ads
ads
आमच्यावर कुणाचाही ‘रिमोट’ असू शकत नाही

आमच्यावर कुणाचाही ‘रिमोट’ असू शकत नाही

•न्यायव्यवस्था बदनाम करण्याचा हा सुनियोजित कट, •सर्वोच्च न्यायालयाचा संताप,…

पाकिस्तानची बाजू घेणारे आता इव्हीएमला दोष देताहेत

पाकिस्तानची बाजू घेणारे आता इव्हीएमला दोष देताहेत

•पंतप्रधानांचा विरोधकांवर हल्ला, दरभंगा, २५ एप्रिल – आतापर्यंत पाकिस्तानची…

मोदी म्हणाले, कधी कुणाला कमी लेखत नाही

मोदी म्हणाले, कधी कुणाला कमी लेखत नाही

मुंबई, २४ एप्रिल – राग, नाराजी असे माणसाच्या स्वभावाचे…

इराणवरील प्रतिबंधाचा चाबहार प्रकल्पावर परिणाम नाही

इराणवरील प्रतिबंधाचा चाबहार प्रकल्पावर परिणाम नाही

•अमेरिकी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे स्पष्टीकरण, वॉशिंग्टन, २४ एप्रिल –…

इसिसने केले श्रीलंकेतील स्फोट; जबाबदारी स्वीकारली

इसिसने केले श्रीलंकेतील स्फोट; जबाबदारी स्वीकारली

•मृतांची संख्या ३२१, भारतीयांचा आकडाही वाढला, ४० जणांना अटक,…

इराणवरील तेलबंदीमुळे मध्य-पूर्वेत अराजक माजेल

इराणवरील तेलबंदीमुळे मध्य-पूर्वेत अराजक माजेल

•चीनने व्यक्त केली भीती, बीजिंग, २३ एप्रिल – इराणकडून…

राधाकृष्ण विखे पाटील यांचा अखेर राजीनामा

राधाकृष्ण विखे पाटील यांचा अखेर राजीनामा

•राहुल गांधी यांनी स्वीकारला •विरोधी पक्षनेतेपदही सोडले •काँग्रेसला आणखी…

काँग्रेस, राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांविरुद्ध तक्रार दाखल

काँग्रेस, राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांविरुद्ध तक्रार दाखल

•खोट्या जाहिरातींचे प्रकरण, मुंबई, २२ एप्रिल – शेतकर्‍यांना पाच-दहा…

काँग्रेसमुक्त भारताचा पहिला मान सांगलीकरांचा

काँग्रेसमुक्त भारताचा पहिला मान सांगलीकरांचा

•असली आणि नकली टीम २३ तारखेला कळेलच : मुख्यमंत्री,…

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | प्रणाली एवढी विकसित…

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

॥ विशेष : डॉ. शैलेंद्र देवळाणकर, परराष्ट्र धोरण विश्‍लेषक,…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

॥ रोखठोक : हितेश शंकर | सौद्यात संपत्तीच्या मूळ…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:04 | सूर्यास्त: 18:44
अयनांश:
Home » नागरी, राष्ट्रीय » फक्त साडेचार लाख लोकांनीच केला नागरिकत्वाचा दावा

फक्त साडेचार लाख लोकांनीच केला नागरिकत्वाचा दावा

एनआरसीमध्ये समावेश करण्याचा मुद्दा,
गुवाहाटी, १८ नोव्हेंबर –

Nrc

Nrc

राष्ट्रीय नागरिकता रजिस्टर अर्थात् एनआरसीमधून आसामातील ४० लाख नागरिकांची नावे गाळण्यात आल्यानंतर आपले नाव पुन्हा रजिस्टरमध्ये समाविष्ट करण्यासाठी केवळ साडेचार लाख नागरिकांनीच अर्ज केले आहेत, अशी माहिती समोर आली आहे.
एनआरसीचा अंतिम मसुदा जाहीर करण्यात आल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, नावे गहाळ झालेल्या नागरिकांना, आपण भारतीय असल्याबाबतचे दावे आणि आक्षेप नोंदविण्यासाठी संधी देण्यात आली होती. त्यानुसार दोन महिन्यांपूर्वी प्रत्येक जिल्ह्यांमध्ये विशेष व्यवस्थाही करण्यात आली, पण या दोन महिन्यांच्या काळात केवळ साडेचार लाख नागरिकांनीच आपले दावे व आक्षेप दाखल केले आहेत.
इतकेच नव्हे, तर एनआरसीमध्ये बेकायदेशीर घुसखोरांच्या नावांचा समावेश करण्यात आला, असा आरोप करण्यात आल्यानंतर, त्याला आव्हान देणारे फक्त २०० अर्जच अधिकार्‍यांना प्राप्त झाले आहेत, अशी माहिती या घडामोडीशी संबंधित सूत्राने दिली.
आतापर्यंत ४.५० लाख नागरिकांनी, आपण भारतीय असल्याचा दावा सिद्ध करणारे दस्तावेज आणि इतर कागदपत्रे सादर केली आहेत. विशेष म्हणजे, केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी दिल्लीत झालेल्या उच्चस्तरीय बैठकीतही, दावे व आक्षेप नोंदविण्याच्या संथगतीवर सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीत भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह, आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल, केंद्रीय गृहसचिव राजीव गौबा आणि आयबीचे संचालक राजीव जैन यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.
३५.५० लाख नागरिक कोण?
एनआरसीमधून खर्‍या भारतीयांना वगळण्यात आले आहे, असा कांगावा करून काँगे्रस, तृणमूल काँगे्रस आणि इतर राजकीय पक्षांनी देशभरातच प्रचंड गोंधळ घातला होता. भाजपा बंगाली नागरिकांवर अन्याय करीत आहे, एनआरसीमुळे देशात रक्तपात होईल, असा इशारा ममता बॅनर्जी यांनी दिला होता. आता दोन महिन्यांच्या काळात फक्त साडेचार लाख नागरिकच भारतीय असल्याच्या दाव्यासह समोर आले आहेत. त्यामुळे उर्वरित ३५.५० लाख नागरिक नेमके कोण? हा गंभीर प्रश्‍न उपस्थित झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, दावे आणि आक्षेप दाखल करण्याची प्रक्रिया १५ डिसेंबरला संपणार आहे.

Posted by : | on : 19 Nov 2018
Filed under : नागरी, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in नागरी, राष्ट्रीय (895 of 2426 articles)

Brigadier Kuldeep Singh Chandpuri
युद्धाचे होते हिरो, चंदीगड, १७ नोव्हेंबर - १९७१ च्या ऐतिहासिक लोंगेवाला युद्धातील हिरो अशी ओळख असलेले भारतीय लष्करातील निवृत्त ब्रिगेडिअर ...

×