ads
ads
काँगे्रससाठी राष्ट्रीय सुरक्षा म्हणजे आर्थिक स्रोत

काँगे्रससाठी राष्ट्रीय सुरक्षा म्हणजे आर्थिक स्रोत

►पंतप्रधान मोदी यांचा जोरदार हल्ला, नवी दिल्ली, १५ डिसेंबर…

गप्पा तरुणाईच्या, संधी वृद्धांना!

गप्पा तरुणाईच्या, संधी वृद्धांना!

►राहुल गांधींच्या ‘गप्पां’चा फुगा फुटला, नवी दिल्ली, १५ डिसेंबर…

हिजबुलच्या तीन अतिरेक्यांचा खातमा

हिजबुलच्या तीन अतिरेक्यांचा खातमा

►स्थानिक नागरिकांचा जवानांसोबत संघर्ष ►दगडफेक करणारे आठ नागरिक गोळीबारात…

महिंद राजपक्षे यांचा राजीनामा

महिंद राजपक्षे यांचा राजीनामा

►विक्रमासिंघे यांचा आज शपथविधी, कोलंबो, १५ डिसेंबर – वादग्रस्त…

अनिवासी भारतीयांमुळे वाढला परकीय चलनाचा ओघ

अनिवासी भारतीयांमुळे वाढला परकीय चलनाचा ओघ

वॉशिंग्टन, १३ डिसेंबर – विदेशी चलन भारतात पाठविण्यामध्ये पुन्हा…

मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचणीबाबत इराणचा दुजोरा

मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचणीबाबत इराणचा दुजोरा

तेहरान, ११ डिसेंबर – पाश्‍चात्त्य देशांनी व्यक्त केलेल्या तीव्र…

राज्यात जानेवारीमध्ये शिक्षक मेगाभरती

राज्यात जानेवारीमध्ये शिक्षक मेगाभरती

►सरकारी हालचालींना वेग, मुंबई, १३ डिसेंबर – राज्यात येत्या…

कोल्हापूरच्या अंबाबाईची मूर्ती बदला

कोल्हापूरच्या अंबाबाईची मूर्ती बदला

►भाविकांचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन, कोल्हापूर,१३ डिसेंबर – करवीर निवासिनी श्री…

राज्यात गृहनिर्माण विकास महामंडळाची स्थापना

राज्यात गृहनिर्माण विकास महामंडळाची स्थापना

►३८४ शहरात १९.४० लाख घरकुलांचे निर्माण, मुंबई, १३ डिसेंबर…

काय हुकले; कोण चुकले?

काय हुकले; कोण चुकले?

॥ कटाक्ष : गजानन निमदेव | देशाचा पुढला पंतप्रधान…

बूँद से जो गयी, वह कभी नहीं आयेगी

बूँद से जो गयी, वह कभी नहीं आयेगी

॥ मानसरंग : मयुरेश डंके | एखाद्या गोष्टीचा दूरवर…

गांधी, उपाध्याय, लोहियांचे स्वप्न साकार करणारे गडकरी

गांधी, उपाध्याय, लोहियांचे स्वप्न साकार करणारे गडकरी

॥ विशेष : धनंजय बापट | नितीनजींचा देशात, जगात…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:51 | सूर्यास्त: 17:53
अयनांश:
Home » न्याय-गुन्हे, राष्ट्रीय » प्रिया रमानीचे अकबरांवरील आरोप हेतुपूर्वक

प्रिया रमानीचे अकबरांवरील आरोप हेतुपूर्वक

►महिला पत्रकार बसू यांची साक्ष,
नवी दिल्ली, १२ नोव्हेंबर –

Mj Akbar1

Mj Akbar1

एम. जे. अकबर यांच्यासोबत मी २० वर्षे काम केले आहे. मला कधीच त्यांच्याकडून त्रास झाला नाही. कार्यालयातील इतर कर्मचार्‍यांनीही त्यांच्या व्यवहारावर प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले नाही, असे स्पष्ट करताना, अकबर यांची प्रतिष्ठा मलिन करण्यासाठीच पत्रकार प्रिया रमानीने मुद्दाम त्यांच्यावर असे आरोप केले, अशी साक्ष संडे गार्डियनच्या संपादक ज्योयीता बसू यांनी आज सोमवारी न्यायालयात दिली.
अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी समर विशाल यांच्या न्यायालयात साक्षीदार म्हणून आपली बाजू मांडताना बसू म्हणाल्या की, अकबर यांची प्रतिष्ठा आणि प्रतिमा खराब करण्याच्या एकमेव हेतूने प्रिया रमानीने आपले सर्व ट्विट्स टाकले आहेत. १० व १३ ऑक्टोबरचे हे ट्विट्स मी वाचले आहेत. त्यावर अनेकांनी उपस्थित केलेल्या प्रश्‍नांचीही मला माहिती आहे. अकबर यांची संपूर्ण प्रतिष्ठा या आरोपांमुळे उद्ध्वस्त झाली आहे, हे देखील मला माहीत आहे.
हे सर्व ट्विट्स पाहिल्यानंतर मला त्यात विकृतीच दिसून आली. समाजात असलेली अकबर यांची प्रतिष्ठा संपविण्याचा यामागील उद्देशही माझ्या लक्षात आला. मी स्वत: अकबर यांच्यासोबत २० वर्षे काम केले आहे. या काळात मला त्यांचा कुठलाही वाईट अनुभव आला नाही आणि सहकारी कर्मचार्‍यांच्या तोंडूनही मी त्यांच्याविषयी वाईट असे काहीच ऐकले नाही. ते ज्या पदावर आहेत, ते फार मोठे आहे आणि समाजातही त्यांची वेगळी प्रतिष्ठा आहे. मी अकबर यांचा नेहमीच सन्मान केला आहे. माझ्यासोबत बोलताना, वागताना त्यांनी आपली स्वत:च्या पदाची प्रतिष्ठा जोपासली आहे. ते अतिशय उत्तम मार्गदर्शक आहेत, असेही बासू यांनी स्पष्ट केले. माझ्या नजरेत ते अतिशय उत्कृष्ट पत्रकार, लेखक, विचारवंत आणि सभ्य गृहस्थ आहेत. प्रिया रमानीचे ट्विट्स वाचल्यानंतर मला धक्का बसला. मी निराश झाले, असेही त्या म्हणाल्या.

Posted by : | on : 13 Nov 2018
Filed under : न्याय-गुन्हे, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in न्याय-गुन्हे, राष्ट्रीय (165 of 1905 articles)

Cbi 1
विरुद्ध सीबीआय, नवी दिल्ली, १२ नोव्हेंबर - केंद्रीय दक्षता आयोगाने (सीव्हीसी) लाच घेतल्याचा आरोप असलेले सीबीआयचे संचालक आलोक वर्मा यांच्या ...

×