ads
ads
भाजपाच्या यादीत महाराष्ट्रातील सहा

भाजपाच्या यादीत महाराष्ट्रातील सहा

•पुण्यासाठी गिरीश बापटांचे नाव जाहीर, नवी दिल्ली, २३ मार्च…

शहीदांच्या अपमानासाठी राहुल गांधी यांनी माफी मागावी

शहीदांच्या अपमानासाठी राहुल गांधी यांनी माफी मागावी

•अमित शाह यांची मागणी •सॅम पित्रोदांच्या विधानांवर भूमिका स्पष्ट…

करमबीरसिंह होणार नवे नौदल प्रमुख

करमबीरसिंह होणार नवे नौदल प्रमुख

नवी दिल्ली, २३ मार्च – पुढील नौदल प्रमुख म्हणून…

इसिसवर विजय मिळवल्याची सीरियाची औपचारिक घोषणा

इसिसवर विजय मिळवल्याची सीरियाची औपचारिक घोषणा

बॅगहोझ, २३ मार्च – अमेरिकेचे पाठबळ असलेल्या सीरियन फौजांनी…

भारतावर पुन्हा हल्ला केला तर महागात पडेल

भारतावर पुन्हा हल्ला केला तर महागात पडेल

•अमेरिकेचा पाकिस्तानला इशारा, वॉशिंग्टन, २२ मार्च – पुलवामा हल्ला…

सहा महिन्यांत नीरवचे प्रत्यार्पण

सहा महिन्यांत नीरवचे प्रत्यार्पण

•भारतीय तपास यंत्रणांना विश्‍वास, लंडन, २२ मार्च – पंजाब…

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

•रणाआधीच भाजपाची जीत, मुंबई, २० मार्च – सोलापूर जिल्ह्यातील…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

योद्धामंत्री: मनोहर पर्रीकर

योद्धामंत्री: मनोहर पर्रीकर

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | तशी पर्रीकरांची…

सत्य शिवाहून सुंदर हे…!

सत्य शिवाहून सुंदर हे…!

॥ मानसरंग : मयुरेश डंके | सामान्य माणसाला आपण…

पर्रीकर: गोयंच्या संस्काराचा ‘मनोहर’ आविष्कार

पर्रीकर: गोयंच्या संस्काराचा ‘मनोहर’ आविष्कार

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | त्यांच्या आजाराच्या गांभीर्याच्या…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:28 | सूर्यास्त: 18:36
अयनांश:
Home » अर्थ, राष्ट्रीय » फक्त मतभेद होते; संघर्ष नाहीच

फक्त मतभेद होते; संघर्ष नाहीच

►आरबीआय-सरकार वादावर जेटली यांचा खुलासा,
मुंबई, १४ डिसेंबर –

Arun Jaitley8

Arun Jaitley8

भारतीय रिझर्व्ह बँकेसोबत केंद्र सरकारचा कुठलाही संघर्ष नाही, असे स्पष्ट करतानाच केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी काही मुद्यांवर रिझर्व्ह बँक आणि सरकारमध्ये वेगवेगळे मत आहे, असे स्पष्ट केले. मतभेदांना संघर्ष म्हणू शकत नाही, असे माझे मत असल्याचे त्यांनी एका प्रसारमाध्यमाच्या कार्यक्रमाला व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संबोधित करताना सांगितले.
सरकार आणि रिझर्व्ह बँकेचे वेगवेगळे मत असल्याचे काही प्रकार भूतकाळातही घडले आहेत आणि ते मतभेद दूर करण्यात आले किंवा रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरने यातून मार्ग काढला, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
कर्ज आणि तरलतेचा विचार केल्यास ही जबाबदारी रिझर्व्ह बँकेचीच आहे. आम्ही ते काम करू शकत नाही. त्यामुळे आम्ही सर्वच पातळीवर बैठका, चर्चा करीत आहोत. या बैठका प्रशासन ते पंतप्रधानांच्या पातळीवर होत आहेत. हे मतभेद दूर करण्यासाठी बैठकांमध्ये सर्वच पर्याय, सर्व शक्तीचा वापर करीत आहोत, असेही त्यांनी सांगितले.
७ व्या कलमाचा वापर करण्यावरून सध्या मोठ्या प्रमाणात टीका केली जात आहे. केंद्र सरकारने रिझर्व्ह बँकेची स्वाययत्ता संपुष्टात आणावी, अशी मागणी काही जणांकडून केली जात आहे.
सार्वभौम सरकार म्हणून देशाच्या अर्थव्यवस्थेचा विचार केला असता, आम्हाला ही समस्या वास्तववादी दिसून आली आणि म्हणूनच देशाला देशाची अर्थव्यवस्था सर्वोच्च स्थानी ठेवण्यासाठी ही समस्या रिझर्व्ह बँकेने हाताळणे आवश्यक आहे. अशा स्थितीत सरकार आणि रिझर्व्ह बँकेत संघर्ष आहे असे कसे म्हणता येईल, असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला.
जर सरकार यंत्रणेतील अडचणी सांगू शकली नाही, तर प्रशासकीय दृष्टीने ते अपयशी ठरेल, असेही त्यांनी सांगितले.
देशाची आर्थिक धोरणे लोकांनी निवडलेले सरकार ठरवेल आणि रिझर्व्ह बँक केवळ त्या धोरणांवर देखरेख ठेवेल, असे पत्र देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी रिझर्व्ह बँकेला पाठवले होते. यावेळी त्यांनी यापूर्वीच्या गव्हर्नरांनी दिलेल्या राजीनाम्याचाही संदर्भ दिला. नेहरूंच्या काळात बंगालचे रामा राव यांना पद सोडावे लागले होते, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
नेहरू यांनी रामा राव यांना राजीनामा देण्यास सांगितले होते, इंदिरा गांधी यांनी गव्हर्नर एस. जगन्नाथ यांना, माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी आर. एन. मल्होत्रा यांना राजीनामा देण्यास सांगितले होते आणि पी. चिदम्बरम् केंद्रीय अर्थमंत्री असताना दोन गव्हर्नर आपला कार्यकाळ पूर्ण करू शकले नव्हते, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

Posted by : | on : 15 Dec 2018
Filed under : अर्थ, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in अर्थ, राष्ट्रीय (573 of 2234 articles)

Sr Sen Meghalaya High Court
न्यायालयाची टिप्पणी, नवी दिल्ली, १३ डिसेंबर - मेघालय न्यायालयाने आपल्या एक निर्णयात भारताचा इतिहास आणि फाळणी तसेच त्यादरम्यान शीख आणि ...

×