसान योजनेत नोंदणी करणार्‍या देशभरातील ४.७४ कोटी लघु आणि मध्यम शेतकर्‍यांना या योजनेंतर्गत दोन हजार रुपयांचा दुसरा हप्ता पुढील महिन्यात मिळणार असून, तो त्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा केला जाईल, अशी माहिती एका वरिष्ठ सरकारी अधिकार्‍याने आज शनिवारी दिली.
नोंदणी केलेल्या ४.७४ कोटी शेतकर्‍यांपैकी २.७४ कोटी लाभार्थ्यांना पहिला हप्ता देण्यात आला असून, उर्वरित शेतकर्‍यांच्या खात्यांमध्ये या महिन्याच्या अखेरीस पैसे जमा होतील, असेही अधिकार्‍याने सांगितले.
आचारसंहिता लागण्यापूर्वी म्हणजेच १० मार्चपूर्वी नोंदणी केलेल्या लाभार्थी शेतकर्‍यांना या योजनेतील पहिला आणि दुसरा टप्पा देण्याची मंजुरी निवडणूक आयोगाने केंद्रीय कृषिमंत्रालयाला दिली आहे. लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वी केंद्र सरकारने ७५००० कोटी रुपयांची प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना जाहीर केली आहे. याअंतर्गत दोन हेक्टरपेक्षा जास्त जमीन असलेल्या देशभरातील सुमारे १२ कोटी शेतकर्‍यांना दरवर्षी तीन हप्त्यांमध्ये सहा हजार रुपये दिले जाणार आहेत.
मार्चमध्ये लाभार्थी शेतकर्‍यांना या योजनेतील दोन हजार रुपयांचा पहिला हप्ता देण्यासाठी सरकारने अंतरिम अर्थसंकल्पात २०,००० कोटी रुपयांची तरतूद केली होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २४ फेब्रुवारी रोजी उत्तरप्रदेशातील गोरखपूर येथे या योजनेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी देशभरातील १.०१ कोटी शेतकर्‍यांना २०२१ कोटी रुपयांचा पहिला हप्ता वितरित करण्यात आला होता.
देशभरातील १२ कोटी शेतकर्‍यांची माहिती मिळण्याची आम्हाला अपेक्षा होती. मात्र, निवडणूक आचारसंहिता लागू होण्यापूर्वी ४.१४ कोटी शेतकर्‍यांची माहिती आम्हाला प्राप्त झाली. दुसर्‍या हप्त्याचे वितरण १ एप्रिलपासून केले जाणार आहे, अशी माहिती अधिकार्‍याने दिली.

Posted by : | on : 24 Mar 2019
Filed under : कृषी, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in कृषी, राष्ट्रीय (179 of 2407 articles)

Pm Narendra Modi
दिल्ली, २३ मार्च - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकिस्तानच्या राष्ट्रीय दिनानिमित्त पाकिस्तानी जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधान मोदींचा संदेश पाकिस्तानचे पंतप्रधान ...

×