ads
ads
आमच्यावर कुणाचाही ‘रिमोट’ असू शकत नाही

आमच्यावर कुणाचाही ‘रिमोट’ असू शकत नाही

•न्यायव्यवस्था बदनाम करण्याचा हा सुनियोजित कट, •सर्वोच्च न्यायालयाचा संताप,…

पाकिस्तानची बाजू घेणारे आता इव्हीएमला दोष देताहेत

पाकिस्तानची बाजू घेणारे आता इव्हीएमला दोष देताहेत

•पंतप्रधानांचा विरोधकांवर हल्ला, दरभंगा, २५ एप्रिल – आतापर्यंत पाकिस्तानची…

मोदी म्हणाले, कधी कुणाला कमी लेखत नाही

मोदी म्हणाले, कधी कुणाला कमी लेखत नाही

मुंबई, २४ एप्रिल – राग, नाराजी असे माणसाच्या स्वभावाचे…

इराणवरील प्रतिबंधाचा चाबहार प्रकल्पावर परिणाम नाही

इराणवरील प्रतिबंधाचा चाबहार प्रकल्पावर परिणाम नाही

•अमेरिकी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे स्पष्टीकरण, वॉशिंग्टन, २४ एप्रिल –…

इसिसने केले श्रीलंकेतील स्फोट; जबाबदारी स्वीकारली

इसिसने केले श्रीलंकेतील स्फोट; जबाबदारी स्वीकारली

•मृतांची संख्या ३२१, भारतीयांचा आकडाही वाढला, ४० जणांना अटक,…

इराणवरील तेलबंदीमुळे मध्य-पूर्वेत अराजक माजेल

इराणवरील तेलबंदीमुळे मध्य-पूर्वेत अराजक माजेल

•चीनने व्यक्त केली भीती, बीजिंग, २३ एप्रिल – इराणकडून…

राधाकृष्ण विखे पाटील यांचा अखेर राजीनामा

राधाकृष्ण विखे पाटील यांचा अखेर राजीनामा

•राहुल गांधी यांनी स्वीकारला •विरोधी पक्षनेतेपदही सोडले •काँग्रेसला आणखी…

काँग्रेस, राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांविरुद्ध तक्रार दाखल

काँग्रेस, राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांविरुद्ध तक्रार दाखल

•खोट्या जाहिरातींचे प्रकरण, मुंबई, २२ एप्रिल – शेतकर्‍यांना पाच-दहा…

काँग्रेसमुक्त भारताचा पहिला मान सांगलीकरांचा

काँग्रेसमुक्त भारताचा पहिला मान सांगलीकरांचा

•असली आणि नकली टीम २३ तारखेला कळेलच : मुख्यमंत्री,…

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | प्रणाली एवढी विकसित…

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

॥ विशेष : डॉ. शैलेंद्र देवळाणकर, परराष्ट्र धोरण विश्‍लेषक,…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

॥ रोखठोक : हितेश शंकर | सौद्यात संपत्तीच्या मूळ…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:04 | सूर्यास्त: 18:44
अयनांश:
Home » नागरी, राष्ट्रीय » प्रातिनिधिक सल्लागार कंपन्यांसाठी सेबी बदलणार नियम

प्रातिनिधिक सल्लागार कंपन्यांसाठी सेबी बदलणार नियम

मुंबई, ८ डिसेंबर –

Sebi2

Sebi2

भारतीय प्रतिभूती व रोखे मंडळाने (सेबी) प्रातिनिधिक सल्लागार कंपन्यांसाठी नियम बदलण्याची योजना आखली आहे. यासाठी मागील आठवड्यात तज्ज्ञांची एक समिती स्थापन करण्यात आली असून, ही समिती नेमके कोणते नियम बदलायचे याची चाचपणी करणार आहे.
प्रातिनिधिक सल्लागार कंपन्यांना खटलेबाजीपासून वाचवण्यासाठी आणि विदेशी कंपन्यांचे दायित्व वाढवण्यासाठी सेबीने हा निर्णय घेतला असल्याची माहिती, या घडामोडींची माहिती असलेल्या दोन अधिकार्‍यांनी नाव जाहीर न करण्याच्या अटीवर दिली. फिनसेक लॉ अ‍ॅडव्हायजर कंपनीचे संस्थापक संदीप पारेख या समितीचे प्रमुख आहेत. ते जानेवारीच्या अखेरीस याबाबत अंतिम अहवाल सादर करतील, अशी माहितीही त्यांनी दिली.
प्रातिनिधिक सल्लागार कंपन्यांचे महत्त्व सध्या वाढत आहे, त्यातच त्यांच्यासाठी कोणतेही वेगळे नियम नसल्याने ही घडामोड महत्त्वपूर्ण समजली जात आहे. या सर्व कंपन्या सध्या सेबीच्या संशोधन विश्‍लेषण नियंत्रण नियमात मोडतात.
इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स अ‍ॅडव्हायजरी सर्व्हिसेसने (आयआयएस) त्याची ग्राहक असलेल्या गुंतवणूकदार कंपनीला पाठवलेल्या अहवालात आयुर्विमा महामंडळाच्या एका संचालकाविरुद्ध बदनामीकारक नोंद केल्याने मागील वर्षी महामंडळाने तब्बल १००० कोटी रुपयांचा मानहानीचा खटला दाखल केला होता. आयटीसीने आपल्या अप्रशासकीय अध्यक्ष योगेश देवेश्‍वर यांना मोबदला देण्यासाठी पाठवलेल्या प्रस्तावावर आयआयएएसने प्रश्‍न उपस्थित केला होता.
प्रातिनिधिक सल्लागार कंपन्यांनी केवळ वस्तुस्थितीवर प्रकाश टाकणे अपेक्षित नाही, तर काही प्रकरणांमध्ये सल्ला देणेही अपेक्षित आहे, असे सूत्राने सांगितले. न्यायालयीन खटले मागे लागू नये, यासाठी प्रातिनिधिक सल्लागार कंपन्यांना कायद्याचे पाठबळ देणे आवश्यक आहे, असेही त्यांनी सांगितले.
सध्या अस्तित्वात असलेल्या कायद्यांप्रमाणे विदेशी कंपन्यांचे दायित्व निश्‍चित करण्याचे आव्हानही सेबीसमोर आहे. देशातील प्रातिनिधिक सल्लागार कंपन्यांनी नोंदणी सेबीमध्ये करण्यात असली, तरी विदेशी कंपन्यांना सेबीत नोंदणी करण्याचे बंधन नाही. त्यामुळे जी बंधने देशातील कंपन्यांवर आहेत, ती विदेशी कंपन्यांवर नाही.
एचडीएफसीच्या संचालक मंडळावरील अप्रशासकीय संचालक दीपक पारेख यांचा कार्यकाळ वाढवण्याविरोधात मतदान करावे, असा सल्ला अमेरिकेतील ग्लास लुईस अ‍ॅण्ड कंपनी, इन्स्टिट्यूशनल शेअरहोल्डर सर्व्हिसेस या दोन प्रातिनिधिक सल्लागार कंपन्यांनी एचडीएफसीतील गुंतवणूकदार कंपन्यांना दिला होता.
त्या विरोधात गुंतवणूकदार कंपन्यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. काही विदेशी गुंतवणूकदार विशेषत: पेन्शन फंड स्वत:ची बुद्धी न वापरता डोळे मिटून विदेशी कंपन्यांनी दिलेल्या सल्ल्याप्रमाणे वागत आहेत, अशी घणाघाती टीका एचडीएफसीचे अध्यक्ष आणि कार्यकारी अधिकारी केकी मिस्त्री यांनी केली होती.

Posted by : | on : 9 Dec 2018
Filed under : नागरी, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in नागरी, राष्ट्रीय (801 of 2426 articles)

Robart Vadhra1
व्यवहारात दलाली घेतल्याचे प्रकरण, नवी दिल्ली, ७ डिसेंबर - काँगे्रसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वढेरा यांच्याशी संबंधित ...

×